Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

Free Fire Max Top-Up: गेममध्ये डायमंड्स खरेदी करण्यासाठी अनेक प्लेयर्स टॉप-अप करतात. मात्र चुकीच्या वेबसाईट किंवा फेक लिंकचा वापर केल्यास अकाउंट हॅक होण्याचा धोका वाढतो. अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच टॉप-अप करणं महत्त्वाचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2026 | 08:32 AM
Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

Follow Us
Follow Us:
  • Free Fire MAX मध्ये डायमंड्स खरेदीसाठी नेहमी अधिकृत आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मचा वापर करा.
  • स्वस्त किंवा अनलिमिटेड डायमंड ऑफर्सच्या नावाखाली स्कॅमर्स प्लेयर्सना फसवू शकतात.
  • टॉप-अप करताना OTP, पासवर्ड आणि लॉगिन डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका.
फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड ही इन गेम करन्सी आहे. डायमंड खर्च करून प्लेअर्स विविध गेमिंग वस्तू खरेदी करू शकतात, ज्यामुळे गेमिंग अनुभव अधिक दमदार होतो. प्लेअर्स डायमंड खर्च करून स्किन्स, बंडल, इमोट्स आणि इतर अनेक प्रीमियम आयटम्स खरेदी करू शकतात. मात्र डायमंड मिळवण्यासाठी प्लेयर्सना टॉप अप करावा लागतो. मात्र जर तुम्ही खोट्या वेबसाईट किंवा एखाद्या सोशल मीडिया लिंकवरून टॉप अप केलं तर तुमचं अकाउंट हॅक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे फ्री फायर मॅक्समध्ये टॉप अप करताना अधिकृत वेबसाईटचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. फ्री फायर मॅक्समध्ये सुरक्षित पद्धतीने टॉप अप कसा करू शकता, याबाबत आता जाणून घेऊया.

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

अधिकृत आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्म

टॉप अप करताना नेहमी अधिकृत आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मचा वापर करा. गुगल प्ले स्टोअर, एप्पल ऍप स्टोअर आणि गेमचे अधिकृत टॉप अप पार्टनर सर्वात सुरक्षित मानले जातात. तसेच अनोळखी वेबसाइट किंवा सोशल मीडियावरील लिंक्सवर विश्वास ठेवणं अत्यंत धोकादायक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्वस्त ऑफर्सपासून सावध राहा

स्कॅमर्स सहसा प्लेअर्सना अर्ध्या किंमतीत डायमंड्स किंवा अनलिमिटेड डायमंड्सची लालच देतात. या ऑफर्सना प्लेअर्स भुलतात ज्यामुळे त्यांचं अकाउंट धोक्यात येऊ शकतं. अशा ऑफर्सवर विश्वास ठेवून टॉप अप केल्यास तुमचं अकाउंट बॅन होण्याचा धोका असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की एखादी ऑफर गरजेपेक्षा जास्त आकर्षक वाटत असेल तर हा स्कॅम असू शकतो.

लॉगिन डिटेल्स शेअर करू नका

नेहमी लक्षात ठेवा की तुमचे लॉगिन डिटेल्स कोणासोबत शेअर करू नका. स्कॅमर्स टॉप अपच्या नावाखाली तुमच्याकडून अकाउंट लॉगिन डिटेल्सची मागणी करतात. अकाउंटचा पासवर्ड किंवा ओटीपी कोणासोबत शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे अकाउंट हॅक होऊ शकते.

पेमेंट सुरक्षा

व्यवहार करताना नेहमी सुरक्षित पेमेंट पद्धतीचा वापर करा. जसे की, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा विश्वसनीय वॉलेट्स. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका.

वेबसाईट यूआरएल तपासा

गेममध्ये टॉप करण्यापूर्वी वेबसाईट यूआरएल तपासायला विसरू नका. अनेक खोट्या वेबसाईट अगदी खऱ्या आणि अधिकृत वेबसाईट्सप्रमाणे दिसतात, मात्र त्यांच्या यूआरएलमध्ये गडबड असते. त्यामुळे नेहमी वेबसाईट तपासा, यूआरएल तपासा आणि त्यानंतर पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. शक्य असल्यास टॉप अप केल्यानंतर पेमेंटची पावती किंवा स्क्रीनशॉट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. भविष्यात जर काही समस्या निर्माण झाली तर तुम्ही पुरावा म्हणून याचा वापर करू शकता.

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

सुरक्षित टॉप अप करण्याचे फायदे कोणते?

  • तुमचं अकाऊंट सुरक्षित राहतं.
  • अकाऊंट बॅन होण्याचा धोका कमी होतो.
  • फ्रॉड पेमेंट व्यवहारापासून तुमचं संरक्षण होतं.
  • गेममधील खरी इन गेम करंसी आणि रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी मदत होते.

Web Title: How to do safely top up diamonds in free fire max without getting scammed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स
1

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
2

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
4

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.