Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: सावधान! तुमच्या Instagram आणि Facebook फीडवर होऊ शकतो पाकिस्तानी अटॅक, सरकारने जारी केली वॉर्निंग

Pakistani attack on Instagram Facebook feeds: पाकिस्तान केवळ जम्मू काश्मिरमधील लोकांनाच नाही तर संपूर्ण भारतातील सोशल मीडिया यूजर्सना टार्गेट करत आहे. सोशल मीडियावर खोटे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2025 | 10:07 AM
India Pakistan War: सावधान! तुमच्या Instagram आणि Facebook फीडवर होऊ शकतो पाकिस्तानी अटॅक, सरकारने जारी केली वॉर्निंग

India Pakistan War: सावधान! तुमच्या Instagram आणि Facebook फीडवर होऊ शकतो पाकिस्तानी अटॅक, सरकारने जारी केली वॉर्निंग

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु होत आहेत. पाकिस्तानच्या भारतावरील सर्व हल्ल्यांना भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान जम्मू – काश्मिर आणि पंजाब, या ठिकाणांवर सतत हल्ले करत आहे. मात्र त्यांचे हे हल्ले परतवून लावण्यात भारतीय सैन्य यशस्वी होत आहे. मात्र पाकिस्तान केवळ जमिनीवरच नाही तर सोशल मीडियावर देखील अटॅक करत आहे. पाकिस्तान भारतातील सोशल मीडिया युजर्सना टार्गेट करत आहे.

India Pakistan War: संघर्षादरम्यान सरकारचे Amazon-Flipkart सह 13 मोठ्या कंपन्यांना आदेश, या गॅझेटच्या विक्रीवर घातली बंदी

इंस्टाग्राम आणि फेसबूक फीडवर पाकिस्तान अटॅक

भारतातील सोशल मीडिया युजर्सच्या फीडमध्ये खोटे व्हिडीओ पाहायला मिळात आहेत हे व्हिडीओ सध्याच्या सुरु असलेल्या घडामोडींवर आधारित आहेत. भारतातील सोशल मीडिया युजर्सच्या फीडमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धासंबंधित आणि भारतीय सैन्यासंबंधित अनेक फेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याला इंस्टाग्राम आणि फेसबूक फीडवरील पाकिस्तान अटॅक असं नाव देण्यात आलं आहे. यासंबंधित भारत सरकारच्या फॅक्ट चेक टिमने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

भारत सरकारच्या फॅक्ट चेकिंग एजेंसी PIB फॅक्ट चेकने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सोशल मीडिया युजर्सना घाबरवण्यासाठी आणि “पाकिस्तानी प्रोपेगेंडा” ला प्रोत्साहन देण्यासाठी व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडीओंबाबत चेतावणी देण्यात आली आहे.

🚨 YOUR SOCIAL MEDIA FEEDS ARE UNDER ATTACK🚨 Beware of suspicious videos related to #IndianArmedForces or the ongoing situation. These are key tools of malicious manipulation. 🛑 Don’t fall for it. Don’t spread it. 🔍 Suspect something?
📤 Report to #PIBFactCheck
📱 WhatsApp:… pic.twitter.com/mtsrGRUbic
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2025

पोस्टमध्ये काय सांगितलं

पोस्टमध्ये युजर्सना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी भारतीय सशस्त्र दलांशी किंवा भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित संशयास्पद व्हिडिओंना बळी पडू नका. सावध रहा आणि सतर्क रहा. पोस्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, तुमच्या सोशल मीडिया फीड्सवर हल्ला होत आहे. इंडियन आर्मीडफोर्सेस किंवा सध्याच्या परिस्थितीशी संबंधित संशयास्पद व्हिडिओंपासून सावध रहा. त्याच्या जाळ्यात अडकू नका. असे व्हिडीओ शेअर करून नका. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते.

पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर लिहीलं आहे की, चेतावणी! तुमच्या सोशल मीडिया फीडमध्ये बनावट व्हिडिओ दिसणे हा अपघात नाही. हे पाकिस्तानच्या प्रचार नेटवर्ककडून केले जात आहे. दिशाभूल करणारा मजकूर फॉरवर्ड केल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. सतर्क रहा आणि असे व्हिडीओ शेअर करू नका.

India Pakistan War: भारत – पाक युद्धामुळे Samsung Galaxy S25 Edge चं लाँचिंग पुढे ढकलण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर

सध्याच्या या सुरु असलेल्या परिस्थितीत आणखी एक दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा दावा म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचं लोकेशन बंद ठेवा. पाकिस्तानातून लोकेशन ट्रेस केलं जात आहे. असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं फॅक्ट चेकने सांगितलं आहे. यासंबंधित त्यांनी एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

A viral image is claiming that an advisory has been issued, advising people to turn off location services on their phones immediately.#PIBFactCheck – This claim is FAKE – No such advisory has been issued by the GoI pic.twitter.com/8GmYpKXTkJ — PIB Fact Check (@PIBFactCheck) May 9, 2025

Web Title: India pakistan war pakistan can attack on your instagram and facebook feed government issued warning tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • facebook update
  • india pakistan war
  • instagram
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया
3

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा
4

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.