Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

Instagram Tips: इंस्टाग्राम हॅकिंगच्या घटना वाढल्या आहेत. आपलं अकाऊंट सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक इंस्टाग्राम अकाऊंट प्रयत्न करत असतो. काही सोप्या टिप्स तुम्हाला इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 10:42 AM
Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित आहे का?
  • केवळ एक सेटिंग करा आणि हॅकर्स दूर ठेवा
  • इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होऊ नये यासाठी हे नक्की वाचा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे करोडो यूजर्स आहेत. इंस्टाग्राम त्यांच्या यूजर्ससाठी अनेक फीचर्स जारी करत असते, ज्यामुळे यूजर्सची सुरक्षा वाढावी आणि त्यांना अ‍ॅप वापरताना अधिक चांगला अनुभव मिळावा. इंस्टाग्राम यूजर्सच्या संख्येत ज्याप्रमाणे वाढ होत आहे, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम हॅकिंगच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतीने यूजर्सचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करतात. यानंतर काही यूजर्सना पैशांसाठी ब्लॅकमेल केले जाते, तर काही यूजर्सची माहिती लिक केली जाते. त्यामुळे आपलं अकाऊंट सुरक्षित राहावं आणि हॅकर्सपासून लांब राहावं, यासाठी प्रत्येक यूजर प्रयत्न करत असतो.

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

यूजर्सचे इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित राहावे, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते. यूजर्सच्या सूरक्षेसाठी कंपनी सतत नवीन फीचर्स देखील जारी करत असते. या फीचर्सच्या मदतीने यूजर्स त्यांचे अकाऊंट सुरक्षित ठेऊ शकतात. आता आम्ही तुम्हाला एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं अकाऊंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेऊ शकता. या अगदी सोप्या स्टेप्स आहेत. या स्टेप्स फॉलो करून तुमच्या अकाऊंटला जास्तीची सुरक्षा दिली जाणार आहे. जेव्हा हॅकर्स किंवा कोणीही तुमचं अकाऊंट लॉगिन करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा या सेटिंगच्या मदतीने तुम्हाला आधीच अलर्ट मिळणार आहे. ही सेटिंग अगदी सोपी आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट ओपन करा
  • आता तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा
  • वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा
  • स्क्रीनवर दिसणाऱ्या अकाऊंट सेंटर या पर्यायावर क्लिक करा
  • खाली स्क्रोल करा आणि पासवर्ड आणि सिक्युरिटी पर्यायावर क्लिक करा
  • आता समोर दिसणाऱ्या व्हेरिफिकेशन सेल्फीवर क्लिक करा
  • आता तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप नंबरवर एक कोड येईल
Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स
  • हा कोड कॉपी करा आणि इंस्टाग्राम स्क्रीनवर दिसणाऱ्या बॉक्समध्ये पेस्ट करा
  • आता कंटिन्यूवर क्लिक करा
  • आता समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर सेव्ह व्हेरिफिकेशन सेल्फी फॉर अकाऊंट रिकवरी हा पर्याय दिसेल
  • आता स्क्रीनवर दिलेल्या सूचना फॉलो करून तुमचा सेल्फी क्लिक करा
  • या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटला जास्तीची सुरक्षा देऊ शकता
आता जेव्हाही कोणी तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्हाला मेलवर किंवा व्हॉट्सॲपवर कोड येईल, हा कोड टाकल्याशिवाय तुमचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन होणार नाही.
💡

Frequently Asked Questions

  • Que: इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची सेटिंग कोणती?

    Ans: Two-Factor Authentication (2FA) ही सर्वात महत्त्वाची सेटिंग आहे. ती ऑन केल्यास पासवर्डशिवाय OTP शिवाय लॉगिन होऊ शकत नाही.

  • Que: इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं तर काय करावे?

    Ans: Forgot Password वापरा, ई-मेल तपासा, आणि Settings → Security → Emails from Instagram मध्ये लॉगिन अलर्ट्स तपासा.

  • Que: इंस्टाग्राम लॉगिन अलर्ट म्हणजे काय?

    Ans: वीन डिव्हाइस किंवा लोकेशनवरून लॉगिन झाल्यास इंस्टाग्राम ई-मेल किंवा नोटिफिकेशनद्वारे अलर्ट पाठवतो.

Web Title: How to keep instagram account from hackers this setting is very important tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
2

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
3

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
4

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.