Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Motorola Signature 27: टेक कंपनी मोटोरोला लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची झलक इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच कंपनीने स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील जाहिर केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2026 | 01:08 PM
IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स... वाचा डिटेल्स

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स... वाचा डिटेल्स

Follow Us
Follow Us:
  • क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेटसह लाँच होणार नवा स्मार्टफोन
  • मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोनच्या ऑडिओसाठी कंपनीने बँग अँड ओलुफसेन सोबत पार्टनरशिप केली
  • आगानी स्मार्टफोनसाठी 7 वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड रिलीज करण्याचा कंपनीचा दावा
Upcoming Motorola Smartphone: दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टेक कंपनी मोटोरोलाने त्यांच्या नेक्स्ट जेनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोनची झलक सादर केली आहे. प्रीमियम हार्डवेयर, एडवांस इमेजिंग आणि लाँग-टर्म सॉफ्टवेयर सपोर्टवर फोकस करत कंपनीने त्यांचा हा नवीन स्मार्टफोन डिझाईन केला आहे. मोटोरोलाचा आगामी Signature 27 स्मार्टफोन कंपनीच्या अल्ट्रा-प्रीमियम सेगमेंटमधील डिव्हाईस आहे.

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

मोटोरोला सिग्नेचर 27 चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर

मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेटसह लाँच होणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये आर्क्टिकमेश कूलिंग सिस्टिम आणि सिक्स-एंटीना सेटअप देण्यात आला आहे, जो कनेक्टिविटी आणि नेटवर्क सुधारतो. हा वर्कलोड, गेमिंग आणि मल्टीटास्टिंगमध्ये अधिक चांगला परफॉर्मंस ऑफर करतो.  (फोटो सौजन्य: X) 

The motorola signature 27 first look Powered by Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 #motorolasignature27 https://t.co/wJcsVFjMa3 — Gogi Tech (Rajeev) (@gogiinc) October 9, 2026

कॅमेरा

कंपनीच्या आगामी डिव्हाईसमध्ये 50MP सोनी लायटिया 910 प्रायमरी कॅमेरा आणि 200MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. या फोनची कॅमेरा सिस्टिम 3.5-एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन, क्वालकॉम इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन आणि मोटरोलाच्या व्हिडीओ इन्हेंसमेंट इंजनसह इंप्रूव इमेज क्वालिटी, झूम फोटोग्राफी आणि व्हिडीओ स्टेबिलिटी ऑफर करते. ही कॅमेरा सेटिंग वेगवेगळ्या परिस्थितीत अधिक चांगली इमेज क्वालिटी ऑफर करते.

बँग अँड ओलुफसेनसोबत केली पार्टनरशिप

मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोनच्या ऑडिओसाठी कंपनीने बँग अँड ओलुफसेन सोबत पार्टनरशिप केली आहे. बँग अँड ओलुफसेनने पहिल्यांदाच स्मार्टफोनसाठी ऑडियो ट्यून केला आहे. हा ब्रँड त्यांच्या इमर्सिव म्यूजिक, गेमिंग आणि व्हिडीओ प्लेबॅक साउंडसाठी ओळखला जातो. हा फोन अँड्रॉईड 17 वर आधारित इंटीग्रेटेड गूगल जेमिनीच्या एआई पावर्ड असिस्टंटला सपोर्ट करतो. मोटोरोला त्यांच्या आगानी स्मार्टफोनसाठी 7 वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि 7 वर्षांसाठी सिक्योरिटी मेनटेनेंस अपडेट रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे

रंग पर्याय

मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोन पँटोन कोल स्मोक आणि पँटोन कॅपूलेट ओलिव कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाणाक आहेत. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची किंमत आणि त्याच्या इतर फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती शेअर केली नाही. हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

Web Title: Motorola introduced new signature 27 in india mobile congress 2026 these are the specifications hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech event

संबंधित बातम्या

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
1

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर
2

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
3

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.