आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही तुमची सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आजकाल अनेक कामांसाठी आपल्याला आधार-पॅनकार्डची गरज भासते. अशात आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे खूप महत्वाचे झाले आहे. जर तुम्ही अजून हे दोन कार्ड लिंक केले नसतील तर अनेक ऑफिशियल कामांसाठी तुमच्या अडचणी काहीशा वाढू शकतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला घरबसल्या तुमचे आधारकार्ड पॅनकार्डसोबत लिंक कसे करावे यासाठीच्या काही टिप्स सांगत आहोत.
अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आपले आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक असणे आवश्यक असते. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच घरबसल्या तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हेदेखील वाचा – अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनची इंटरनेट स्पीड चेक करू शकता, या स्टेप्स फॉलो करा
आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा
हेदेखील वाचा – बाबा सिद्दीकीच्या हत्यारांनी Instagram-Snapchat’च्या या फीचरचा केला होता गैरवापर! अशी करत होते सीक्रेट चॅट
विना इंटरनेट अशाप्रकारे आधार कार्ड-पॅनकार्डशी लिंक करू शकता
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. तुम्ही या सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास, तुम्ही फक्त एका एसएमएसने पॅनला आधारशी लिंक करू शकाल. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून एसएमएस पाठवून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.