Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

iPhone Tips: नकली आणि सेंकड हँड डिव्हाईसची विक्री सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ डिव्हाईसचं नाही तर नकली चार्जर केबलची देखील विक्री केली जात आहे. नकली चार्जर केबल कशी ओळखावी, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2025 | 10:02 PM
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • नकली चार्जिंग केबलची विक्री
  • नकली चार्जिंग केबलमुळे आयफोनला नुकसान पोहोचू शकतं
  • नकली केबल अगदी खऱ्यासारखी दिसते

तुम्ही नेहमी पाहिलं असेल की आयफोन युजर्स त्यांच्या आयफोन एवढीच चार्जिंग केबलची देखील काळजी घेत असतात. कारण आयफोनप्रमाणेच त्याच्या चार्जिंग केबलची किंमत देखील प्रचंड आहे. जर तुम्ही इतर स्मार्टफोन चार्जिंग केबलचा विचार केला तर iPhone Type-C केबल प्रचंड महाग आहे. त्यामुळे आयफोन युजर्स नेहमीच त्यांच्या चार्जिंग केबलची काळजी घेत असतात. तुम्ही देखील आयफोन युजर असाल तर नक्कीच तुम्ही तुमचा आयफोन चार्ज करण्यासाठी टाईप सी केबल खरेदी केली असेल. पण तुम्ही खरेदी केबल असली आहे की नकली हे तपासून पाहिलं का?

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली

ज्याप्रमाणे सेंकड हँड किंवा नकली आयफोनची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे नकली चार्जिंग केबलची देखील विक्री केली जाते. पण या नकली केबल देखील अगदी खऱ्याप्रमाणे दिसतात, त्यामुळे यातील फरक ओळखण फारच कठीण असतं. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की तुम्ही खरेदी केलेली आयफोनची चार्जिंग केबल असली आहे की नकली. जर तुम्ही खरेदी केलेली केबल नकली असेल तर यामुळे तुमच्या आयफोनला नुकसान पोहोचू शकतं आणि त्याची बॅटरी खराब होण्याची देखील शक्यता असते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

1. Apple Cable सत्यता तपासा

नकली केबल अगदी खऱ्यासारखी दिसते त्यामुळे पाहता क्षणी त्याला ओळखणं फार कठिण आहे. पॅकेजिंग, डिझाईन, फिनिश सगळंकाही अगदी खऱ्याप्रमाणे दिसते. त्यामुळे दिसण्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. अशा परिस्थितीत काय करावं यासाठी Apple Store ने सल्ला दिला आहे. सर्वात आधी बॉक्स आणि केबलवरील सर्व मार्किंग अगदी लक्षपूर्वक पाहा. टेक्स्चर आणि पैकिंग क्वालिटी चेक करा. सीरियल नंबर आणि मॉडल कोड जुळवा.

2. मॅन्युफैक्चरिंग रीजन आणि सीरियल नंबर

Apple केबल्स सहसा चीन, वियतनाम आणि आता भारतात तयार केल्या जातात. असली केबलमध्ये Type-C कनेक्टरच्या मेटल पार्टजवळ सीरियल नंबर आणि मॅन्युफॅक्चरिंग रीजन लिहीलेला असतो. नकली केबलमध्ये हा सिरीअल नंबर दिला जात नाही, किंवा लोकेशन चुकीचे लिहीले जाते.

3. केबलची बिल्ड क्वालिटी तपासा

खरी केबल ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे मजबूत ब्रेडेड डिझाईन, दोन्ही टोकाला रिइनफोर्स्ड मेटल प्रोटेक्शन,
टाइट फिटिंग आणि स्मूथ फिनिश अशी आहे. बनावट केबल्स सहसा लूज फिट असतात आणि निकृष्ट दर्जाचे असतात. टोके कमकुवत आणि सैल असतात.

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

आयफोन केबल खरेदी करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

  • ऑथराइज्ड विक्रेत्याकडून खरेदी करा
  • ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन, खरेदी करताना नेहमी ऑथराइज्ड स्टोअरची निवड करा.
  • Amazon/Flipkart वर Apple अधिकृत विक्रेता टॅग शोधा.
  • ऑफलाइन Apple Authorised Reseller कडून खरेदी करा.
  • जर तुम्ही थर्ड-पार्टी एक्सेसरी खरेदी करत असा तर MFi (Made for iPhone) सर्टिफिकेशन नक्की तपासा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: आयफोन कोणत्या प्रकारची चार्जिंग केबल वापरतो?

    Ans: iPhone 15 आणि पुढील मॉडेल्स – USB-C केबल iPhone 14 आणि आधीच्या मॉडेल्स – Lightning केबल

  • Que: आयफोनला फास्ट चार्जिंग कसे मिळते?

    Ans: USB-C ते USB-C केबल + 20W किंवा त्यापेक्षा जास्त पॉवर अ‍ॅडॉप्टर वापरल्यास फास्ट चार्जिंग मिळते.

  • Que: वायरलेस चार्जर वापरताना केबलची गरज का लागते?

    Ans: वायरलेस चार्जिंग पॅडलाही पॉवर देण्यासाठी केबल व अ‍ॅडॉप्टर लागतात.

Web Title: How to check iphone type c cable is real or fake this are the tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 10:02 PM

Topics:  

  • iphone
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
1

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
2

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Apple ने लाँच केलं iPhone Pocket! आता कुठेही घेऊन जा तुमचा महागडा फोन, किंमत आहे केवळ इतकी
3

Apple ने लाँच केलं iPhone Pocket! आता कुठेही घेऊन जा तुमचा महागडा फोन, किंमत आहे केवळ इतकी

Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज
4

Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.