Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Huawei Mate 90 Pro Max Launched: चीनमध्ये नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या हुवावे मेट 90 प्रो मॅक्स या नव्या स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये 200MP RYYB पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 02, 2026 | 01:23 PM
डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:
  • कॅमेरा आणि फोटोग्राफीवर फोकस करणार नवा स्मार्टफोन
  • हुवावे मेट 90 प्रो मॅक्स CNY 9,499 म्हणजेच सुमारे 1.42 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच
  • नव्या डिव्हाईसमध्ये 6.9 इंच 2848×1320 पिक्सेल डुअल-लेयर ओएलईडी डिस्प्ले
Huawei Smartphone Launched :  टेक कंपनी Huawei ने चीनमध्ये त्यांच्या नव्या फ्लॅगशिप सिरीजअंतर्गत आणखी एक नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Huawei Mate 90 Pro Max या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने कॅमेरा आणि फोटोग्राफीवर फोकस करण्यासाठी हा नवा स्मार्टफोन डिझाईन केला आहे. या डिव्हाईसमध्ये 200MP RYYB पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे, ज्यामुळे स्मार्टफोन अधिक खास बनत आहे. प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे फीचर्स जाणून घेऊया.

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

हुवावे मेट 90 प्रो मॅक्स ची किंमत

हुवावे मेट 90 प्रो मॅक्स CNY 9,499 म्हणजेच सुमारे 1.42 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 9,999 म्हणजेच सुमारे 1.43 लाख रुपये आहे. कलेक्टर्स एडीशनच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 10,999 म्हणजेच सुमारे 1.58 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 12,999 म्हणजेच सुमारे 1.86 रुपये आहे. डिव्हाईस रोज गोल्ड, जेड ग्रीन, क्रिस्टल व्हाइट आणि ऑब्सीडियन ब्लॅक या चार रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. Ruiying Z10 मॉड्यूल कॅमेराची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 आहे, तर संपूर्ण प्रो मॅक्स कॅमेरा किटची किंमत CNY 19,499 म्हणजेच सुमारे 2.80 लाख रुपये आहे. (फोटो सौजन्य: X) 

हुवावे मेट 90 प्रो मॅक्स चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या डिव्हाईसमध्ये 6.9 इंच 2848×1320 पिक्सेल डुअल-लेयर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 1 ते 120Hz एलटीपीओ रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 1440Hz चे हाय-फ्रीक्वेंसी पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 12,000 निट्सपर्यंत लोकल पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. BT.2020 कलर गॅमट सपोर्टसह येतो आणि याच्या सुरक्षेसाठी फोनमध्ये कुनलुन ग्लास मिळणार आहे.

बॅटरी

फोनमध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,800mAh बॅटरी मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत रॅमसह किरीन 9050 प्रो चिपसेट मिळणार आहे. यासोबतच, स्मार्टफोनमध्ये हार्मनीओएस 7 मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, एनएफसी, ई-सिम, स्टारलाईट E2.0 आणि IP68/IP69 रेटिंग सारखे फीचर्स मिळणार आहेत.

कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील मिळणार आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. ज्यामध्ये 1/1.28-इंच सेंसर, RYYB टेक्नोलॉजी, ओआयएस आणि f/1.4 ते f/4.0 पर्यंत सतत बदलणारा अपर्चर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 40MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. या फोनच्या टेलिफोटो कॅमेऱ्यामध्ये देखील 1/1.28-इंच सेंसर, RYYB टेक्नोलॉजी आणि ओआयएस मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 4x ऑप्टिकल झूम, 8x ऑप्टिकल-क्वालिटी झूम आणि 100x डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळणार आहे. अधिक चांगल्या कलर रिप्रोडक्शनसाठी यामध्ये 3rd जेनचे रेड मॅपल प्रायमरी-कलर कॅमेरा देखील मिळणार आहे.

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनच्या कलेक्टर्स एडीशनसह Huawei Ruiying Z10 मॉड्यूल कमेरा देखील फिट केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 1-इंच RYYB सेंसर, 10x अखंड ऑप्टिकल झूम, 24-240mm फोकल रेंज आणि f/2.0-f/4.5 अपर्चर मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि 13MP ऑटोफोकस अल्ट्रावाइड सेल्फी कॅमेरा देखील मिळणार आहे.

Web Title: Huawei mate 90 pro max launched in china with amazing design read features hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Huawei
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
1

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
2

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
4

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.