Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग

WhatsApp चे अनेक फीचर्स त्याच्या युजर्सना वेड लावत आहेत. युजर्सना WhatsApp वर अनेक उत्तम वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. याशिवाय, WhatsApp युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणत राहते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2025 | 07:45 PM
कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग

कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन आणि अपग्रेड फीचर्स घेऊन येत असतो. या फीचर्समुळे युजर्सना WhatsApp वापरण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. WhatsApp मध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षितता टिकून राहते. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका WhatsApp सेटिंगबद्दल सांगणार आहोत. ही सेटिंग तुम्हाला ऑफीसमध्ये बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.

एका नव्या स्टाईलमध्ये Alexa ची एंट्री, ऑर्डर देताच बुक करणार गाडी आणि तिकीट! महत्त्वाच्या गोष्टीही ठेवणार लक्षात

तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि याबद्दल तुम्हाला कोणालाही न सांगता तुमच्या WhatsApp ला शेअर करायचा असेल तर यासाठी एक सोपी ट्रीक आहे. तुम्ही WhatsApp मध्ये एक छोटी सेटिंग करू शकता, ज्यामुळे तुमचे WhatsApp स्टेटस तुम्हाला ज्या व्यक्तिंसोबत शेअर करायचे आहेत, ते फक्त त्यांनाच दिसतील. WhatsApp वर एक फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे WhatsApp स्टेटस फक्त त्यांनाच दाखवू शकाल ज्यांना तुम्ही ते दाखवू इच्छिता. याचा अर्थ असा की ज्यांना तुम्ही तुमचे WhatsApp स्टेटस दाखवू इच्छित नाही त्यांना तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून वगळू शकता. यासाठी तुम्हाला काही सोपी ट्रीक फॉलो करून तुमच्या WhatsApp सेटिंगमध्ये थोडे बदल करण्याची गरज आहे. चला तर मग या सेटिंदबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • सर्वप्रथम WhatsApp उघडा.
  • यानंतर WhatsApp सेटिंग्जमध्ये जा.
  • येथे गोपनीयता सेटिंग्ज वर जा.
  • ‘स्टेटस’ वर टॅप करा.
  • येथे तुम्हाला 3 पर्याय दिसतील, ज्यामध्ये My Contacts’, ‘My Contacts Except’ आणि ‘Only Share With’ यांचा समावेश असणार आहे.
  • येथे तुम्हाला ‘My Contacts Except’ हा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर, ज्यांच्यापासून तुम्हाला तुमचे स्टेटस लपवायचे आहे असे कॉन्टॅक्ट निवडा. यानंतर चेकमार्क किंवा ‘Done’ वर टॅप करा.

या सेटिंगसह, तुमचे स्टेटस अपडेट निवडलेल्या संपर्कांव्यतिरिक्त सर्वांना दिसतील. हे वैशिष्ट्य तुम्हाला गोपनीयता नियंत्रित करण्यास मदत करते, त्यामुळे तुम्ही तुमचे स्टेटस फक्त अशा लोकांसोबत शेअर करू शकता ज्यांच्यासोबत तुम्हाला ते शेअर करायचे आहे.

84 लाख भारतीय WhatsApp अकाउंट्सवर बंदी

WhatsApp ने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि 84 लाख भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. WhatsApp ची मूळ कंपनी मेटाने कारवाई केली आहे. WhatsApp च्या गैरवापर आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे कंपनीने 84 लाख अकाउंट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे युजर्सची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल.

हा आहे Airtel चा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 60 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे खाास बेनिफिट्स! एवढी आहे किंमत

मेटाच्या पारदर्शकता अहवालानुसार, WhatsApp ने भारतात 8.45 दशलक्ष (84 लाखांहून अधिक) अकाउंट्सवर बंदी घातली आहे. Information Technology Act 4(1)(d) आणि कलम 3A(7) च्या तरतुदींचे पालन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. अहवालात म्हटले आहे की ही बंदी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान लागू करण्यात आली. अहवालानुसार, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 1.66 दशलक्ष खाती तात्काळ ब्लॉक करण्यात आली. उर्वरित WhatsApp अकाउंट्सची प्रथम चौकशी करण्यात आली आणि संशयास्पद क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

Web Title: How to hide your whatsapp status from your boss know the easy setting tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
1

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
2

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
3

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
4

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.