Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Price Dropped: iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, croma ची ही ऑफर तुम्हालाही करेल मालामाल! जाणून घ्या

Apple चा iPhone 14 येथे अनेक ऑफर्ससह croma वर सूचीबद्ध आहे. हे डिव्हाईस croma वरून खरेदी केल्याने तुम्हाला खूप पैसे वाचण्यास मदत होऊ शकते. त्याच्या स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2025 | 02:45 PM
iPhone Price Dropped: iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, croma ची ही ऑफर तुम्हालाही करेल मालामाल! जाणून घ्या

iPhone Price Dropped: iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, croma ची ही ऑफर तुम्हालाही करेल मालामाल! जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

ज्यांना आयफोन खरेदी करण्याची प्रचंड इच्छा आहे, पण बजेट कमी आहे अशा लोकांसाठी croma एक खास ऑफर घेऊन आला आहे. आयफोनची वाढती क्रेझ पाहता आता croma ने एक उत्तम ऑफर आणली आहे. croma तुम्हाला केवळ 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत iPhone 14 खरेदी करण्याची संधी देणार आहे. होय, हे खरं आहे. तुम्ही 50 हजारांहून कमी किंमतीत iPhone 14 खरेदी करू शकता. म्हणजेच आता तुम्ही आयफोन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. croma च्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

Realme P3 Series Launched: बाजारात धुमाकूळ घालणार Realme ची नवीन सिरीज, अंधारातही चमकणार लेटेस्ट स्मार्टफोन

croma त्यांच्या ग्राहकांना 50 हजारांहून कमी किंमतीत iPhone 14 खरेदी करण्याची संधी देत आहे. खरं तर आयफोन 14 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र तरीही अद्याप त्याची क्रेझ कमी झाली नाही. इतर फोन्सप्रमाणे युजर्समध्ये आजही iPhone 14 ची क्रेझ टीकून आहे. आजही आयफोन खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न आहे. त्यांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी croma आता सज्ज झाला आहे. तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर croma च्या या ऑफर्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत. croma मधून तुम्ही ही डील कशी मिळवू शकता आणि पैसे कसे वाचवू शकता याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

सप्टेंबरमध्ये आयफोन 16 सिरीज लाँच झाल्यानंतर, iPhone 14 ची किंमत 59990 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. आता ही किंमत पुन्हा कमी झाली आहे. क्रोमाच्या वेबसाइटवर, हा स्मार्टफोन सध्या 50,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. याचा अर्थ खरेदीवर थेट 9000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर मिडनाईट, स्टारलाईट, पर्पल आणि ब्लू रंगांमध्ये 128 जीबी व्हेरिअंटसाठी आहे. या व्यतिरिक्त, तुम्ही बँक ऑफर्स देखील जोडू शकता ज्यामुळे तुमच्यासाठी किंमत आणखी कमी होईल.

काय सांगता! Google Pixel च्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 15000 रुपयांचं डिस्काऊंट, दमदार कॅमेरा आणि मजेदार AI फीचर्सने सुसज्ज

तुम्हाला आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एचएसबीसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय यासह विविध बँक कार्डवर 1000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. यामध्ये, तुम्ही एक्सचेंज ऑफर देखील जोडू शकता. यामुळे अंतिम किंमत आणखी कमी होईल. तथापि, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असेल.

आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 14 मध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तो समोर 12MP सेन्सर आणि मागे 12MP सेंसर सेन्सरसह येतो. यात A15 बायोनिक चिपसेट आहे. यात 6.1 -इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो 1200 निट्स पीक ब्राइटनेस आणि 1170 x 2532 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. त्याला सिरेमिक शील्ड ग्लासचे संरक्षण मिळाले आहे.

Web Title: Iphone 14 price dropped you can buy iphone 14 less than 50 thousand know about offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone की Android? कोण आहे खरंच स्मार्ट? खरेदी करण्यापूर्वी फरक जाणून घ्या
1

iPhone की Android? कोण आहे खरंच स्मार्ट? खरेदी करण्यापूर्वी फरक जाणून घ्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
2

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
3

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
4

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.