Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Foldable Phone Launched: फोल्डेबल फोन प्रेमींसाठी खुशखबर आहे. एका नव्या आणि जबरदस्त फोल्डेबल फोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री झाली आहे. हा स्मार्टफोन Huawei ने लाँच केला आहे. याचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 10:27 AM
Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्लोबल मार्केटमध्ये नव्या फोल्डेबर फोनची एंट्री
  • Huawei Mate X7 अखेर झाला लाँच
  • फोल्डेबल डिस्प्ले, फ्लॅगशिप कॅमेरा आणि प्रीमियम किंमत
Huawei Mate X7 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये लेटेस्ट बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन लाँचच्या एका महिन्यानंतर Huawei Mate X7 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. नवीन Mate X7 मॉडेल Kirin 9030 Pro चिपसेटवर आधारित आहे, यासोबतच 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजने हा स्मार्टफोन सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 8-इंच इंटरनल डिस्प्ले आणि 6.49-इंच कवर डिस्प्ले दिला आहे. Huawei Mate X7 च्या दुसऱ्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तीन आउटवर्ड फेसिंग कॅमेरे, Huawei चा HarmonyOS 6.0 ऑपरेटिंग सिस्टम आणि दोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरे समाविष्ट आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

Huawei Mate X7 ची किंमत आणि उपलब्धता

Huawei Mate X7 या स्मार्टफोनचा 16GB रॅम+ 512GB स्टोरेज हा सिंगल व्हेरिअंट यूरोपमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत EUR 2,099 म्हणजेच सुमारे 2,20,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्रोकेड व्हाइट आ नेबुला रेड कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X) 

The #HUAWEIMateX7, #HUAWEIFreeClip2, #HUAWEIWATCHULTIMATEDESIGN, and #HUAWEIMatePad 11.5 S have debuted in Dubai. Bringing warmth to technology, we connect users to moments that matter, helping them go further and feel more. #UnfoldtheMoment #HuaweiLaunch pic.twitter.com/SGmQ4klesG — Huawei Mobile (@HuaweiMobile) December 12, 2025

Huawei Mate X7 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Huawei Mate X7, HarmonyOS 6.0 वर आधारित आहे, जो Android वर बेस्ड नाही. या स्मार्टफोनमध्ये 8-इंच (2,210 x 2,416 पिक्सेल) फ्लेक्सिबल LTPO OLED इनर स्क्रीन आहे, ज्यामध्ये 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 2,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 6.49-इंच (1,080 x 2,444 पिक्सेल) 3D क्वाड-कर्व्ड LTPO OLED पॅनल आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 3,000 निट्स आणि टच सँपलिंग रेट 300Hz पर्यंत आहे. दोन्ही स्क्रीन 1Hz से 120Hz पर्यंत एडँप्टिंग रिफ्रेश रेट आमि 1440Hz PWM डिमिंगला सपोर्ट करतात. एक्सटर्नल स्क्रीनवर सेकंड-जेनरेशन कुनलुन ग्लास प्रोटेक्शन आहे.

फोल्डेबल फोनमध्ये Kirin 9030 Pro चिपसेट आहे, ज्याला 16GB रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल आउटवर्ड-फेसिंग कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये f1.4-f4.0 चे वेरिएबल अपर्चर आणि OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी RYYB कॅमेरा आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.2 अपर्चरवाला 40-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल RYYB कॅमेरा आणि OIS सह 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो RYYB कॅमेरा देखील आहे. कॅमेरा यूनिटमध्ये सेकंड-जेनरेशन रेड मेपल सेंसर देखील आहे. Mate X7 च्या आत आणि बाहेर दोन्ही स्क्रीनवर 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. यामध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP58+IP59-रेटेड बिल्ड आहे.

ग्लोबली लाँच झाले Redmi Note सीरीज ‘हे’ मॉडेल्स! 6580mAh बॅटरी आणि या खास फीचर्सनी सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Huawei Mate X7 मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 6, बीडौ, गॅलिलिओ, नेव्हिक, जीपीएस, एजीपीएस, क्यूझेडएसएस, ग्लोनास, एनएफसी आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट असे कनेक्टिविटी ऑप्शन्स दिले आहेत. ऑनबोर्ड सेंसरमध्ये ग्रेविटी सेंसर, इंफ्रारेड सेंसर, फिंगरप्रिंट सेंसर, हॉल सेंसर, बैरोमीटर, जायरोस्कोप, कंपास, एम्बिएंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, कैमरा लेजर ऑटोफोकस सेंसर आणि कलर टेम्परेचर सेंसर समाविष्ट आहे. कंपनीने स्टँडर्ड Mate X7 मॉडलमध्ये 5,300mAh ची बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फोल्डेबल स्मार्टफोन म्हणजे काय?

    Ans: फोल्डेबल स्मार्टफोन असा फोन असतो, ज्याचा डिस्प्ले दुमडता-उघडता येतो. उघडल्यावर तो टॅब्लेटसारखा मोठा स्क्रीन देतो.

  • Que: फोल्डेबल फोन टिकाऊ असतात का?

    Ans: होय, नवीन पिढीचे फोल्डेबल फोन मजबूत हिंज, अल्ट्रा-थिन ग्लास (UTG) आणि वॉटर-रेसिस्टंट डिझाइनसह येतात.

  • Que: फोल्डेबल फोनचा डिस्प्ले खराब होतो का?

    Ans: योग्य वापर केल्यास नाही. मात्र जास्त दाब, धारदार वस्तू किंवा चुकीच्या फोल्डिंगमुळे नुकसान होऊ शकते.

Web Title: Huawei mate x7 foldable phone launched in global market know about the price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स
1

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

ग्लोबली लाँच झाले Redmi Note सीरीज ‘हे’ मॉडेल्स! 6580mAh बॅटरी आणि या खास फीचर्सनी सुसज्ज, जाणून घ्या किंमत
2

ग्लोबली लाँच झाले Redmi Note सीरीज ‘हे’ मॉडेल्स! 6580mAh बॅटरी आणि या खास फीचर्सनी सुसज्ज, जाणून घ्या किंमत

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा
3

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट
4

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.