Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt
घिबली आणि Nano Banana Trend नंतर आता सोशल मीडियावर एका नवीन ट्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. हा ट्रेंड म्हणजे रेट्रो स्टाईल लूक. सोशल मीडियावरील क्रिएटर्स आणि सामान्य युजर्सना देखील या ट्रेंडची भुरळ पडली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या या जगात रोज नवीन – नवीन गोष्टी आणि ट्रेंड समोर येत आहे. सध्या Google च्या Gemini AI द्वारे तयार केले जाणारे लुक्स (फॅशन आणि चेहऱ्याच्या स्टाइल्स) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Gemini AI च्या मदतीने युजर्स वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन स्टाइल, चेहरे आणि लुक्स जनरेट करू शकतात. हे लूक्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लूक अत्यंत रियलिस्टिक दिसत आहे. त्यामुळेच हे लूक पाहून लोकं प्रचंड हैराण झाले आहेत.
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर AI-generated लुक्सची प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेक यूजर्स याला क्रिएटिविटीचे एक नवीन युग म्हणत आहेत, तर काहींचा असा विश्वास आहे की AI द्वारे फॅशन इंडस्ट्री आणि मॉडेलिंगमध्येही मोठे बदल दिसून येऊ शकतात. AI च्या लुक्सचा ट्रेंड Gen Z आणि मिलेनियल यूजर्सदरम्यान सर्वात जास्त लोकप्रिय होत असल्याचं पाहयला मिळत आहे. लोकं त्यांचे पर्सनल लुक्स देखील Gemini AI च्या मदतीने री-डिजाइन करून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. (फोटो सौजन्य – instagram)
Gemini च्या नॅनो बनाना कॅरिकेचर फीचरच्या लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर रेट्रो साडी ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. या नवीन ट्रेंडमध्ये युजर्स जेमिनीवर त्यांचे स्वतःचे फोटो अपलोड करून रेट्रो स्टाईलमध्ये फोटो कनव्हर्ट करण्यासाठी प्रॉम्प्ट देत आहेत. यानंतर काही क्षणातच जेमिनी तुमचे फोटो रेट्रो फॅशन आणि साडीमध्ये कनव्हर्ट करते. यामध्ये केसात फूल आणि लाईट देखील अगदी आकर्षक दिसते. सध्या हजारो युजर्सनी हा ट्रेंड फॉलो केला आहे.
नेटिझन्स त्यांच्या रेट्रो ईमेज तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रॉम्प्टचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. या प्रॉम्प्टमध्ये रेट्रो व्हिंटेज ब्राइट ग्रेनी इफेक्टची मागणी केली जात आहे. युजर्स वेगवेगळ्या पोझ, हेअरस्टाईल आणि बॅकग्राउंडसह प्रयोग करत असल्याने रेट्रो साडीचा ट्रेंड व्हायरल झाला आहे. इंस्टाग्राम, एक्स आणि पिंटरेस्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर या एआय-जनरेटेड रेट्रो प्रतिमांनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला केवळ तुमचा फोटो अपलेड करून प्रॉम्प्ट द्यायच आहे.
1. Create An eye-level shot of a beautiful young woman [100% exact face from the picture] with long, wavy, black hair and a elegant smile, wearing a white sleeveless blouse and a flowing baby pink color chiffon saree. She is standing outdoors on a bright day, looking away from the camera and elegant smile. In the background, there is a lush, vibrant garden with white Bougainville flowers and green foliage, softly blurred to highlight her.
2. “In the quiet of the midnight rain, l am looking upto the sky and let the world fade away… I stand still, breathing in the fragrance of wet earth, letting every drop of rain be a reminder that beauty lies in surrender. This is not just rain, this is nostalgia, this is love, this is freedom… a scene straight out of a timeless Bollywood story.
3. “Create a retro vintage grainy but bright image of the reference picture but draped in a perfect brown pintresty aesthetic retro saree. It must feel like a 90s movie with the long little wavy hairs and windy environment romanticising . The girl is standing against a solid wall deep shadows and contrast drama creating a mysterious and artistic atmosphere”
4. Create a retro vintage grainy but bright image of the reference picture but draped a perfect blue Pinteresty aesthetic reti? saree.it must feel like a 90’s movie red hai baddie with a small flower tuck visibly@ t curls and windy environment romanticisin The girl is standing against a solid walde shadows and contrast drama, creating a mysterious and artistic atmosphere.
5. In a perfect plain chiffon saree black color Pinteresty aesthetic retro saree. It must feel like a 90s movie dark brown wavy curly hair with a small flower tucked visibly into her curls and romanticising windy environment. The girl is standing against a solid wall deep shadows and contrast drama, creating a mysterious and artistic atmosphere where the lighting is warm with a golden tones of evoking a sunset or golden hour glow. The background is minimalist and slightly textured the expression on her face is moody, calm yet happy and introspective.
6. Create A soft, sunlit portrait of [your face] wearing a flowing sheer yellow saree with delicate floral embroidery. She sits gracefully against a plain wall, bathed in warm natural light with a triangular patch of sunlight casting artistic shadows. She holds a vibrant bouquet of sunflowers close to her chest, and a small white flower is tucked behind her ear. Her gentle expression, loose hair strands moving slightly, and the dreamy golden glow create a serene, poetic, and romantic.