Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार हे दमदार स्मार्टफोन्स, Vivo V70 पासून iPhone 17e पर्यंत! वाचा संपूर्ण लिस्ट

गुगल, विवो आणि इतर टेक कंपन्या फेब्रुवारी महिन्यात अनेक स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. प्रत्येक यूजर्सना त्यांच्या गरजेनुसार स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आगामी स्मार्टफोन्समध्ये तगडे फीचर्स दिले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2026 | 06:45 AM
Upcoming Smartphones: फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार हे दमदार स्मार्टफोन्स, Vivo V70 पासून iPhone 17e पर्यंत! वाचा संपूर्ण लिस्ट

Upcoming Smartphones: फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार हे दमदार स्मार्टफोन्स, Vivo V70 पासून iPhone 17e पर्यंत! वाचा संपूर्ण लिस्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO 15 Ultra मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेट
  • Vivo V70 मध्ये Snapdragon चिपसेट
  • गुगल पिक्सेल 10a मध्ये 6.3 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! कारण टेक कंपन्या फेब्रुवारी महिन्यात अनेक दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. बजेट किंमतीपासून महागड्या डिव्हाईसपर्यंत फेब्रुवारी महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. सर्वात जास्त प्रतिक्षा सॅमसंग फ्लॅगशिप गॅलेक्सी S26 सीरीजची आहे. या सिरीजमध्ये तीन मॉडेल्सचा समावेश असणार आहे.

Airtel Recharge Plan: एकाच रिचार्जमध्ये चालणार, कंपनी घेऊन 11 बेनिफिट्सवाला जबरदस्त प्लॅन! जाणून घ्या किंमत

गॅलेक्सी S26 सीरीज

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरीज लाँच केली जाणार आहे, ज्याची विक्री मार्च महिन्यात सुरु होणार आहे. या सिरीजमध्ये गॅलेक्सी S26, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 अल्ट्रा मॉडेल्सचा समावेश असणार आहे. S25 सीरीजच्या तुलनेत या डिव्हाईसमध्ये कोणताही मोठा बदल केला जाणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

iQOO 15 Ultra, 15R

हे दोन्ही स्मार्टफोन्स फेब्रवारी महिन्याती चीनमध्ये लाँच केले जाणार आहेत. तर 24 फेब्रुवारी रोजी हे स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जाणार आहेत. iQOO 15 Ultra मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेट, 50MP वाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 7,400mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

Vivo V70 सीरीज

चिनी कंपनी विवो फेब्रवारी महिन्यात V70 सीरीज भारतात लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये Vivo V70 आणि Vivo V70 Elite या दोन मॉडेल्सचा समावेश असणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये Snapdragon चिपसेट आणि Zeiss-पावर्ड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6,500mAh बॅटरी दिली जाणार आहे.

आयफोन 17e

आयफोन 17 सिरीजचे परवडणारे एडीशन देखील फेब्रुवारी महिन्यात लाँच केले जाणार आहे. बजेट किंमतीत लाँच केल्या जाणाऱ्या या आयफोनमध्ये A19 चिपसेट आणि डायनामिक आईलँडसह अनेक दमदार फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. हा आयफोन देखील फेब्रुवारी महिन्यात लाँच केला जाणार आहे.

Scam Alert: ‘मला कॉल करायला फोन मिळेल का..’ अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! असे राहा सुरक्षित

गुगल पिक्सेल 10a

गुगल देखील त्यांचा परवडणारा पिक्सेल 10a फेब्रुवारी महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये 6.3 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये Tensor G4 चिपसेट दिला जाणार आहे, ज्याला 8GB रॅमसह जोडले जाऊ शकते. या डिव्हाईसच्या रिअरमध्ये 48MP च्या प्रायमर कॅमेऱ्यासह 13MP चा सेकेंडरी कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट सेंसर दिला जाऊ शकतो. या आगामी स्मार्टफोनमध्ये 5,100mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: From vivo v70 to iphone 17e this smartphones are going to launch in february month tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:45 AM

Topics:  

  • apple
  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

सावधान! भारतातील CCTV कॅमेऱ्यांच्या मोठ्या कंपन्यांवर बंदी? घर किंवा ऑफिससाठी कॅमेरा घेण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा
1

सावधान! भारतातील CCTV कॅमेऱ्यांच्या मोठ्या कंपन्यांवर बंदी? घर किंवा ऑफिससाठी कॅमेरा घेण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स
2

Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! ‘हा’ लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे
3

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! ‘हा’ लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?
4

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.