Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये टेक कंपनी सॅमसंगने काही नवीन आणि इनोव्हेटिव प्रोडक्ट्स सादर केले आहेत. Samsung च्या नव्या प्रोडक्ट्सने टेक जगात खळबळ उडासी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 03:39 PM
CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • इनोवेटिव प्रोडक्ट्समुळे घर-ऑफीस होणार सुपर स्मार्ट
  • Samsung ने सादर केली फ्युचर-रेडी इनोवेटिव प्रोडक्ट्स
  • नव्या इनोवेटिव प्रोडक्ट्समुळे दैनंदिन कामं होतील सोपी
2026 मधील पहिल्या सर्वात मोठ्या टेक ईव्हेंट कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो म्हणजेच CES 2026 मध्ये कंपन्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. सीईएस 2026 च्या मीडिया डेमध्ये दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंगने त्यांचे नवीन आणि इनोव्हेटिव प्रोडक्ट्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रोडक्ट्स तुम्हाला घर आणि ऑफीसमध्ये फायद्याचे ठरणार आहेत. हे प्रोडक्ट्स फ्यूचिरिस्टिक अप्लांसेज आणि कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स एआई फीचर्सने सुसज्ज आहेत. कंपनीने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे प्रोड्क्टस तयार केले आहेत. या ईव्हेंटमध्ये कंपनीने नेक्स्ट जेनरेशन लॅपटॉप, म्यूजिक स्टूडियो, स्मार्ट मॉनिटर, किचन अप्लायंसेज इत्यादी प्रोडक्ट्स सादर केले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची ‘Kickstart 2026’ ऑफर, केवळ 1 रुपयांत मिळणार कॉल आणि डेटा बेनिफिट्स

म्यूजिक स्टूडियो 5, म्यूजिक स्टूडियो 7

सॅमसंगने त्यांची म्यूजिक स्टूडियो स्मार्ट स्पीकर सीरीज एक्सपांड केली आहे. म्यूजिक स्टूडियो 5, म्यूजिक स्टूडियो 7 हे दोन्ही वाय-फाय स्पीकर्स अमेरिकेतील लास वेगसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सादर करण्यात आले आहेत. याच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर हे इंटिरियल फ्रेंडली डिझाईनने सुसज्ज आहेत. म्यूजिक स्टूडियो 7 मध्ये स्पॅटियल ऑडियो, हाई रेजलूशन ऑडियो प्लेबॅक आणि वाय-फाय कनेक्टिविटीसारख्या फीचर्सने सुसज्ज आहेत. हा स्पिकर तुम्ही तुमचा सॅमसंग टिव्ही, साउंडबार इत्यादीसोबत पेअर करू शकता. तसेच म्यूजिक स्टूडियो 5 एका कॉम्पॅक्ट डिझाईनसह सादर करण्यात आले आहे. दोन्ही स्पीकर्स ब्लूटूथ आणि वाई-फाई कनेक्टिविटीने सुसज्ज आहे.

6K 3D Odyssey G9

यावर्षी दक्षिण कोरियाई कंपनीने सीईएसमध्ये स्मार्ट मॉनिटर्स सादर करून मोठा धमाका केला आहे. सॅमसंग ने 6K 3D Odyssey G9, 3D Odyssey सह अनेक मॉनिटर सादर केले आहेत. हे मॉनिटर OLED डिस्प्ले पॅनलने सुसज्ज आहेत आणि यामध्ये 6K पर्यंत रेजलूशनचा सपोर्ट दिला आहे. 32 इंचाच्या मॉनिटरमध्ये 165Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे आणि यामध्ये डुअल मोड फीचर दिला आहे, जो 330Hz पर्यंत सपोर्ट करतो.

Bespoke Appliances

कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सॅमसंगने Bespoke स्मार्ट किचन आणि होम अप्लायंसेजचे एक नवीन जेनरेशन सादर केले. यामध्ये इंप्रूव्ड एआई विजन आणि गूगल जेमिनी एआईचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यावर्षी कंपनीच्या सेंटरस्टेजमध्ये नवीन बीस्पोक एआई रेफ्रिजरेटर असणार आहे, ज्यामध्ये अपग्रेडेड एआई विजन सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाई कंपनीचा हा रेफ्रिजरेटर गूगल जेमिनीने सुसज्ज असणार आहे. याशिवाय बीस्पोक एआई अप्लायंसेज सीरीजमध्ये कंपनीने एआई वाइन सेलर देखील सादर केले आहे. ज्यामध्ये कॅमेरा बेस्ड एआई विजन टेक्नोलॉजी दिली आहे. जी वाईनच्या लेव्हलच्या हिशोबाने बॉटलची प्लेसमेंट तयार करू शकणार आहे.

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

Micro RGB TV

सॅमसंगने CES 2026 मध्ये स्मार्ट फीचर वाले माइक्रो RGB TV देखील सादर केले आहे. ही लेटेस्ट प्रीमियम डिस्प्ले टेक्नोलॉजी आहे. ज्यामध्ये 55 इंचापासून 115 इंचांपर्यंत स्मार्ट टिव्ही सादर करण्यात आले आहे. कंपनीने 55, 65, 75, 85, 100 आणि 115 इंच वाले मॉडेल सादर केले आहेत.

Web Title: Samsung launched this innovative products at ces 2026 here is the list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • samsung
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
1

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
2

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
3

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी
4

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.