Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Republic Day 2026 Online Ticket Booking: तुम्हाला देखील 26 जानेवारी 2026 रोजी दिल्लीमध्ये आयोजित केला जाणारा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची इच्छा आहे? तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या तिकीट बुक करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 10:28 AM
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी...असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी...असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:
  • कार्यक्रमाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकीट बुकींगला सुरुवात
  • तिकीटांची विक्री दोन कॅटेगरीमध्ये होणार
  • घरबसल्या ऑनलाईन तिकीट बुक करा
26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे रिपब्लिक डे परेड आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर 28 जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीटचे फुल ड्रेस रिहर्सल आणि 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीटचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकीट बुकींगला आता सुरुवात झाली आहे. 5 जानेवारी म्हणेजच आजपासून सकाळी 9 वाजल्यापासून या कार्यक्रमाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकीट बुकींगला सुरुवात झाली आहे. या तिकीटांची विक्री दोन कॅटेगरीमध्ये केली जात आहे. पहिल्या कॅटेगिरीमध्ये तिकीटांची किंमत 100 रुपये आणि दुसऱ्या कॅटेगिरीमध्ये तिकीटांची किंमत 20 रुपये आहे. बीटिंग रिट्रीटसाठी तिकीटांची किंमत 100 रुपये आणि बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सलसाठी तिकीटांची किंमत 20 रुपये आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन देखील याची तिकीट बुक करू शकणार आहात.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

जर तुम्ही पहिल्यांदा तिकीट बुक करत असाल तर बुकिंग स्टेप्स पूर्णपणे वेगळ्या आहेत. नवे यूजर कसे रजिस्ट्रेशन करू शकतात, याची प्रोसेस जाणून घेऊया.

  • ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी रक्षा मंत्रालयच्या आमंत्रण वेबसाईट (aamantran.mod.gov.in) ला भेट द्या.
  • जर तुम्ही पहिल्यांदा लॉगिन करत असाल तर तुम्हाला New User Ragistration वर क्लिक करावे लागणार आहे.
  • इथे तुमचे नाव, नंतर ईमेल-आयडी, मोबाईल नंबर, कॅप्चा एंटर करा आणि नंतर ओटीपीची विनंती करा.
  • ओटीपी एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर अ‍ॅड गेस्टचे ऑप्शन दिसणार आहे आणि यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, ओळखपत्राचा पुरावा इत्यादी माहिती भरावी लागणार आहे.
  • आयडी प्रूफ टाइपमध्ये आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट किंवा वोटर आईडीपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची माहिती भरावी लागणार आहे.
  • आयडी नंबरमध्ये आई़डी प्रूफचे नंबर जसे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्राइविंग लाइसेंस किंवा वोटर आईडीचा नंबर भरावा लागणार आहे.
  • आता तुम्हाला इथे तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, घराचा पत्ता भरावा लागणार आहे.
  • आता आयडी प्रुफची पुढील बाजू अपलोड करा आणि त्यानंतर मागील बाजू अपलोड करा.
  • फाईल साईज 300KB पेक्षा जास्त ठेऊ नका.
  • आता सेव गेस्टवर टॅप करा.
  • आता तुम्हाला रिपब्लिक डे परेड आणि बीटिंग रिट्रीट तिकीट बुक करण्याचा पर्याय मिळणार आहे.
  • आता तिकीटांची संख्या निवडा आणि ऑनलाईन पेमेंट करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या रिपब्लिक डे परेडसाठी ऑनलाईन तिकीट बुक करू शकता.

जुने यूजर्स रिपब्लिक डे परेडसाठी ऑनलाईन तिकीट बुकींग असे करू शकतात

  • ऑनलाईन तिकीट बुकींग करण्यासाठी रक्षा मंत्रालयच्या आमंत्रण वेबसाईट (aamantran.mod.gov.in) वर जा.
  • आधीच तुम्ही या वेबसाईटवर रजिस्टर केलं असेल तर मोबाईल नंबर टाकून कॅप्चा भरा आणि ओटीपी एंटर करा.
  • इथे तुम्हाला रिपब्लिक डे परेड आणि बीटिंग रिट्रीटचे तिकीट बुक करण्याचा पर्याय मिळणार आहे.
  • तुमचे ओळखपत्र, मोबाईल नंबर इत्यादी माहिती इथे भरा.
  • यानंतर तिकीटांची संख्या निवडा आणि त्या हिशोबाने ऑनलाईन पेमेंट करा.
एक गोष्ट लक्षात ठेवावी की, aamantran.mod.gov.in वर दिलेल्या सूचनांनुसार जर ओळखपत्रात पूर्ण पत्ता नसेल, तर तुमचे तिकीट रद्द केले जाईल. तिन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तुम्ही तुमचे मूळ फोटो ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

मोबाईल अ‍ॅपमधून देखील बुक करू शकता तिकीट

  • स्मार्टफोन यूजर्स गुगल प्ले स्टोअरवरून किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून आमंत्रण मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करू शकणार आहेत.
  • इथे तुमची सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला रिपब्लिक डे परेड आणि बीटिंग रिट्रीट तिकीट बुक करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
  • आता पेमेंट करून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता.
💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताचा गणतंत्र दिवस कधी साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी 26 जानेवारी रोजी गणतंत्र दिवस साजरा केला जातो.

  • Que: तिकीट ऑनलाइन कुठे बुक करायची?

    Ans: aamantran.mod.gov.in या अधिकृत सरकारी वेबसाइटवरून तिकीट बुक करता येतात.

  • Que: तिकीट दर किती असतात?

    Ans: तिकीट दर साधारणतः ₹20 ते ₹100 दरम्यान असतात (कॅटेगरीनुसार).

Web Title: How to book online ticket for republic day period and beating retreat know the step by step process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • India republic Day
  • Republic Day
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी
1

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर
2

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत
3

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत
4

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.