Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral

iPhone 17 Leaks: आगामी आयफोन सिरीजची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या आयफोनचं डिझाईन पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा वेगळे असणार असं सांगितलं जात होत, आता या डिझाईनसह नवीन आयफोनचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 23, 2025 | 07:31 AM
iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral

iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या अनेक दिवसांपासून टेक जायंट Apple च्या आगामी आयफोनची प्रचंड चर्चा आहे. आगामी आयफोन 17 सिरीज सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार आहे. या आगामी आयफोनचे डिझाइन कस असणार याबाबत कंपनीने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. मात्र या पोस्टमध्ये केवळ चित्र बनण्यात आलं होतं ज्यामध्ये आयफोनच्या डिझाईनची कल्पना युजर्सना देण्यात आली होती. मात्र आता या आगामी आयफोन 17 सिरीजचा पहिला लूक समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

‘सुपर ब्राइट’ डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीसह Oppo K13 5G अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

आयफोन 17 सिरीज लाँच अपडेट

आगामी आयफोन 17 चा हा लूक पाहून नक्कीच प्रत्येक स्मार्टफोन युजर त्याच्या प्रेमात पडेल. येत्या सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच कारण म्हणजे Apple नेहमीच त्यांची नवीन स्मार्टफोन सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच करते. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की आगामी सीरिज देखील सप्टेंबरमध्ये लाँच केली जाऊ शकते.  (फोटो सौजन्य – X) 

 17 सिरीज डिव्हाईस

या आगामी 17 सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या डिव्हाईसचा समावेश असण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, या सर्व मॉडेल्ससह एक नवीन मॉडेल देखील लाँच केला जाऊ शकते. हे मॉडेल iPhone 17 Air नावाने लाँच केलं जाऊ शकतं. आगामी आयफोनमध्ये अपडेटेड A19 प्रोसेसर, अधिक चांगली बॅटरी लाइफ, अपग्रेडेड कॅमेरा फीचर आणि बरंच काही पहायला मिळू शकत.

In China, a store is using the CAD models I provided to show people how the various iPhone 17 models differ from older models pic.twitter.com/ZVug7ksAWC — Majin Bu (@MajinBuOfficial) April 21, 2025

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आगामी आयफोनची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनमध्ये एका स्टोअरमध्ये कंप्यूटर एडेड डिजाइन म्हणजेच CAD मॉडलचा वापर करून दाखवलं जात आहे. यामुळे आगामी आयफोन जून्या मॉडेलपेक्षा किती वेगळा आहे हे लोकांना समजू शकते.

व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अपकमिंग iPhone 17 Air ला हातात घेऊन दाखवले आहे. तर इतर मॉडेल टेबलवर पाहायला मिळत आहेत. Majin Bu ने त्याच्या X अकाउंटवर हा कथित व्हिडिओ शेअर केला. पूर्वीच्या मॉडेल्सचा विचार केला तर आगामी आयफोन सीरिजमधील मॉडेल्सची रचना बरीच वेगळी असणार आहे. पातळ आणि हलक्या आयफोन 17 एअर डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे, परंतु प्रो मॉडेल्समध्ये देखील अपडेट्स दिसतील, विशेषतः मागील कॅमेऱ्याचा लूक पूर्णपणे बदलणार आहे.

डिल मिस करू नका! OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतयं तब्बल 9 हजार रुपयांचं Discount, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

लीकवरून असे सूचित होते की Apple आयफोन 17 एअर, प्रो आणि प्रो मॅक्समध्ये नवीन कॅमेरा बार डिझाइन वापरू शकते. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी असेही सांगितले आहे की आयफोन 17 प्रो मध्ये सिंगल-कलर बॅक असेल. अहवालांमध्ये असेही सूचित केले आहे की आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये दोन-टोन बॅक असू शकतो, ज्याचा कॅमेरा क्षेत्र फोनच्या इतर भागांपेक्षा वेगळा रंग असू शकतो.

Web Title: Iphone 17 design reveal in china demo models are available in china store tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 07:31 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर
1

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत
2

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत
3

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम
4

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.