Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Flipkart Sale 2026: फ्लिपकार्टचा यावर्षातील पहिला सेल संपण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनपासून घरातील फर्निचरपर्यंत अनेक वस्तू ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 01:05 PM
Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Follow Us
Close
Follow Us:
  • सेल संपायला काही तास उरले
  • सेल संपण्याआधी खरेदी केली नाही तर होईल पश्चाताप
  • ऑफर्स आणि डिस्काऊंटचा फायदा घेण्याची ही शेवटची संधी
जर तुम्ही नवीन वर्षाच्या उत्साहात काही खरेदी करायचे विसरला असाल तर चिंता करू नका. कारण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या वर्षातील पहिला सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्टवर बिग बचत सेल 2026 सुरु आहे. हा सेल 2 जानेवारीपासून वेबसाईटवर लाईव्ह झाला आहे. हा कंपनीचा या वर्षातील पहिला सेल आहे. कंपनीच्या या सेलमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेज आणि फर्नीचरसारख्या विविध वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत या सर्व वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नवीन वर्षातील पहिल्याच खरेदीवर तुम्हाला मोठ्या ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही या ऑफर्स आणि डिस्काऊंट पाहून स्वत:ला थांबवू शकणार नाही. (फोटो सौजन्य – Flipkart)

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची ‘Kickstart 2026’ ऑफर, केवळ 1 रुपयांत मिळणार कॉल आणि डेटा बेनिफिट्स

फ्लिपकार्ट बिग बचत सेल 2026 सेल

खरं तर वेबसाईटवर हा सेल 2 जानेवारी रोजी सुरु झाला आहे. हा सेल 6 जानेवारी रोजी संपणार आहे. म्हणजेच हा सेल संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्हाला या सेलमध्ये खरेदी करायची असेल तर घाई करावी लागणार आहे. आता तुमच्या विशलिस्टमध्ये असलेल्या वस्तू खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्ट ओपन करा आणि तुमच्या लिस्टमध्ये असलेले आयटम्स आता खरेदी करायला सुरुवात करा. फ्लिपकार्ट बिग बचत सेल 2026 सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करा या वस्तू

आयफोनपासून सॅमसंगपर्यंत आणि मोटोरोलाच्या लेटेस्ट मॉडेल्सच्या खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि ईयरबड्सच्या खरेदीवर ग्राहकांना 50 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. सोफा, बेड आणि डाइनिंग टेबलसारख्या फर्नीचरवर मेगा डील्स उपलब्ध आहेत. निवडक बँक कार्ड्सचा वापर केल्यास 10% इंस्टेंट डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI ची सुविधा देखील मिळणार आहे.

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

कोणाला होणार सर्वात जास्त फायदा?

जे लोकं आपल्या घराचा लूक बदलण्याचा विचार करत आहे किंवा ज्यांना त्यांचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करायचा आहे, त्यांच्यासाठी या डिल्स बेस्ट आहेत. यावेळी, फ्लिपकार्टने फ्लॅश सेल्स आणि कॉम्बो ऑफर्सवरही खूप भर दिला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त बचत करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील जर नवीन वस्तू किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल घाई करा. कारण पुढील काही तासांतच सेल संपणार आहे.

Web Title: Flipkart big bachat days sale will end at 6 january 2026 it is the last chance to grab best online deals tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: केवळ इतक्या डायमंड्समध्ये क्लेम करा प्रिमियम ईमोट्स; गेममध्ये नवीन स्टेप अप ईव्हेंट सुरू
1

Free Fire Max: केवळ इतक्या डायमंड्समध्ये क्लेम करा प्रिमियम ईमोट्स; गेममध्ये नवीन स्टेप अप ईव्हेंट सुरू

ट्रॅफिक, गर्दी, वारा काहीही असो; WhatsApp कॉलमध्ये आवाज येणार अगदी स्पष्ट… नव्या फीचरमुळे यूजर्सचा अनुभव होणार स्मार्ट
2

ट्रॅफिक, गर्दी, वारा काहीही असो; WhatsApp कॉलमध्ये आवाज येणार अगदी स्पष्ट… नव्या फीचरमुळे यूजर्सचा अनुभव होणार स्मार्ट

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत
3

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर
4

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.