Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

Huawei Earbuds Launched: नवीन ईअरबड्स खरेदी करण्याचा विचार करताय? Huawei चे नवीन ईअरबड्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. Huawei FreeBuds 7i ईअरबड्स 7,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2025 | 02:15 PM
Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

Follow Us
Close
Follow Us:

Huawei FreeBuds 7i गेल्या आठवड्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. Huawei Mate XTs ट्रिपल फोल्डेबल हँडसेटसह कंपनीने हे नवीन ईअरबड्स लाँच केले आहे. हे TWS हेडसेट 11mm डायनामिक ड्राइवर्स आणि 8 sq mm एयर चेंबरसह लाँच करण्यात आले आहे, जो आवाजाला शोषून आणि कमी करण्यास मदत करतो. यामध्ये इमर्सिव स्पेशियल ऑडियो आणि 10-बैंड कस्टमाइज करण्यासाठी इक्वलाइजर सपोर्ट देण्यात आला आहे. केससह ईयरफोन्स 35 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करतात. FreeBuds 7i, मे 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या FreeBuds 6i चा सक्सेसर आहे.

Oppo Reno 14 FS 5G: स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप, Oppo ने केला धमाका! पावरफुल बॅटरी आणि सुपरवूक चार्जिंगसह लाँच केला हँडसेट

Huawei FreeBuds 7i ची किंमत आणि उपलब्धता

Huawei FreeBuds 7i ची किंमत CNY 599 म्हणजेच सुमारे 7,400 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ईअरफोन्स हुआवेई चायना ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे नवीन ईअरबड्स ग्रे, पिंक आणि वाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. येत्या काही महिन्यात हे डिव्हाईस इतर बाजारात देखील लाँच केले जाणार आहे.  (फोटो सौजन्य – X)

Huawei FreeBuds 7i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Huawei FreeBuds 7i मध्ये पावर देण्यासाठी 11mm क्वाड-मॅग्नेट डायनॅमिक ड्राइवर्स देण्यात आले आहे आणि हे 10-बँड EQ आणि मल्टीपल ऑडियो प्रीसेट्स सपोर्टसह येतात. हे हेड-ट्रॅकिंगसह स्पॅशियल ऑडियोला देखील सपोर्ट करते. जो इमर्सिव 360-डिग्री एक्सपीरियंस ऑफर करतो. हेडसेट बोन-कंडक्शन माइक्रोफोन आणि ट्रेडिशनल माइक एरेचा वापर करतात, ज्यामुळे कॉल क्वालिटी अधिक चांगली होते. यामध्ये AI नॉइज कँसलेशन सिस्टम आहे, जी 90dB पर्यंत बॅकग्राउंड नॉइज कमी करते आणि वाऱ्याचा अडथळा कमी करते, गोंगाटाच्या वातावरणातही आवाज स्पष्ट ठेवते.

ईयरफोन्स स्मार्ट डायनामिक नॉइज कँसलेशन 4.0 सपोर्ट करतात. जे तीन मायक्रोफोन आणि 8 चौरस मिमी एअर डक्ट चेंबरसह बाह्य आवाज रोखते. Huawei ने दिलेल्या माहितीनुसार, हे सिस्टम सरासरी 28dB पर्यंत पूर्ण-बँड रिडक्शन देते, 50 टक्क्यांपर्यंत लेटन्सी कमी करते आणि 0.5 सेकंदांपेक्षा कमी वेळात पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेते.

Swiggy Instamart ने केली अ‍ॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट

FreeBuds 7i मध्ये Huawei ने Xiaoyi असिस्टेंटद्वारे वॉइस कमांड सपोर्ट दिला आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स कॉल्स, म्यूजिक आणि अलार्म्सला हँड्स-फ्री मॅनेज करू शकतात. ईयरबड्स जेस्चर कंट्रोलला देखील सपोर्ट करतो, जसे की कॉल अटेंड करण्यासाठी डोके हलवणे किंवा तो नाकारण्यासाठी डोके हलवणे. एवढंच नाही तर आवाज एडजस्ट करण्यासाठी, ANC मोड बदलण्यासाठी आणि प्लेबॅक कंट्रोल करण्यासाठी टच इनपुट्स देखील देण्यात आले आहेत.

कनेक्टिविटीसाठी, हेडसेट Bluetooth 5.4 चा वापर करतो. हे डिव्हाईस SBC, AAC, LDAC आणि L2HC 2.0 कोडेक्सना सपोर्ट करते. इअरबड्सना IP54 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स रेटिंग देखील आहे. Huawei FreeBuds 7i ईयरबड्समध्ये 55.5mAh बॅटरी दिली आहे, केसमध्ये 510mAh सेल आहे. एएनसीशिवाय, हे इयरफोन 8 तासांपर्यंत किंवा एएनसी चालू असताना 5 तासांपर्यंत प्लेबॅक देतात.

Web Title: Huawei freebuds 7i launched with 35 hours playback time battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Nubia Air: बाजारात आला आणखी एक अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन, 1.5K AMOLED डिस्प्लेने सुसज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये
1

Nubia Air: बाजारात आला आणखी एक अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन, 1.5K AMOLED डिस्प्लेने सुसज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Huawei Mate XTs: आता राडा तर होणारच! Huawei घेऊन आली जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन, लाखोंच्या घरात किंमत आणि असे आहेत फीचर्स
2

Huawei Mate XTs: आता राडा तर होणारच! Huawei घेऊन आली जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन, लाखोंच्या घरात किंमत आणि असे आहेत फीचर्स

Oppo Reno 14 FS 5G: स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप, Oppo ने केला धमाका! पावरफुल बॅटरी आणि सुपरवूक चार्जिंगसह लाँच केला हँडसेट
3

Oppo Reno 14 FS 5G: स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप, Oppo ने केला धमाका! पावरफुल बॅटरी आणि सुपरवूक चार्जिंगसह लाँच केला हँडसेट

Swiggy Instamart ने केली अ‍ॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट
4

Swiggy Instamart ने केली अ‍ॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.