Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

iPhone 17 Price on Flipkart:Apple ने iPhone 17 ची किंमत वाढवल्याची चर्चा असताना Flipkart वर हा फोन जुन्या किमतीत उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, Apple च्या अधिकृत वेबसाइटवर iPhone 17 ची किंमत ९९,९०० रुपये असून Flipkart वर तो ८२,९०० रुपयांपासून मिळत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 06:57 PM
iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Apple च्या वेबसाइटवर iPhone 17 ची किंमत ९९,९०० रुपये असल्याचा दावा.
  • Flipkart वर फोन ८२,९०० रुपयांपासून उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
  • ४,००० रुपयांच्या बँक डिस्काउंटनंतर किंमत ७८,९०० रुपये होऊ शकते.
  • ऑफर आणि उपलब्धता खरेदीच्या वेळी तपासणे आवश्यक.
Apple ने नुकतंच आपले नवीन फोन लॉन्च केले. iPhone 18 Pro सीरीज आणि सगळ्यात चर्चेत असलेला iPhone Duo मार्केटमध्ये आला. पण नवीन फोन आला की जुन्या फोनचं काय होतं, तर त्यांची किंमत वाढते. अगदी तसंच झालंय.

गेल्या वर्षी आलेला iPhone 17 आणि iPhone Air यांच्या किमती कंपनीने आता वाढवल्या आहेत. लक्षात आहे का, iPhone 17 लॉन्च झाला तेव्हा त्याची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये होती. पण आता Apple च्या अधिकृत वेबसाईटवर तोच फोन 99,900 रुपयांना गेला आहे. म्हणजे थेट 17 हजार रुपयांची वाढ. आता तुम्ही विचार करत असाल की अरे बापरे, आता iPhone 17 घ्यायचा तर 1 लाख द्यावे लागतील. पण इथेच एक चांगली बातमी आहे तुमच्यासाठी. iPhone 17 Price on Flipkart:

Flipkart वर अजूनही जुन्या किमतीत मिळतोय

Apple ने किंमत वाढवली असली तरी Flipkart वर अजूनही iPhone 17 जुन्याच किमतीत मिळतोय. Flipkart वर iPhone 17 अजूनही 82,900 रुपयांपासून लिस्ट आहे. हा फोन तुम्हाला 256GB, 512GB आणि 1TB अशा तीन व्हेरियंटमध्ये मिळेल.आणि एवढंच नाही, यावर अजून 4,000 रुपयांचा बँक डिस्काउंट पण आहे.

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

बँक ऑफर लावली तर हाच फोन तुम्हाला फक्त 78,900 रुपयांपासून मिळेल. विचार करा, Apple Store वर जो फोन 99,900 रुपयांना आहे, तोच Flipkart वर 78,900 ला मिळतोय. म्हणजे जवळपास 21 हजार रुपयांचा फायदा.त्यामुळे जर तुम्ही iPhone 17 घ्यायचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. नंतर Flipkart पण किंमत वाढवेल.

iPhone 17 मध्ये काय आहे खास?

फोन महाग झाला असला तरी त्याचे फीचर्स अजूनही टॉप क्लास आहेत.यात 6.3 इंचाचा OLED डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रोलिंग आणि गेमिंग एकदम स्मूथ चालतं. वरती Dynamic Island आणि Face Unlock पण आहे.कॅमेऱ्याबद्दल बोलायचं तर मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत, दोन्ही 48 मेगापिक्सेलचे. फोटो एकदम कडक येतात. आणि सेल्फीसाठी 18 मेगापिक्सेलचा Center Stage फ्रंट कॅमेरा दिला आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी पण बेस्ट आहे. यात फोटो काढण्यासाठी वेगळं Capture Button आणि Action Button पण दिलं आहे.

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

नवीन iPhone 18 Pro चे बुकिंग सुरू

दुसरीकडे 9 सप्टेंबरला लॉन्च झालेल्या iPhone 18 Pro सीरीज आणि iPhone Duo चे प्री-ऑर्डर पण सुरू झाले आहेत. iPhone 18 Pro ची सुरुवात 1,64,900 रुपयांपासून होते आणि यावर पण 7 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळतोय.या नवीन फोनची विक्री भारतात 18 सप्टेंबरपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे.पण जर तुमचं बजेट 80 हजाराच्या आसपास असेल आणि तुम्हाला लेटेस्ट iPhone नको, एक चांगला iPhone हवा असेल तर iPhone 17 हा Flipkart वरचा डील अजिबात सोडू नका. 21 हजार वाचणं म्हणजे छोटी गोष्ट नाही.

Web Title: Iphone 17 flipkart offer price bank discount india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • apple iphone 18
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने
1

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?
2

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर
3

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
4

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.