Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2025: स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी AI टूल्स करेल मदत! अशा प्रकारे तया करा यूनिक इमेज आणि GIFs

Independence Day Wishes: यंदा तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या मदतीने स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी AI टूल्स तुम्हाला मदत करणार आहेत. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2025 | 09:04 AM
Independence Day 2025: स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी AI टूल्स करेल मदत! अशा प्रकारे तया करा यूनिक इमेज आणि GIFs

Independence Day 2025: स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी AI टूल्स करेल मदत! अशा प्रकारे तया करा यूनिक इमेज आणि GIFs

Follow Us
Close
Follow Us:

भारतात आज सर्वत्र स्वतंत्र्यता दिनाचा सण साजरा केला जात आहे. भारतात आज सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. 15 ऑगस्टचे भारतात प्रचंड महत्त्व आहे. 1947 साली 15 ऑगस्ट रोजी भारतीयांना ब्रिटिशांपासून स्वतंत्र्यता मिळाली, हेच स्वातंत्र्य आजही साजरे केले जाते. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीय व्यक्तिच्या मानातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शाळा, कॉलेज सोसायटींमध्ये ध्वजारोहण केले जाते, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी लोकं एकमेकांना भेटतात आणि स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देतात. मात्र प्रत्येकालाच भेटून शुभेच्छा देणं शक्य होत नाही, अशावेळी अनेकजण सोशल मीडियाची मदत घेतात.

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

सोशल मीडियाद्वारे तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तिला मेसेज करू शकता आणि स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आता तुम्हाला AI देखील मदत करणार आहे. रेडीमेड WhatsApp स्टिकर्स किंवा तेच जुने फोटो पाठवण्यापेक्षा, आता तुम्ही AI टूल्सची मदत घेऊ शकता. AI च्या मदतीने तुम्ही यावेळी स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा काही वेगळ्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही AI टूल्सच्या मदतीने अगदी काही क्षणात कस्टम इमेज, GIF आणि छोटे मेसेज किंवा कोट्स तयार करू शकता. या यूनिक कस्टम मेड कंटेंट्सद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

Meta AI द्वारे Independence Day साठी कस्टम GIF, फोटो आणि टेक्स्ट शुभेच्छा तयार करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. Meta AI हे वापरण्यासाठी सर्वात सोप्या टूल्सपैकी एक आहे आणि ते WhatsApp, Facebook आणि इंस्टाग्रामवर काम करते.

  • सर्वात आधी Meta AI ओपन करा आणि चॅटबॉक्समध्ये जा
  • ‘Make an image for India’s 79th Independence Day’, ‘Write a wish for Independence Day’ किंवा ‘Create a GIF for Independence Day’ असा प्रॉम्प्ट द्या
  • आता काही सेंकदातच Meta AI तुम्हाला रिझल्ट देणार आहे
  • आता तुम्ही या युनिक शभेच्छा सोशल मीडियाद्वारे इतरांसोबत शेअर करू शकता

इतर AI टूल्स वापरून पाहू शकता

Microsoft Copilot देखील तुम्हाला इमेज आणि पोस्ट डिझाईन तयार करण्यासाठी मदत करू शकतो. तुम्ही Microsoft Copilot तुमच्या पीसीवरील कोपायलट बटणावरून, कोपायलट मोबाईल अ‍ॅपवरून किंवा वेबसाइटवरून वापरू शकता. फक्त तुमचा स्वातंत्र्यदिनाचा विचार टाइप करा आणि कोपायलट तुमच्यासाठी ईमेज तयार करेल.

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनानिमित्त या प्लॅटफॉर्म्सनी सुरु केलाय Sale, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मिळणार खरेदीची संधी

Google Gemini देखील एक बेस्ट ऑप्शन आहे. gemini.google.com ला भेट द्या, तुमची विनंती टाइप करा आणि स्वातंत्र्य दिनाच्या थीम असलेल्या प्रतिमा मिळवा. कॅनव्हा आणि अ‍ॅडोब फायरफ्लाय सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उत्सवाच्या डिझाइन तयार करण्याची परवानगी मिळते. फक्त तुमची कल्पना प्रविष्ट करा, शैली निवडा आणि तुमच्या आवडीनुसार ती कस्टमाइझ करा.

Web Title: Independence day 2025 how to make unique image and gifs with the help of ai tools know some easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Independence Day
  • Independence Day 2025

संबंधित बातम्या

Chhattisgarh News : धक्कादायक! राष्ट्रध्वज फडकवल्याने नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या, ‘जन अदालत’ भरवून दाबला गळा
1

Chhattisgarh News : धक्कादायक! राष्ट्रध्वज फडकवल्याने नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या, ‘जन अदालत’ भरवून दाबला गळा

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
2

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
3

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
4

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.