• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Download Pan Card In Smartphone Step By Step Process

घरबसल्या काही मिनिटांतच अशाप्रकारे डाउनलोड करा पॅन कार्ड! खूप कामाची आहे ही सोपी ट्रिक

आजच्या डिजिटल युगात आपले पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. अशात तुम्ही कधीही तुमचे पॅन कार्ड हरवल्यास घरबसल्या याची ई-कॉपी डाउनलोड करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2024 | 10:27 AM
घरबसल्या काही मिनिटांतच अशाप्रकारे डाउनलोड करा पॅन कार्ड! खूप कामाची आहे ही सोपी ट्रिक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या पॅनकार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. बँकिंग ते फायनान्सशी संबंधित प्रत्येक कामासाठी पॅन कार्डची गरज भासते. बँक खाते ओपन करणे, कोणती मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे, वाहन खरेदी करणे किंवा विक्री करणे, आयटीआर दाखल करणे अशा अनेक कामांसाठी आजकाल पॅन कार्ड फार महत्त्वाचे आहे. पॅनकार्ड नसल्यास तुमची अनेक कामे रखडली जाऊ शकता.

अशा परिस्थितीत पॅन कार्ड हरवले किंवा तुटले तर घाबरण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुम्ही घरबसल्या तुमचे पॅन कार्ड कसे डाउनलोड करू शकता, याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरबसल्या तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच तुमचे पॅनकार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हेदेखील वाचा – आता घरबसल्या काही मिनिटांतच करा आधार-पॅन लिंक! या सोप्या स्टेप्स फॉलो करा

घरबसल्या डाउनलोड करू शकता पॅन कार्ड

इनकम टॅक्स विभागाने पॅनकार्डधारकांसाठी ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याची सर्व्हिस उपलब्ध करून दिली आहे. अशा परिस्थितीत आता तुम्ही तुमच्या पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी ई-पॅन कार्डच्या स्वरूपात डाउनलोड करू शकता. ही कॉपी तुम्ही करून तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या पॅन कार्डची हार्ड कॉपी घरी विसरलात तरीही कोणतीही अडचण येणार नाही. ई-पॅन कार्डद्वारे तुम्हाला कुठेही किंवा कोणत्याही कामासाठी आपले पॅन कार्ड कॅरी करण्याची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या NSDL च्या अधिकृत वेबसाइटवरून तुमचे पॅन कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता.

हेदेखील वाचा – अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनची इंटरनेट स्पीड चेक करू शकता, या स्टेप्स फॉलो करा

घरबसल्या पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • यासाठी सर्व प्रथम, तुमच्या फोनमध्ये गुगल उघडा. नंतर सर्च बारमध्ये NSDL टाइप करून सर्च करा
  • त्यानंतर येथे दिसणारी पहिली वेबसाइट ओपन करा. इथे NSDL वेबसाइट ओपन करा आणि होम पेजवर जा
  • येथे तुम्हाला ‘Download EPAN’ चा पर्याय दिसेल, यावर फक्त क्लिक करा. या पर्यायावर क्लिक करताच एक नवीन पेज तुमच्या समोर येईल
  • येथे 15 अंकी स्वीकृती क्रमांक एंटर करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर, कॅप्चा कोड तुमच्यासमोर येईल, जो सबमिट करावा लागेल
  • तुम्ही कॅप्चा सबमिट करताच तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, हा OTP भरा आणि सबमिट करा
  • तुम्ही Verify बटणावर क्लिक करताच तुमच्या समोर एक PDF फाइल येईल आणि आता तुम्हाला खाली
  • डाउनलोड PDF पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • यावर क्लिक करताच तुमच्या फोनमध्ये तुमच E-PAN Card डाउनलोड होईल
अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनवर तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. लक्षात ठेवा, पॅन कार्डची ई-कॉपी असेलेली डाउनलोड फाइल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्डची आवश्यकता असेल. तुमच्या पासवर्डमध्ये तुमची जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये असेल. फाइल उघडण्यासाठी तुम्ही हे एंटर करू शकता.

Web Title: How to download pan card in smartphone step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 10:25 AM

Topics:  

  • pan card
  • tips and trciks

संबंधित बातम्या

PAN Rule for Cash Transactions: एकाच वर्षात मोठी रोख हालचाल? आयकर विभागाला थेट माहिती; काय आहे नक्की प्रकरण 
1

PAN Rule for Cash Transactions: एकाच वर्षात मोठी रोख हालचाल? आयकर विभागाला थेट माहिती; काय आहे नक्की प्रकरण 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Feb 14, 2026 | 07:15 PM
रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

Feb 14, 2026 | 07:13 PM
IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

Feb 14, 2026 | 07:12 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
पारंपरिक बंधने झुगारून मिळवले यश! नोकरी सोडली आज कमवत आहे वर्षाला सुमारे 40 लाख रुपये

पारंपरिक बंधने झुगारून मिळवले यश! नोकरी सोडली आज कमवत आहे वर्षाला सुमारे 40 लाख रुपये

Feb 14, 2026 | 07:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.