Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर

AC Cooling Tips: एसी थंडावा देत नाही? सततच्या समस्येमुळे हैराण झालात? चिंता करू नका... काही सोप्या टिप्स आणि उपाय तुम्हाला मदत करू शकतात. यामुळे तुम्ही घरच्या घरी एसीची समस्या सोडवू शकणार आहात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 28, 2026 | 11:02 AM
Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट... जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • एसीचे एअर फिल्टर आणि आउटडोर युनिट नियमित स्वच्छ ठेवल्यास कूलिंग परफॉर्मन्स लक्षणीयरीत्या सुधारतो.
  • एसी नेहमी कूल मोडवर ठेवून तापमान 24–26°C दरम्यान सेट केल्यास योग्य थंडावा मिळतो.
  • खोली पूर्णपणे सील ठेवून व्हेंट्स आणि ब्लोअर मोकळे ठेवल्यास थंड हवा व्यवस्थित फिरते आणि कूलिंग वाढते.
गेल्या दोन महिन्यांपासून देशातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या गर्मीचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे एसीचा वापर देखील वाढला आहे. अशा परिस्थिती जर तुमच्या घरातील एसी स्लो कुलिंग करत असेल किंवा थंड होत नसेल तर आधीच मेकॅनिकला बोलावण्याची गरज नाही. मेकॅनिकला कॉल करण्यापूर्वी तुम्ही काही सोपे उपाय करून तुमच्या एसीमधील ही समस्या फिक्स करण्याचा प्रयत्न करू शकता. आता आम्ही तुम्हाला पाच अशा पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही मेकॅनिकला न बोलवता एसीची कुलिंग समस्या सोडवू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Weather Alert Apps: अचानक बदलतंय हवामान! चिंता सोडा, आत्ताच डाऊनलोड करा हे अ‍ॅप… क्षणोक्षणी मिळणार लाईव्ह अलर्ट्स

एयर फिल्टर स्वच्छ करा

सर्वात आधी एसीचा फिल्टर काढा आणि चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. घाणेरडा फिल्टर गरम हवा योग्य पद्धतीने खेचून घेत नाही. ज्यामुळे एसीला कुलिंग करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. जर तुम्ही अति प्रमाणात एसीचा वापर करत असाल तर आठवड्यातून किमान एकदा एसीचा फिल्टर आवश्य साफ करा. (फोटो सौजन्य – Pinterest) 

सही तापमान सेट करा

सर्वात आधी एसी कोणत्या मोडवर चालू आहे हे तपासा. तुम्ही चुकून एसी फॅन मोडवर सेट केला असेल तर कुलिंग होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे जर एसी स्लो कुलिंग करत असेल किंवा थंड होत नसेल तर सर्वात आधी एसीचा मोड तपासा. कुलिंग होण्यासाठी एसी कूल मोडवर असणे आणि तापमान 24 ते 26°C दरम्यान सेट असणे गरजेचे आहे. एसी चुकीच्या मोडवर सेट असल्यास कुलिंग होत नाही.

आउटडोर यूनिट स्वच्छ करा

केवळ इंडोर यूनिट स्वच्छ करणं पुरेसे नाही. एसीच्या इंडोर यूनिट स्वच्छतेसोबतच एसीच्या बाहेरील युनिटची वेळोवेळी स्वच्छता करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एसीवर साचलेली धूळ, पाने किंवा घाण काढून टाकण्यासाठी पूर्णपणे स्वच्छता करणं गरजेचं आहे.

रूम सील करा

एसीचा वापर करताना नेहमी लक्षात ठेवा की, खोलीचे दरवाडे आणि खिडक्या बंद असतील. ज्यामुळे थंड हवा खोलीबाहेर जाणार नाही. जर खोलीतून थंड हवा सतत बाहेर जात राहिली, तर खोली थंड होणार नाही.

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

ब्लोअर आणि व्हेंट्स तपासा

याशिवाय, खोलीमध्ये हवेचा योग्य संचार होत असल्याची खात्री करा आणि एसीचे व्हेंट्स पडदे किंवा फर्निचरमुळे अडवलेले नाहीत याची काळजी घ्या. शक्य असल्यास एसीसोबत पंख्याचा देखील वापर करा.

Web Title: How to fix slow ac cooling without mechanic know about some easy tips and tricks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • AC
  • AC Temperature
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत
1

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर
2

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा
3

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर
4

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.