Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वरील घाणेरड्या Comments मुळे वैतागलात? सुटका करण्यासाठी करावे लागेल हे छोटे काम, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Instagram Hidden Words: इंस्टाग्राम त्यांच्या यूजर्सच्या सुरक्षेसाठी अनेक फीचर्स ऑफर करतो. हे असे फीचर्स असतात, ज्यामुळे यूजर्सची सुरक्षा वाढते. याच यादीमधील एक फीचर म्हणजे हिडन वर्ड्स. हे फीचर नेमंक काय आहे, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 05:42 AM
Instagram वरील घाणेरड्या Comments मुळे वैतागलात? सुटका करण्यासाठी करावे लागेल हे छोटे काम, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Instagram वरील घाणेरड्या Comments मुळे वैतागलात? सुटका करण्यासाठी करावे लागेल हे छोटे काम, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • पोस्ट आणि रिल्सवरील घाणेरड्या कमेंट्सपासून अशी मिळवा सूटका
  • कंटेट क्रिएटर्ससाठी हे आहे इंस्टाग्रामचे भन्नाट फीचर
  • इंस्टाग्राम ‘Hidden Words’ फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
तुम्ही कंटेट क्रिएटर आहात का? तुमचे इंस्टाग्राम प्रोफाईल पब्लिक आहे का? तर तुम्हाला देखील तुम्ही शेअर केलेल्या पोस्ट आणि रिल्सवर खराब आणि घाणेरड्या कंमेट्सचा सामना करावा लागत असेल. खरं तर तुमच्या पोस्ट आणि रिल्सवर जितक्या जास्त कमेंट्स असतील तितकी तुमची पोस्ट जास्त इंट्रेस्टिंग असेल, असे अनेकांना वाटते. मात्र अनेकदा असं होतं की तुमच्या रिल्स आणि पोस्टवर इतक्या घाणेरड्या कमेंट्स येतात की या कमेंट्स हाईड करणं अत्यंत गरजेचं असतं. याचसाठी इंस्टाग्राम त्यांच्या यूजर्सना एक खास फीचर्स ऑफर करतं. जर तुम्ही हे फीचर ऑन केलं तर तुम्ही पोस्टवर घाणेरड्या कमेंट्स पोस्टवर दिसणार नाहीत. टीन यूजर्सच्या सुरक्षेसाठी देखील हे फीचर अत्यंत गरजेचं आहे. इंस्टाग्रामवरील हे फीचर तुम्ही कसे इनेबल करू शकता, याबाबत जाणून घेऊया.

गेमर्ससाठी खुशखबर! Warhammer 40K पासून Astroneer पर्यंत… PS Plus वर येत आहेत सुपरहिट गेम्स, Sony ने जाहीर केली यादी

कसं काम करणार इंस्टाग्राम फीचर

जर तुम्हाला शेअर केलेल्या पोस्ट आणि रिल्सवर घाणेरड्या कमेंट्स आणि मेसेजवर येणाऱ्या घाणेरड्या डिएम्सचा सतत सामना करावा लागत असेल तर तुम्ही ‘Hidden Words’ नावाचे फीचर वापरू शकता. हे फीचर तुम्हाला कमेंट्स आणि मेसेज फिल्टर करण्याचा पर्याय देतो. या फीचरमध्ये यूजर्स असे शब्द आणि वाक्य जोडू शकतात, ज्यांना कमेंट्स आणि मेसेजमध्ये पाहायचे नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

समजा तुम्ही एखादा शब्द जोडला आहे आणि इंस्टाग्राम यूजरने तुमच्या पोस्टवर किंवा रिलवर तो संबंधित शब्द वापरू कमेंट केली किंंवा तुम्हाला मेसेज केला तर इंस्टाग्राम ही कमेंट आणि मेसेज हाईड करू शकते. यामुळे तुमच्या पोस्टवर कोणत्याही घाणेरड्या कमेंट्स दिसणार नाहीत. ट्रोलिंगपासून संरक्षण करण्याव्यतिरिक्त, हे वैशिष्ट्य यूजरला इंस्टाग्रामवर सुरक्षित अनुभव देखील देते.

Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अ‍ॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

फीचर इनेबल करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

इंस्टाग्रामवरील बाकी फीचर्सप्रमाणेच हे फीचर इनेबल करण्याची प्रोसेस देखील अत्यंत सोपी आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या स्मार्टफओनमधील इंस्टाग्राम अ‍ॅप ओपन करून तुमच्या प्रोफाईलवर जावे लागेल. आता सेटिंगवर जाऊन ‘हाऊ अदर्स कॅन इंटरॅक्ट विथ यू’ नावाच्या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर टॅप केल्यानंतर तुम्हाला ‘हिडन वर्ड्स’ पर्याय दिसणार आहे. इथे तुम्हाला ‘मॅनेज कस्टम वर्ड्स अँड फ्रेझेस’ ऑप्शन दिसेल. तुम्ही कमेंट किंवा मेसेजमधून लपवू इच्छित असलेले शब्द आणि वाक्ये जोडू शकता. एकदा सेव्ह केल्यानंतर, इंस्टाग्राम हे शब्द कमेंट किंवा मेसेजमधून आपोआप लपवेल.

Web Title: Instagram users can use hidden words feature to get away from bad and disgusting comments tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 05:42 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.