Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन, आळशी लोकांसाठी घेऊन येणार अद्भुत फीचर

Instagram New Feature: इंस्टाग्रामवर रिल्स बघताना तुम्हालाही सतत स्क्रोल करायला कंटाळा येतो का? तर आता तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंस्टाग्रामवर आता लवकरच अद्भुत फीचर लाँच केलं जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2025 | 10:03 AM
Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन, आळशी लोकांसाठी घेऊन येणार अद्भुत फीचर

Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन, आळशी लोकांसाठी घेऊन येणार अद्भुत फीचर

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे करोडो युजर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्यांच्या युजर्ससाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. हे फीचर युजर्सना एक चांगला अनुभव देण्यासाठी लाँच करण्यात आले आहेत. इंस्टाग्राम सुरु झाल्यापासून आतापर्यंत प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. रिल्स अपडेट, पोस्ट अपडेट, AI, प्रोफाईल अपडेट, नोट्स फीचर, लाईक्स आणि कमेंट्स ऑप्शन, असे अनेक फीचर्स इंस्टाग्रामवर अपडेट करण्यात आले आहेत. आता देखील कंपनीने आणि Mark Zuckerberg ने इंस्टाग्रामने युजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याची तयारी केली आहे.

फ्लर्टी गर्लफ्रेंडनंतर आता Elon Musk घेऊन येतोय ‘मजनू आशिक’, मुलींच्या हृदयाचा चुकणार ठोका, शेअर करू शकतील मनातील भावना

ऑटो स्क्रोल फीचर

इंस्टाग्रामवरील सर्वांचं आवडतं फीचर म्हणजे रिल्स. इंस्टाग्रामवर अनेक क्रिएटर्स त्यांच्या रिल्स शेअर करत असतात. प्रत्येक क्रिएटर्सचा रिल्स कंटेट वेगळा असतो. त्यामुळे लोकं त्यांच्या आवडीनुसार क्रिएटर्सना फॉलो करतात आणि रिल्स बघतात. पण रिल्स बघताना नवीन रिल्स बघण्यासाठी आपल्याला सतत पुढे पुढे स्क्रोल करावं लागतं. पण एका क्षणाला आपण स्क्रोल करून करून वैतागतो आणि आपल्याला असं वाटतं की असं एखादं फिचर असावं ज्यामुळे आपोआप रिल्स स्क्रोल होऊ शकतील. तुम्हाला देखील असंच वाटतं का, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Mark Zuckerberg आणि मेटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामसाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. हे फीचर म्हणजे ऑटो स्क्रोल फीचर.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कंटेट ऑटोमॅटिकली प्ले होईल

नव्या फीचरमुळे आता सतत रिल्स स्क्रोल कराव्या लागणार नाहीत. व्हिडीओ संपल्यानंतर रिल आपोआप पुढे स्क्रोल होणार आहे.
कंपनीने हे फीचर रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्ससाठी, पोस्टवरील तीन डॉटवर टॅप केल्यावर हा पर्याय दिसून येतो. एकदा सक्षम झाल्यानंतर, कंटेट ऑटोमॅटिकली प्ले होईल आणि कोणत्याही स्वाइपिंगची आवश्यकता न पडता पुढील पोस्टवर जाईल. अनेक युजर्स या नव्या फीचरसाठी उत्सुक आहेत. मात्र अनेकांनी हे नवीन फीचर नाकारलं आहे.

नवीन फीचर टिकटॉक आणि यूट्यूबवरील वैशिष्ट्य प्रतिबिंबित करते, ज्यामुळे अधिक निष्क्रिय, लीन-बॅक पाहण्याचा अनुभव मिळतो. यामुळे कंटेट क्रिएटर्स आणि ब्रँडसाठी अधिक व्ह्युज मिळू शकतात, कारण युजर्सना आता कंटेटमधून मॅन्युअली स्वाइप करण्याची आवश्यकता नाही. तथापि, हे पूर्णपणे सकारात्मक असू शकत नाही, कारण ते अधिक डूम स्क्रोलिंगला प्रोत्साहन देऊ शकते. तरीही, युजर्सना हा पर्याय देणे इंस्टाग्रामचे एक मोठे यश मानले जात आहे.

भारतानंतर आता यूरोपनेही घेतला मोठा निर्णय, लवकरच बॅन होणार Chinese Apps! डेटा चोरीसह हे आहेत गंभीर आरोप

अनेक युजर्स आधीपासून या फीचर्सची वाट बघत होते. मात्र या फीचर्समुळे समस्या अधिक वाढू शकतात, असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. या नवीन फीचरमुळे इंस्टाग्रामची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे युजर्सच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे फीचर भारतातील युजर्ससाठी कधी लाँच केलं जाणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

Web Title: Instagram is trying to launch auto scroll reels feature soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • instagram
  • social media app
  • Tech News

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.