Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता किचनमध्येही लागणार स्मार्टफोनचा तडका! EGGS फ्रेश आहे की नाही? न फोडताच समजणार, नव्या तंत्रज्ञानाची यूजर्सना भूरळ

Tech Tips: स्मार्टफोनचे फीचर्स आपल्याला वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करतात. अगदी फोटो क्लिक करण्यापासून गेम खेळण्यांपर्यंत स्मार्टफोन सर्वकाही करून शकतो. आता तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने अंड्याचा ताजेपणा देखील तपासू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 19, 2025 | 07:32 PM
आता किचनमध्येही लागणार स्मार्टफोनचा तडका! EGGS फ्रेश आहे की नाही? न फोडताच समजणार, नव्या तंत्रज्ञानाची यूजर्सना भूरळ

आता किचनमध्येही लागणार स्मार्टफोनचा तडका! EGGS फ्रेश आहे की नाही? न फोडताच समजणार, नव्या तंत्रज्ञानाची यूजर्सना भूरळ

Follow Us
Close
Follow Us:
  • अंडे ताजे आहे की नाही? आता स्मार्टफोन न फोडताच देईल उत्तर!
  • स्मार्टफोनने कळणार अंडे ताजे की खराब
  • स्मार्टफोनने अंड्याचा ताजेपणा ओळखा
तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का की, तुम्ही बाजारातून अंड खरेदी करून घरी आलात आणि अंड फोडल्यानंतर तुम्हाला समजलं की ते खराब आहे? अशावेळी आपलं नुकसान होतं आणि आपले पैसे देखील वाया जातात. पण पुन्हा अशी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी तुम्ही स्मार्टफोनची मदत घेऊ शकता. तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने अंड ताजे आहे की खराब याबाबत माहिती मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्या पद्धती फॉलो कराव्या लागणार आहेत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अंड खराब आहे की ताजे, याबाबत माहिती मिळवू शकता. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला अंड फोडावं देखील लागणार नाही. चला तर मग याबाबत आता जाणून घेऊया.

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

स्मार्टफोनच्या फ्लॅशलाईटची मदत घ्या

फ्रेश आणि खराब अंड ओळण्याची सर्वात सोपी आणि सामान्य पद्धत म्हणजे टॉर्च किंवा स्मार्टफोनच्या फ्लॅशलाईटचा वापर करणं. यासाठी तुम्हाला एका काळोख्या खोलीची गरज असणार आहे. अंड ताजे आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक अंधाऱ्या खोलीत मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करून एका टेबलवर ठेवा. आता अंड फ्लॅशवर ठेवा. जर अंड फ्रेश असेल तर त्यामध्ये तुम्हाला हलका पिवळा किंवा नारंगी उजेड दिसेल. पण जर अंड काळ किंवा त्याच्या आत एक गडद ठिपका किंवा ढगाळ भाग दिसत असेल तर समजा अंड खराब आहे. तसेच अंड खराब असेल तर तुम्हाला त्यामध्ये केवळ अंधार देखील दिसू शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अ‍ॅपचा वापर करा

प्ले स्टोअरवर ‘Egg Freshness Tester’ किंवा ‘Candling Eggs’ सारखे काही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही अंड ताजे आहे की नाही ओळखू शकता. या अ‍ॅप्समध्ये तुम्हाला अंड्याबाबत काही माहिती दिली जाईल, जसे खरेदीची तारीख इत्यादी माहिती. तसेच या अ‍ॅप्समध्ये तुम्हाला अंड स्कॅन करण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे. काही अ‍ॅडव्हांस अ‍ॅप्स फोनचा कॅमेरा आणि सेंसरचा वापर करून अंड्याच्या आतील स्थिती देखील सांगतात. ही माहिती 100 टक्के खरी असेल असं नाही. अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्हाला एक अंदाज मिळू शकतो.

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक

व्हिडीओ रेकॉर्डिंगची मदत घ्या

स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही अगदी सहज फ्रेश आणि खराब अंड ओळखू शकता. यासाठी अंड टॉर्चसमोर ठेऊन व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करा. यानंतर अंड हळू- हळू फिरवा. आता रेकॉर्ड केलेला व्हिडीओ स्लो मोशनमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला समजेल अंड खराब आहे की नाही. जर व्हिडिओमध्ये तुम्हाला अंड्यातील द्रव भाग कोणत्याही डागांशिवाय किंवा काळोखाशिवाय हालचाल करताना दिसत असेल, तर याचा अर्थ असा की अंडे ताजे आहे. त्याच वेळी, जर व्हिडिओमध्ये अंड्याच्या आत हवेचा एक मोठा फुगा दिसत असेल किंवा जास्त गडद भाग असेल तर समजून घ्या की अंडे जुने आहे किंवा खराब आहे. तुम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि फ्लॅशलाईटचा वापर करून अधिक चांगले रिझल्ट मिळवू शकता. तर अ‍ॅपचा वापर करून अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

Web Title: How to check egg is fresh or not by using smartphone this is the best way tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Egg
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Christmas–New Year सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम! सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
1

Christmas–New Year सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम! सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात!  केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील ‘या’ 5 सेटिंग्स
3

Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील ‘या’ 5 सेटिंग्स

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग
4

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.