Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वरील प्रायव्हसी संपली… अखेर कंपनीने हटवले ‘ते’ फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?

Instagram Privacy Feature: इंस्टाग्रामने अखेर त्यांचे प्रायव्हसी फीचर काढून टाकले आहे. 8 मे पासून हा नवा नियम लागू करण्यात आला असून याचा यूजर्सवर परिणाम होणार आहे. कंपनीने हा निर्यण का घेतला, याचे कारण जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2026 | 12:16 PM
Instagram वरील प्रायव्हसी संपली... अखेर कंपनीने हटवले 'ते' फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?

Instagram वरील प्रायव्हसी संपली... अखेर कंपनीने हटवले 'ते' फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?

Follow Us
Follow Us:
  • Instagram वर 8 मे 2026 पासून एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट बंद करण्यात आला आहे.
  • Meta च्या निर्णयामुळे यूजर्सच्या चॅट प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  • कंपनीने हा निर्णय बाल सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे घेतल्याचे सांगितले आहे.
Instagram End-to-end encryption Feature: टेक कंपनी मेटाने काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. ही घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामसाठी करण्यात आली होती. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार, 8 मे 2026 पासून इंस्टाग्रामवरील मेसेजिंगसाठीचा एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE) सपोर्ट बंद करण्यात आला आहे. लोकप्रिय फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 2023 पासून एन्क्रिप्टेड DMs ची सुविधा देण्यात आली होती. मात्र आता कंपनीने हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता यूजर्सच्या प्रायव्हसीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन बंद केल्यामुळे आता यूजर्सच्या इंस्टाग्रामवरील मेसेजना प्रायव्हसी मिळणार नाही.

Flipkart SASA LELE Sale: वीकेंड होणार आणखी मजेदार! आयफोनपासून गॅलेक्सीपर्यंत… स्वस्तात खरेदी करा हे प्रीमियम स्मार्टफोन्स

कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये काय म्हटलं?

मार्च महिन्यात जारी करण्यात आलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने या बदलाबाबत माहिती शेअर केली होती. यामध्ये कंपनीने म्हटलं होतं की, जर तुमच्या चॅट्सवर या बदलाचा परिणाम झाला तर तुम्हाला निर्देश दिले जातील की तुम्ही संबंधित मेसेज किंवा मीडिया डाऊनलोड करून कशा पद्धतीने सुरक्षित ठेऊ शकता. याचा अर्थ असा आहे की, बदल लागू झाल्यानंतर यूजर्स त्यांचे असे चॅट्स बॅकअप आणि डाऊनलोड करू शकतात, जे त्यांना खाजगी ठेवायचे आहेत.

इंस्टाग्रामवरील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हटविण्यात आले आहे. याचा अर्थ तंत्रज्ञानाची माहिती असलेली कोणतीही व्यक्ती तुमचे मेसेज पाहू शकणार आहे. आता तुमचे चॅट्स प्रायव्हेट राहणार नाहीत आणि याचा चुकीचा वापर देखील केला जाऊ शकतो. हा बदल सध्या केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामपुरता मर्यादित आहे. मेटाने अद्याप स्पष्ट केले नाही की, हा बदल फेसबूक मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅपसाठी देखील लागू केला जाणार आहे की नाही.

मेटाने का घेतला हा निर्णय?

कंपनीने घेतलेल्या या निर्णयामागील कारण लहान मुलांची सुरक्षा असल्याचे सांगितलं जात आहे. या वर्षी मार्चमध्ये, न्यू मेक्सिकोमधील एका ज्युरीने मेटा कंपनीवर 375 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता. यावेळी प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेबद्दल ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आणि बाल लैंगिक शोषणासारख्या हानीकारक गोष्टींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर आता कंंपनीने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हटवल्यानंतर कंपनी गरज असल्यास मेसेज स्कॅन करू शकणार आहे. ज्यामुळे बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य (CSAM), ग्रूमिंग किंवा छळाच्या इतर प्रकारांशी संबंधित कंटेट शोधण्यासाठी मदत होऊ शकते.

5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी

अमेरिका आणि युनायटेड किंगडमसह जगभरातील सरकारे, तसेच युरोपियन युनियनमधील धोरणकर्ते कंपन्यांवर दबाव आणत आहेत की, खाजगी मेसेजिंग ॲप्समधून अशी हानिकारक सामग्री ओळखावी आणि संबंधित सामग्री हटविण्यात यावी.

Web Title: Instagram closed end to end encryption feature how it will affect users privacy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • instagram
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.