• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Make Duplicate Aadhaar Card Online Know The Process

आधार कार्ड हरवले तर Duplicate Aadhaar Card कसे बनवायचे? ऑनलाइन प्रोसेस जाणून घ्या

Duplicate Aadhaar Card Process: तुमचे आधार कार्ड हरवले किंवा फाटले तर तुम्ही डुप्लिकेट आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2025 | 08:51 AM
आधार कार्ड हरवले तर Duplicate Aadhaar Card ऑनलाइन कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

आधार कार्ड हरवले तर Duplicate Aadhaar Card ऑनलाइन कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या या डिजिटल जगात अशी अनेक कागदपत्रे आहेत जी आपल्याला आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल कामासाठी उपयोगी पडतात. यातीलच एक डॉक्युमेंट म्हणजे आपले आधार कार्ड. आपले आधार कार्ड हे आपले ओळखपत्र असते. अनेक सरकारी अथवा व्यावसायिक कामांसाठी आपल्याला आपल्या आधार कार्डची गरज भासते. अशात आपले आधार कार्ड जर हरवले तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

तुम्हीही तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुमचे आधार कार्ड जर फाटले असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही डुप्लिकेट आधार कार्ड जारी करू शकता. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI वेबसाइटवरून ऑनलाइन मिळवता येते. मात्र, तुमचे आधार कार्ड हरवले असेल, तर सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड हरवल्याची तक्रार करावी.

या राज्यात होणार आशियातील सर्वात मोठा AI Event! क्रिकेटर्सपासून अभिनेत्यांपर्यंत सर्व होणार सामिल, डिटेल्स जाणून घ्या

Maski,Karnataka,India - DECEMBER 22,2018: Aadhaar card which is issued by Government of India as an identity card, Maski,Karnataka,India - DECEMBER 22,2018: Aadhaar card which is issued by Government of India as an identity card aadhar card stock pictures, royalty-free photos & images

आधार कार्ड हरवल्याची तक्रार कुठे करावी?

यासाठी प्रथम तुम्ही UIDAI टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून आधार कार्ड हरवल्याची तक्रार करू शकता. तुम्ही अधिकृत वेबसाइट help@uidai.gov.in वर ईमेल करूनही तक्रार करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तक्रार न केल्यास तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्यास तुम्ही जबाबदार असाल.

आता Gmail वरील ईमेल्स मराठीतही ट्रांसलेट करता येणार, आजच ‘ही’ सेटिंग करा

डुप्लीकेट आधार कार्डसाठगी कसे अप्लाय करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
  • यानंतर UIDAI वेबसाइटवर आधार सेवा विभाग दिसेल. हे मेनू बार किंवा ड्रॉप डाउन मेनूमध्ये दिसेल
  • त्यानंतर तुम्हाला “Retrieve Lost UID/EID” पर्याय दिसेल. हे तुम्हाला एका नवीन पेजवर घेऊन जाईल जिथून
  • तुम्ही डुप्लिकेट आधार कार्डसाठी विनंती करू शकता
  • यानंतर तुम्हाला “Retrieve Lost UID/EID” पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि आधार क्रमांक किंवा नावनोंदणी क्रमांक एंटर करावा लागेल
  • त्यानंतर संपूर्ण नाव, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ईमेल यासारखी आवश्यक माहिती एंटर करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला एक सियोरिटी कोड दिसेल, यानंतर नोंदणीकृत पत्ता आणि जन्मतारीख अशी अतिरिक्त माहिती द्यावी लागेल
  • तपशील भरल्यानंतर, तुम्हाला Send OTP पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वन-टाइम पासवर्ड पर्यायावर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला ओटीटी टाकून व्हेरिफाय करावे लागेल
  • तुम्ही ओटीपी, कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
  • ओटीपी व्हेरिफिकेशननंतर तुमचा आधार क्रमांक तुमच्या मोबाइल नंबरवर दिसेल. यानंतर याला सिलेक्ट करून कन्फर्म करावे लागेल
  • टीप – तुम्ही आधार कार्ड क्रमांक आणि इनरोलमेंट आईडीच्या मदतीने UIDAI पोर्टलवरून डुप्लिकेट आधार कार्ड मिळवू शकाल

Web Title: How to make duplicate aadhaar card online know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • aadhar card

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Jan 03, 2026 | 10:34 PM
‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

Jan 03, 2026 | 10:05 PM
Ola Uber चा बाजार उठवण्यासाठी आली Bharat Taxi! किती असेल भाडं? जाणून घ्या

Ola Uber चा बाजार उठवण्यासाठी आली Bharat Taxi! किती असेल भाडं? जाणून घ्या

Jan 03, 2026 | 09:52 PM
Mohammed Shami ने अजून काय करायला पाहिजे? निवड न झाल्याने सिलेक्टर्सवर चाहत्यांची संतापाने प्रश्नांची सरबत्ती

Mohammed Shami ने अजून काय करायला पाहिजे? निवड न झाल्याने सिलेक्टर्सवर चाहत्यांची संतापाने प्रश्नांची सरबत्ती

Jan 03, 2026 | 09:44 PM
Maharashtra Politics: “मुंबई कुठे सरकली का…”; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Maharashtra Politics: “मुंबई कुठे सरकली का…”; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Jan 03, 2026 | 09:32 PM
Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन

Jan 03, 2026 | 09:23 PM
कोरियन स्किनकेअर रुटीन घ्या! चेहऱ्याला येईल चमक, हिराच जणू

कोरियन स्किनकेअर रुटीन घ्या! चेहऱ्याला येईल चमक, हिराच जणू

Jan 03, 2026 | 09:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.