• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Ios 26 Public Beta Released Before Iphone 17 Series Launch Tech News Marathi

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?

iOS 26: iOS 19 ते iOS 25 हे सर्व वर्जन स्किप करून कंपनीने iOS 26 बीटा रिलीज करण्याचा निर्णय घेतला. हे अपडेट आता सर्वांसाठी रिलीज करण्यात आले आहे. नवीन सिरीज लाँच होण्यापूर्वी कंपनीने हे नवीन अपडेट सर्वांसाठी जारी केले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2025 | 11:44 AM
iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • iOS 26 चे फाइनल पब्लिक बीटा अखेर रिलीज
  • iOS 19 ते iOS 25 पर्यंत सर्व वर्जन स्किप
  • आयफोनमध्ये नवीन अपडेट इंस्टॉल करणं अत्यंत सोपं
iOS 26 Public Beta: सध्या सर्वत्र केवळ Apple च्या आगामी स्मार्टफोनचीच चर्चा सुरु झाली आहे. या आयफोन सिरीजच्या लाँचिंगसाठी युजर्स प्रचंड उत्साही आहेत. हि सिरीज लाँच होण्यापूर्वीच त्याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. ही सिरीज लाँच होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र आगामी सिरीजच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने iOS 26 पब्लिक बीटा अपडेट रिलीज केले आहेत.

iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच लीक झाला iPhone 17 Air चा ढासू लूक! असे असतील सर्वात पातळ आयफोनचे फीचर्स

आगामी आयफोन 17 सिरीज लाँच होण्यापूर्वीच कंपनीने iOS 26 चे फाइनल पब्लिक बीटा जारी केले आहे. हे बीटा वर्जन 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटपू्र्वीच रिलीज करण्यात आले आहे. आता भारतासह जभरातील युजर्ससाठी ज्यांनी बीटा प्रोग्रामसाठी रजिस्टर केले आहे, त्यांच्यासाठी हे अपडेट आता उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

iOS 26 वर इतका भर का?

Apple ने यावेळी iOS 19 ते iOS 25 पर्यंत सर्व वर्जन स्किप केले आहेत. यावेळी कंपनीने सरळ iOS 26 लाँच केले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, इतके iOS अपडेट स्किप करण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे यामुळे युजर्सना कोणते iOS नवीनतम आहे हे समजणे सोपे होईल. या हालचालीमुळे अ‍ॅपलची रणनीती आणखी सरळ आणि पारदर्शक बनते.

iOS 26 पब्लिक बीटा कसा कराल इंस्टॉल?

जर तुम्ही Apple Beta Program मध्ये साइन अप केले असेल तर अशा युजर्ससाठी iOS 26 पब्लिक बीटा डाऊनलोड करणं अत्यंत सोपं झालं आहे. यासाठी, तुम्हाला तुमच्या आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत:

  • Settings मध्ये जा
  • General वर टॅप करा
  • Software Update सिलेक्ट करा
  • आता iOS 26 बीटा डाउनलोड आणि इंस्टॉल करा
बीटा आवृत्तीमध्ये कधीकधी बग असू शकतात किंवा डेटा गमावला जाऊ शकतो, त्यामुळे बीटा इंस्टॉल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयफोनच्या डेटाचा बॅकअप घ्यावा असा सल्ला कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना दिला आहे.

iOS 26 फाइनल बीटा चे फीचर्स

आता रिलीज करण्यात आलेले अपडेट गेल्या काही वर्षांमध्ये iOS मध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. या नवीन अपडेटचे फीचर्स जाणून घेऊया.

Liquid ग्लास डिझाईन – ट्रान्सलुसंट इफेक्ट आता अ‍ॅप्समध्ये उपलब्ध असेल ज्यामुळे इंटरफेस आणखी भविष्यवादी दिसेल.

नवीन फोन अ‍ॅप – आता कॉल्स, फेस टाईम आणि मेसेजेसना रियल-टाइममध्ये ट्रांसलेट केले जाऊ शकते.

iMessage मध्ये पोल्स – व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे, आता थेट iMessage वर देखील पोल तयार करता येतील.

iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच समोर आल्या आगामी आयफोनच्या किंमती, सिरीजमध्ये काय असणार खास? जाणून घ्या

स्पॅम कॉल फिल्टर – बनावट आणि स्पॅम कॉल्स आपोआप फिल्टर केले जाणार आहेत

फोटो अ‍ॅप अपग्रेड – नवीन लायब्ररी आणि कलेक्शन टॅबसह फोटो मॅनेज करणे सोपे होईल.

व्हिज्युअल इंटेलिजन्स (AI फीचर) – स्मार्ट रिकग्निशन आणि सूचना वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी मदत करणार आहेत.

Web Title: Ios 26 public beta released before iphone 17 series launch tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • Tech News

संबंधित बातम्या

कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन… सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा
1

कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन… सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले
2

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक
3

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात!  केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Dec 18, 2025 | 11:07 AM
Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा

Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा

Dec 18, 2025 | 11:01 AM
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर; ‘या’ ठिकाणी तुटली महायुती

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर; ‘या’ ठिकाणी तुटली महायुती

Dec 18, 2025 | 11:00 AM
प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

Dec 18, 2025 | 10:54 AM
Side Effects Of Carrots: ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

Side Effects Of Carrots: ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

Dec 18, 2025 | 10:51 AM
धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral

Dec 18, 2025 | 10:48 AM
Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

Dec 18, 2025 | 10:40 AM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.