Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर

घराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही स्मार्ट गॅझेट्सचा वापर करू शकता. लक्षात ठेवा की, स्मार्ट गॅझेट्स व्यवस्थित काम करण्यासाठी स्थिर इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते. तसेच हे डिव्हाईस वापरण्यासाठी मजबूत पासवर्ड सेट करणं देखील गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2026 | 09:25 AM
Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट सिक्योरिटी गॅझेट्स तुमच्या घराची सुरक्षा करू शकतात
  • केवळ डिव्हाईस खरेदी करणे पुरेसे असणार नाही तर त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणं देखील गरजेचं आहे
  • स्मार्ट व्हिडीओ डोअरबेल सामान्य डोअरबेलपेक्षा प्रचंड ॲडव्हांस पद्धतीने काम करते
अनेकदा असं घडतं की, आपण काही दिवसांसाठी बाहेरगावी जातो आणि आपल्या घरात कोणीच नसते. अशावेळी आपल्या मनात सतत घराची चिंता सतावत असते. आपल्या घराचे रक्षण कसे होईल, असा प्रश्न नेहमी आपल्या सतत आपल्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच स्मार्ट गॅझेट्स. स्मार्ट सिक्योरिटी गॅझेट्स तुमच्या घराची सुरक्षा करू शकतात आणि अगदी सहज घरावर नजर ठेऊ शकतात. पण यांचा वापर करण्यासाठी केवळ डिव्हाईस खरेदी करणे पुरेसे असणार नाही तर त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणं देखील गरजेचं आहे. घराच्या सुरक्षेसाठी कोणते गॅझेट्स मदत करू शकतात, आता जाणून घेऊया.

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात

स्मार्ट सिक्योरिटी कॅमेरे

स्मार्ट सिक्योरिटी कॅमेरे घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि येणाऱ्या-जाणाऱ्या दुसऱ्या रस्त्यांवर नजर ठेवतात. हे कॅमेरे इंटरनेटला कनेक्ट असतात. त्यामुळे तुम्ही या कॅमेऱ्यांचे लाईव्ह व्हिडीओ तुमच्या स्मार्टफोनमध्ये अगदी सहज पाहू शकता. तुम्ही घरापासून दूर असलात तरी देखील स्मार्ट सिक्योरिटी कॅमेऱ्यांच्या मदतीने घरावर नजर ठेऊ शकता. तसेच, बाजारात असे देखील काही कॅमेरे उपलब्ध आहेत ज्यामध्ये मोशन डिटेक्शन सुविधा असते, ज्यामुळे काही हालचाल होताच कॅमेरा चालू होऊ शकतो किंवा अलर्ट देखील पाठवला जाऊ शकतो.  (फोटो सौजन्य – AI Created) 

व्हिडीओ डोअरबेल

स्मार्ट व्हिडीओ डोअरबेल सामान्य डोअरबेलपेक्षा प्रचंड ॲडव्हांस पद्धतीने काम करते. या डिव्हाईसमध्ये कॅमेरा, माइक्रोफोन आणि स्पीकर दिलेले असतात. जेव्हा एखादा व्यक्ती दरवाजावरील डोअरबेल वाजवतो, तेव्हा फोनवर त्या व्यक्तीचा फोटो किंवा लाईव्ह व्हिडीओ पाहू शकता. टू-वे ऑडियोच्या मदतीने तुम्ही दरवाजाबाहेर असलेल्या व्यक्तीसोबत बोलू शकता. सामानाच्या डिलीव्हरीवेळी सुचना देण्यासाठी किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलण्यासाठी हे फीचर फायद्याचे ठरू शकते.

स्मार्ट मोशन सेंसर

स्मार्ट मोशन सेंसर आजूबाजूला घडणाऱ्या ॲक्टिव्हिटी ओळखते आणि त्वरित अलर्ट जारी करते. मोशन सेसंर स्मार्ट लाईटने जोडले जाऊ शकतात. त्यानंतर हालचाल ओळखताच लाईट्स आपोआप चालू होतात. काही सेंसर लोकं आणि दुसऱ्या अ‍ॅक्टिव्हिटींमधील फरक ओळखण्यासाठी डिझाईन केलेले असतात. यामुळे अनावश्यक अलर्ट कमी होऊ शकतात.

स्मार्ट लॉक

स्मार्ट डोअर लॉकमध्ये पिन, फिंगरप्रिंट किंवा स्मार्टफोनद्वारे दरवाजा लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा मिळू शकते. तसेच, काही डिव्हाईस दुरून देखील कंट्रोल केले जाऊ शकतात. यामुळे दरवाजा लॉक आहे की नाही हे तपासणं सोपं जातं.

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

स्मार्ट सेफ

घरातील महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी स्मार्ट सेफ एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये मॉर्डन लॉकिंग मॅकेनिज्म आणि इतर फीचर्स देखील मिळतात.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घराच्या सुरक्षेसाठी कोणती स्मार्ट गॅझेट्स उपयोगी ठरतात?

    Ans: स्मार्ट सिक्युरिटी कॅमेरा, व्हिडीओ डोअरबेल, मोशन सेंसर, स्मार्ट डोअर लॉक आणि स्मार्ट सेफ ही गॅझेट्स घराच्या सुरक्षेसाठी उपयोगी ठरतात.

  • Que: स्मार्ट सिक्युरिटी कॅमेऱ्याचा काय उपयोग होतो?

    Ans: स्मार्ट सिक्युरिटी कॅमेऱ्याच्या मदतीने घराच्या प्रवेशद्वारावर आणि परिसरात घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. इंटरनेटच्या मदतीने मोबाईलवर लाईव्ह व्हिडीओही पाहता येतो.

  • Que: स्मार्ट व्हिडीओ डोअरबेल म्हणजे काय?

    Ans: स्मार्ट व्हिडीओ डोअरबेलमध्ये कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्पीकर असतात. यामुळे दरवाजाबाहेर कोण आहे हे पाहता येते आणि त्या व्यक्तीशी मोबाईलवरून बोलताही येते.

Web Title: 5 smart security gadgets to keep your home safe while you are away hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा
1

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात
2

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात

VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts
3

VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts

फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या
4

फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.