Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील ‘या’ 5 सेटिंग्स

Smartphone Charging Tips: अनेकजण स्मार्टफोन 100 टक्के चार्ज करतात. मात्र काही वेळातच त्यांच्या स्मार्टफोनची बॅटरी कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत काय करावं हे अनेकांना सूचत नाही. अशावेळी स्मार्ट ट्रिक्स फायदेशीर ठरतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 15, 2025 | 08:36 PM
Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील 'या' 5 सेटिंग्स

Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील 'या' 5 सेटिंग्स

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनचे बॅटरी बॅकअप अधिक चांगले बनवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
  • ऑटो-सिंक सेटिंग बंद करणं एक चांगला पर्याय
  • बॅकग्राऊंड अ‍ॅप्स रिफ्रेश सेटिंगमधून कंट्रोल करा
तुम्ही देखील स्मार्टफोनच्या खराब बॅटरी लाईफमुळे कंटाळला आहात का? 100 टक्के चार्ज केल्यानंतर देखील तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्ण दिवस टिकत नाही का? तुम्हाला देखील तुमचा स्मार्टफोन सतत चार्ज करावा लागतोय का? तुम्ही अशा सर्व परिस्थितींचा सामना करत असाल तर चिंता करू नका. आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचे बॅटरी बॅकअप अधिक चांगले बनवू शकता. आपल्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग असतात, ज्या चालू ठेवल्यास आपल्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. या सेटिंग बंद करून तुम्ही दिर्घकाळासाठी स्मार्टफोनची बॅटरी टिकवू शकता. तुम्ही जर या सेटिंग अपग्रेड केल्या तर तुम्ही पावर बँकशिवाय तुमचा स्मार्टफोन दिर्घकाळ वापरू शकता.

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स

ऑटो-सिंक आणि क्लाउड बॅकअप

जर तुम्हि डिव्हाईसवर डेटा सेव्ह करण्यासाठी क्लाऊट सर्विसचा वापर करत असाल तर ऑटो-सिंक सेटिंग बंद करणं एक चांगला पर्याय ठरणार आहे. तुम्ही जर स्मार्टफोनमध्ये हि सेटिंग चालू ठेवली असेलतर फोनमध्ये सतत इंटरनेट आणि प्रोसेसर रिसोर्सचा वापर केला जातो. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिवसातून अनेक वेळा बॅकअप घेतले जात असेल स्मार्टफोनची बॅटरी कमी होण्याचा हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. ऑटो सिंक दिवसातून केवळ एक वेळा सेट करा.  (फोटो सौजन्य – Pinterest)

ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि एज लाइटिंग

सध्या बहूतेक डिव्हाईस ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि एज लाइटिंग सारखे फीचर्स ऑफर करतात, हे फीचर्स फोनमध्ये सतत चालू असतील तर यामुळे बॅटरी लवकर संपू शकते. सेटिगमध्ये जाऊन तुम्ही हे फीचर्स बंद करून डिव्हाईसची बॅटरी लाईफ अधिक चांगली ठेऊ शकता.

लोकेशन एक्यूरेसी मोड

सध्या अनेक डिव्हाईसमध्ये लोकेशन एक्यूरेसी मोड देखील असतो, जो जीपीएससह वाय – वाय आणि मोबाईल नेटवर्कचा वापर करते आणि याच्या मदतीने अचूक लोकेशन दाखवते. जर तुम्हाला केवळ बेसिक लोकेशनबाबत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन हा मोड बंद करू शकता.

सिस्टम वाइब्रेशनसह साउंड ईफेक्ट्स

बरेच लोक अजूनही बॅटरी वाचवण्यासाठी फोनचे व्हायब्रेशन बंद करतात, परंतु कीबोर्डचे आवाज आणि सिस्टमचे आवाज देखील प्रोसेसर वारंवार सक्रिय करतात. जर तुम्हाला स्मार्टफोनची बॅटरी वाचवायची असेल तर साउंड इफेक्ट आणि टच साउंड देखील बंद करावा लागणार आहे.

Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स रिफ्रेश

याशिवाय जर तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप पाहिजे असेल तर बॅकग्राऊंड अ‍ॅप्स रिफ्रेश सेटिंगमधून कंट्रोल करावं लागणार आहे. तुम्ही येथून काही अ‍ॅप्स डीप स्लीपमध्ये देखील ठेवू शकता, ज्यामुळे बॅटरी लाइफ आणि रॅम व्यवस्थापन दोन्ही सुधारेल.

Web Title: How to save smartphone charging change this setting in your device now tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स
1

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स

Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन
2

Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह
3

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
4

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.