Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Instagram Tips: इंस्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडीओ तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ओपन करून काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2026 | 10:18 AM
Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामवरून डाऊनलोड करा तुम्ही पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ
  • इंस्टाग्रामवर यूजर्ससाठी विविध फिचर्स उपलब्ध
इंस्टाग्राम (Instagram) लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. इंस्टाग्रामचे करोडो यूजर्स आहेत. खरं तर सुरुवातीला इंस्टाग्राम केवळ फोटो पोस्ट करण्याच्या सुविधेसह लाँच करण्यात आला होता. पूर्वी केवळ फोटो पोस्ट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये कालांतराने व्हिडीओ आणि रिल्स शेअर करण्याची सुविधा देखील जोडण्यात आली. कंपनीने टप्प्याटप्प्याने यामध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले, ज्यामुळे कमी काळातच या प्लॅटफॉर्मला यूजर्सची पसंती मिळाली. आता इंस्टाग्रामवर असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे यूजर्सची अनेक कामं चुटकीसरशी होतात. अशाच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर

अनेकदा असं घडतं की, इंस्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर फोनचे स्टोरेज रिकामे करण्यासाठी आपण संबंधित फोटो किंवा व्हिडीओ आपल्या फोनमधून डिलीट करतो. मात्र जेव्हा आपल्याला गरज असते, तेव्हा हे फोटो आणि व्हिडीओ परत कसे मिळवायचे असा प्रश्न असतो. यासाठी इंस्टाग्राम तुमची मदत करू शकतो. इंस्टाग्राम यूजर्सना त्यांच्या स्मार्टफोनच्या कॅमेरा रोलमध्ये अगदी सहज फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करण्याची सुविधा देते. पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओसह तुम्ही इंस्टाग्राम स्टोरीज देखील फोनमध्ये डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ फोनमध्ये कसे डाऊनलोड कराल?

  • फोनमध्ये इंस्टाग्राम ओपन करा.
  • स्क्रीनच्या खालील बाजूला उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
  • आता पोस्ट केलेला असा फोटो किंवा व्हिडीओ निवडा जो तुम्हाला फोनमध्ये डाऊनलोड करायचा आहे.
  • आता संबंधित पोस्टच्या शेअर बटनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला डाऊनलोड पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता हा फोटो किंवा व्हिडीओ तुमच्या फोनमध्ये सेव्ह केला जाईल.

तुम्ही इंस्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करताना ऑटोमॅटिकली डाउनलोडचा पर्याय देखील निवडू शकता.

  • यासाठी तुमच्या प्रोफाईल पेजवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मोअर ऑप्शन्स मेन्यूवर टॅप करा.
  • खाली स्क्रोल करा आणि यूवर ॲप अँड मिडीया सेक्शनवर क्लिक करा.
  • आर्काइव आणि डाउनलोड बटनवर क्लिक करा.
  • आता सेव्हिंग टू कॅमेरा रोल ऑप्शन ऑन करा.
सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

इंस्टाग्राम स्टोरीवरील फोटो आणि व्हिडीओ फोनमध्ये कसे डाऊनलोड कराल?

  • फोनमध्ये इंस्टाग्राम ओपन करा.
  • स्क्रीनच्या खालील बाजूला उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
  • तुम्हाला जी स्टोरी डाऊनलोड करायची तीच स्टोरी ओपन करा.
  • स्क्रीनच्या तळाशी डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करून ‘मोअर’ मेनू उघडा.
  • आता थेट सेव्ह बटनावर क्लिक करा.

Web Title: How to download your instagram photos and videos in smartphone follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • instagram
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
2

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.