Chhattisgarh News in Marathi : राष्ट्रीय ध्वज फडकवला म्हणून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिनागुंडा गावात ही घटना घडली.
Tiger And Peacock : नुकताच एक दुर्मिळ व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर एकत्र जंगलात विहार करताना दिसून आले आहेत. त्यांचे हे शाही…
२०२५ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 'मिशन सुदर्शन चक्र' बद्दल देशाला माहिती दिली. अभियान शत्रूच्या संरक्षण रेषेत घुसून कोणत्याही धोक्याला अधिक ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी आहे
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने त्याच्या चाहत्यांना खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. सलमानने सोशल मीडियावर एक ब्लॅक-अँड-व्हाइट व्हिडिओ शेअर केला.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील कौन्सिल जनरलच्या बाहेर भारतीय ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होते. तेव्हा खलिस्तानी लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला आणि खलिस्तानी झेंडे फडकावले.
Independence Day 2025 : भारत-पाकिस्तान सीमारेषा काढणाऱ्या व्यक्तीने कधीही भारतीय भूमीवर पाऊल ठेवले नव्हते. ही सीमा लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या फाळणीच्या दुर्घटनेचे कारण बनली.
Independence day 2025: लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून कर सुधारणांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठी गोष्ट सांगितली आहे. एक सामान्य माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती कर भरतो ते जाणून घेऊया.
भारताचा 97 वा स्वातंत्र्यदिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार…
Union Minister Dr. Jitendra Singh : केंद्रीय विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आता ५,००० मीटरपेक्षा जास्त खोलीवर मानवी मोहिमा पाठवणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये सामील झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी "प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना" सुरू केली. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांचे प्रोत्साहन मिळेल.
15 ऑगस्टच्या निमित्ताने अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स सुरु केल्या आहेत. अशीच एक ऑफर आता Jio Hotstar देखील घेऊन आला आहे. या ऑफरमध्ये आता युजर्सना एका दिवसासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन…
Independence Day Modi Speech: भारत आज ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्वावलंबी भारतावर भर दिला आणि तरुणांना स्फूर्तीदायी आवाहन केले.
Independence Day Wishes: यंदा तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या मदतीने स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी AI टूल्स तुम्हाला मदत करणार आहेत. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
तरुणांना प्रेरणा देणं गरजेचे आहे. तुमच्या आयडिया जगवा. मी तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही स्वत:हून पुढाकार घ्या. जर तुमच्या सूचना असतील तर त्या द्या. आपण बदल करू. आता पुढे जाण्याची संधी…
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तिरंग्याला दिलेली सलामी आणि देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार.
Independence Day 2025: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात तिरंगा फडकवला जातो आणि देशभक्ती साजरी केली जाते. जगाच्या इतर भागात, हा दिवस स्वातंत्र्य, शोक आणि ऐतिहासिक बदलांचा दिवस राहिला आहे.
Independence Day 2025 : स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट १९४७ मध्ये जारी करण्यात आले. ते नवीन भारताची ओळख बनले. हे तिकीट अजूनही टपाल तिकिटांच्या जगात अमूल्य मानले जाते.
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभात यूपीतील ३३ गावप्रमुखांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. फक्त ३३ गावप्रमुखांनाच का आमंत्रित करण्यात आले होते ते जाणून घ्या.
१५ ऑगस्ट रोजी, तुमच्या आवडत्या देशभक्ती गाण्यांनी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करा. ही गाणी आपल्या हृदयात देशासाठी प्रेम आणि त्यागाची भावना निर्माण करतील. आणि या गाण्यांनी हा खास दिवस आणखी खास…
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर (LOC) ३-स्तरीय सुरक्षा कवच तयार केले आहे. जेणेकरून कोणताही घुसखोर काश्मीरमधून देशात प्रवेश करू शकणार नाही आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. हे तीन…