Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gmail Tips: फक्त एक क्लिक आणि होत्याच होईल नव्हतं! ‘या’ Scam पासून स्वतःचा बचाव कसा कराल?

आज देशातील कॉर्पोरेट सेक्टरमध्ये Gmail चा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. अशातच, Google ने जीमेल वापरकर्त्यांना AI मुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबद्दल इशारा दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 30, 2025 | 04:06 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

ऑफिसच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात Gmail चा वापर होत असतो. एवढेच काय तर एखादा नवीन फोन घेतल्यावर देखील त्यातील गूगल सर्व्हिस चालू करण्यासाठी Gmail अकॉऊंट बनवावे लागते. हेच जीमेल अकाउंट पुढे इतर गूगल ॲप्ससोबत लिंक होते. मात्र, हल्ली जीमेल द्वारे देखील वापरकर्त्यांसोबत स्कॅम होत आहेत. त्यामुळेच तर Google ने जीमेल वापरकर्त्यांना AI मुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबद्दल इशारा दिला आहे.

आजकाल AI ने अनेक कामे सोपी केली आहेत, चांगल्या पद्धतीने ईमेल लिहिण्यापासून ते विशिष्ट वापरकर्त्याला लक्ष्य करण्यापर्यंत, आज AI चा वापर प्रत्येक क्षेत्रात होताना दिसत आहे. अलीकडेच गुगलने Gmail वापरकर्त्यांना एआयमुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबद्दल सतर्क केले आहे. अनेकदा वापरकर्ते गुगल सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आणि फॉलो-अप ईमेलद्वारे देखील गोंधळलेले असतात. अशातच आज आपण स्कॅम ईमेल टाळण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊयात.

YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल

सावधगिरीने इमेज आणि कंटेन्ट वर विश्वास ठेवा

AI द्वारे खऱ्या वाटणाऱ्या इमेज किंवा कंटेन्ट तयार करून तुमची दिशाभूल होऊ शकते, म्हणून तुम्ही अचानक पाठवलेल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे टाळावे. पडताळणीसाठी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधणे केव्हाही चांगले.

खोटा खरेदीशी संबंधित ईमेल

जर तुम्हाला तुमच्या माहितीशिवाय खरेदीशी संबंधित ईमेल मिळला आणि त्यात लिहिले जर असे लिहिले असेल की तुम्ही अचानक ऑर्डर रद्द केली, तर स्कॅमर तुम्हाला टेक सपोर्टच्या नावाखाली गोंधळात टाकू शकतात आणि क्रेडिट कार्ड नंबर विचारण्याची आणि पीसीशी कनेक्ट करण्याची विनंती करू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही ईमेल तपासावा आणि त्यासोबतच पिन कोड, डिलिव्हरी नंबर, इनव्हॉइस इत्यादी माहिती गोळा करावी.

काय सांगता! WhatsApp वर आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठीही करता येणार अर्ज, ‘या’ शहरात सुरू होणार सेवा

धमकी देणारा ईमेल

जर कोणी ईमेलद्वारे दावा केला की तुम्ही अश्लील कंटेन्ट किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिले आहेत आणि पैसे मागितले आहेत, तसेच तुमच्या घराचा पत्ता, फोटो आणि पासवर्ड असल्याचा दावा केला तर हा एक प्रकारचा ईमेल स्पूफिंग असू शकतो.

Web Title: How to stay safe from clicking fake and scam emails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • gmail
  • Tech News

संबंधित बातम्या

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज
1

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन
2

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत
3

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर
4

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.