Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनमध्ये स्लो इंटरनेट स्पीडने त्रस्त आहात? आता काळजी नाही, ‘या’ टिप्स ठरतील उपयोगी

तुम्हीही इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे हैराण असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती (टिप्स) सविस्तरपणे सांगणार आहोत,  ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड काही प्रमाणात वाढवू शकता.

  • By Aparna Kad
Updated On: Feb 11, 2022 | 04:28 PM
स्मार्टफोनमध्ये स्लो इंटरनेट स्पीडने त्रस्त आहात? आता काळजी नाही, ‘या’ टिप्स ठरतील उपयोगी
Follow Us
Follow Us:

मुंबई : अनेकदा नेटवर्क असूनही स्लो इंटरनेटचा सामना करावा लागतो यामुळे अनेक महत्त्वाची कामंही ठप्प होतात. जर तुम्हीही इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे हैराण असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती (टिप्स) सविस्तरपणे सांगणार आहोत,  ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड काही प्रमाणात वाढवू शकता.

तुमच्या फोनमधील कॅशे साफ करा:

कॅशे तुमच्या फोनमधील अंतर्गत स्टोरेज तर वाढवतेच पण ते तुमचे इंटरनेट धीमेही करते. अशावेळी, आपण वेळोवेळी कॅशे साफ करणे आवश्यक आहे. यामुळे फोनचा इंटरनेट स्पीड वाढेल आणि अंतर्गत स्टोरेजही फ्री असेल.

बॅकग्राऊंड अॅप्स बंद करा:

अनेक वेळा स्मार्टफोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या मोबाईल अॅप्समुळे इंटरनेट स्लो होते. अशा स्थितीत इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी बॅकग्राउंडमध्ये चालणारे सर्व मोबाईल अॅप्स बंद करावेत.

स्वयं-अपडेट वैशिष्ट्य बंद करणे आवश्यक आहे:

अॅप्सच्या ऑटो अपडेटमुळे इंटरनेटचा वेगही कमी होतो. ऑटो-अपडेट वैशिष्ट्य बंद करणे हा एकमेव उपाय आहे. असे केल्याने, बॅकग्राउंडमध्ये अपडेट होणारे अॅप्स थांबतील आणि इंटरनेटचा वेग वाढेल.

नेटवर्क सेटिंग्ज रिसेट करा:

जर तुम्हाला स्लो इंटरनेटचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फोनचा इंटरनेट स्पीड वाढवू शकाल. तुम्हाला फोनचे नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करावे लागतील. त्यामुळे इंटरनेटचा वेग वाढेल.

1. मोबाईलच्या सेटिंग्जवर जा.
2. आता मोबाईल नेटवर्कवर जा आणि नेटवर्क ऑपरेटरकडे जा.
3. येथे नेटवर्क बंद करा.
4. नंतर नेटवर्क सुरू निवडा.
5. अशा प्रकारे नेटवर्क रीसेट केले जाईल.

Web Title: These smart tips can increase your data speed in smartphone read article nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2022 | 03:55 PM

Topics:  

  • smartphone hacks
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
1

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.