Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन
Ans: या प्रोजेक्टचा पॉवरफुल टायटल, अॅक्शन-पॅक्ड थीम आणि स्टायलिश लूकमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
Ans: ‘धुरंधर’ लूकमध्ये रफ-टफ, इंटेन्स एक्सप्रेशन, हेअरस्टाइल आणि डार्क स्टाइलिंग यावर भर दिला जातो, जो आजच्या यूथला खूप भावतो.
Ans: योग्य AI Image Prompt, डार्क आउटफिट, मिलिटरी/रॉ अॅटिट्यूड, सिनेमॅटिक लाईटिंग वापरून असा लूक तयार करता येतो.






