Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

eSIM कनेक्टिविटीसह Huawei च्या नवीन स्मार्टवॉचची एंट्री, प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकने सुसज्ज! असे आहेत खास स्पेसिफिकेशन्स

Huawei Watch 5 Smartwatch: Huawei ने त्यांच नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे. हे नवीन स्मार्टवॉच प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये eSIM कनेक्टिविटी देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2025 | 11:58 AM
eSIM कनेक्टिविटीसह Huawei च्या नवीन स्मार्टवॉचची एंट्री, प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकने सुसज्ज! असे आहेत खास स्पेसिफिकेशन्स

eSIM कनेक्टिविटीसह Huawei च्या नवीन स्मार्टवॉचची एंट्री, प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकने सुसज्ज! असे आहेत खास स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Huawei ने नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे. हे नवीन स्मार्टवॉच Huawei Watch 5 या नावाने लाँच करण्यात आलं आहे. नवीन स्मार्टवॉच UK आणि निवडक यूरोपीय मार्केट्समध्ये लाँच करण्यात आलं आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे गॅझेट तुमच्यासाठी बेस्ट आहे. या स्मार्टवॉचसोबत कंपनीने Watch Fit 4 आणि Watch Fit 4 Pro देखील लाँच केले आहेत.

अहो iPhone नाही तर हा तर आहे Lava Shark! देशी स्मार्टफोन कंपनी करणार कमाल, अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येणार नवं डिव्हाईस

Huawei Watch 5 42mm आणि 46mm व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 5ATM आणि IP69 रेटिंग्स आहे आणि हे साडेचार दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते. स्मार्टवॉच Bluetooth कॉलिंग आणि eSIM कनेक्टिविटीला सपोर्ट करते. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन गॅझेट्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Huawei Watch 5, Watch Fit 4 आणि Watch Fit 4 Pro ची किंमत आणि उपलब्धता

Huawei Watch 5 ची किंमत UK मध्ये 42mm ग्रीन आणि व्हाइट कलर ऑप्शनसाठी GBP 399.99 म्हणजेच सुमारे 45,700 रुपये आहे. 46mm Black ऑप्शनसाठी देखील हीच किंमत ठेवण्यात आली आहे. Huawei Watch Fit 4 व्हेरिअंटची किंमत GBP 149.99 म्हणजेच सुमारे 17,100 रुपये आणि Watch Fit 4 Pro व्हेरिअंट्सची किंमत GBP 249.99 म्हणजेच सुमारे 28,500 रुपये आहे.

Experience the future at #HuaweiLaunch in Berlin, with interactive #HUAWEIWatch5 experiences and the unveiling of the wholly reimagined all-new #HUAWEIWatchFIT4 series with invigorating Active Rings. #FashionNext pic.twitter.com/mOGkOLyxQ4

— Huawei Mobile (@HuaweiMobile) May 15, 2025

Huawei Watch 5 चे 42mm व्हेरिअंट बेज, ग्रीन, गोल्ड, आणि White शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर 46mm व्हेरिअंट ब्लॅक, ब्राउन, पर्पल, आणि टाइटेनियम कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. बेस Huawei Watch Fit 4 ला ब्लॅक, ग्रे, पर्पल आणि व्हाइट शेड्समध्ये लाँच करण्यात आलं आहे. Watch Fit 4 Pro गॅझेट ब्लऍक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Huawei Watch 5 चे फीचर्स

42mm Huawei Watch 5 मध्ये 1.38-इंच LTPO AMOLED डिस्प्ले आहे, तर 46mm व्हेरिअंटमध्ये 1.5-इंच स्क्रीन आहे. स्क्रीन 466 x 466 पिक्सेल रेजोल्यूशन आणि 3,000 nits पीक ब्राइटनेस लेवल ऑफर करते. मोठं मॉडेल एयरोस्पेस-ग्रेड टाइटेनियमपासून तयार करण्यात आलं आहे तर छोटा मॉडेल 904L स्टेनलेस स्टील बॉडीसह लाँच करण्यात आलं आहे.

ओ माय गॉड! आता iPhone आणि iPad चालवण्यासाठी हातांची गरज नाही, मेंदू कंट्रोल करणार अ‍ॅक्टिव्हिटी! लवकरच येणार नवी टेक्नोलॉजी

Huawei Watch 5 मध्ये ECG, स्लीप, ब्लड ऑक्सीजन लेवल आणि हार्ट रेट मॉनिटर आहे. यामध्ये 5 ATM वॉटर रेजिस्टेंस आणि IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस रेटिंग आहे. स्मार्टवॉच Bluetooth 5.2, NFC, GPS आणि eSIM कनेक्टिविटी सपोर्ट करते. 42mm Watch 5 स्टँडर्ड मोडमध्ये तीन दिवस किंवा ऑलवेज-ऑन डिस्प्ले (AOD) मोडमध्ये दोन दिवस चालते. 46mm व्हेरिअंट स्टँडर्ड मोडमध्ये साडेचार दिवस आणि AOD मोडमध्ये तीन दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते.

Web Title: Huawei watch 5 smartwatch launched with esim connectivity and classy look tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
3

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.