Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगमध्ये वारंवार अडथळे येत आहेत? चिंता करू नको. तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगमध्ये येणाऱ्या समस्या सोडवू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2026 | 09:12 AM
Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगचा वापर करताना वारंवार समस्यांचा सामना करावा आहे का?
  • व्हॉट्सअ‍ॅप कॉलची क्वालिटी सर्वाधिक इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असते
  • व्हॉट्सअ‍ॅप नव्या वर्जनवर अपडेट करा
WhatsApp Calling Tips: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केवळ चॅटिंगसाठी नाही तर कॉलिंगसाठी देखील केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना व्हिडीओ कॉल किंवा व्हॉईस कॉल करणं अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण अनेकदा व्हॉट्सअ‍ॅप कॉलचा वापर करताना आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही, त्यामुळे संभाषणात अडथळे येतात. अशावेळी तुमच्या स्मार्टफोनमध्ये समस्या असेलच असे नाही तर इंटरनेट कनेक्शन, अ‍ॅपची सेटिंग किंवा मायक्रोफोनच्या समस्येमुळे देखील कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. तुम्हाला देखील व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगचा वापर करताना वारंवार समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

इंटरनेट कनेक्शन तपासा

व्हॉट्सअ‍ॅप कॉलची क्वालिटी सर्वाधिक इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असते. जर तुमच्या स्मार्टफोनचे वायफाय कनेक्शन कमकुवत असेल किंवा मोबाईल डेटा व्यवस्थित काम करत नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप कॉलची क्वालिटी खराब होऊ शकते. अशावेळी इंटरनेट बंद करून पुन्हा चालू करा. गरज पडल्यास मोबाईल डेटावरून वायफायवर किंवा वायफायवरून मोबाईल डेटावर स्विच करून कॉल करण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा

अनेकदा अ‍ॅपचे जुने वर्जन वापरत असल्याने कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. अशावेळी गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून व्हॉट्सअ‍ॅप नव्या वर्जनवर अपडेट करा. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर पुन्हा एकदा कॉल करण्याचा प्रयत्न करा.

मायक्रोफोन आणि स्पीकर स्वच्छ करा

मोबाईलच्या मायक्रोफोन आणि स्पिकरमध्ये धुळ जमा झाली असल्यास आवाजाची क्वालिटी खराब होऊ शरकते. अशावेळी स्मार्टफोनचा स्पिकर आणि मायक्रोफोन स्वच्छ करा. स्वच्छता करताना कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करू नका.

ब्लूटूथ कनेक्शन तपासा

जर तुमचा स्मार्टफोन कोणत्याही ब्लूटूथ ईयरबड्स, हेडफोन किंवा कार सिस्टिमला जोडला असेल आणि कनेक्शन व्यवस्थित नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. अशावेळी स्मार्टफोनचे ब्लूटूथ बंद करा आणि चालू करून पुन्हा एकदा ईयरबड्स, हेडफोन किंवा कार सिस्टिमला कनेक्ट करा. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगमध्ये येणारी आवाजाची समस्या सोडवली जाऊ शकते.

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

स्मार्टफोन रिस्टार्ट करा

वरील उपाय वापरून देखील व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगची समस्या सोडवली गेली नाही तर व्हॉट्सअ‍ॅप बंद करा आणि पुन्हा ओपन करा. यानंतर देखील समस्या येत असेल तर स्मार्टफोन रिस्टार्ट करा. कारण अनेकदा बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणाऱ्या प्रोसेसमुळे किंवा कोणत्याही सॉफ्टवेअर समस्येमुळे कॉलिंगमध्ये अडथळे येऊ शकतात.

Web Title: Whatsapp call is getting disconnect again and again try this useful tricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.