Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

कंपनी पुन्हा एकदा आयफोन 17 ची किंमत वाढवू शकते, असा दावा अनेक अहवालांमध्ये केला जात आहे. यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. कंपनीने हा निर्णय घेतला तर त्याचं कारण काय असू शकतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 28, 2025 | 01:41 PM
तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • आयफोन 17 ची किंमत वाढणार?
  • आयफोन 16 पेक्षा नव्या आयफोनची किंमत कमी
  • मेमोरी चिप्सच्या किंमती 20 ते 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आधीच महाग असणाऱ्या या आयफोनच्या किंमती आता आणखी वाढणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे की, आयफोन 17 ची किंमत तब्बल 7 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. कमी सप्लाय आणि वाढती मागणी या कारणांमुळे Apple भारतात आयफोन 17 ची किंमत वाढवण्याची शक्यता आहे.

Nothing Phone 3a Lite: स्वस्त पण सुपरहिट! 5000mAh बॅटरी सपोर्ट आणि असे आहेत स्पेसिफिकेशन्स… किंमत केवळ इतकी

अनेक मोठ्या अपग्रेडसह कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 लाँच केला होता. याशिवाय बेस व्हेरिअंटमध्ये कंपनीने जास्त स्टोरेज देखील दिले आहे. आयफोन 16 सोबत तुलना केली तर कंपनीने नवीन आयफोन कमी किंमतीत लाँच केला होता. मात्र आता रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कंपनी पुन्हा एकदा आयफोन 17 ची किंमत वाढवू शकते. ही किंमत तब्बल 7 हजार रुपयांनी वाढणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone 17 सिरीजमधील सर्व मॉडेल्स महाग होणार

iPhone 17 च्या 256GB बेस व्हेरिअंटची किंमत सध्या 82,900 रुपये आहे. तर या आयफोन मॉडेलचा 512GB व्हेरिअंट 1,02,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या दोन्ही आयफोन मॉडेलच्या किंमती 7 हजार रुपयांनी वाढवल्या जाऊ शकतात. जर कंपनीने खरंच किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला तर 256GB व्हेरिअंटची किंमत 89,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रुपये होणार आहे. यानंतर iPhone 17 च्या दोन्ही व्हेरिअंटची किंमत iPhone 16 च्या सेम स्टोरेज व्हेरिअंटच्या लाँच किंमतीएवढी होणार आहे. रिपोर्ट्सवप विश्वास ठेवला तर Apple खरेदीदारांना वेगळे बँक डिस्काऊंट ऑफर करणार आहे. कमी स्टॉक आणि जास्त मागणीमुळे कंपनी iPhone 17 ची किंमत वाढवण्याचा विचार करत आहे.

स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याचे कारण काय?

पुरवठा साखळीमुळे घटकांच्या किमती वाढत आहेत. याचा परिणाम अनेक स्मार्टफोनच्या किंमतीवर होणार आहे. मात्र आयफोनच्या किंमतीवर याचा परिणाम होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. स्मार्टफोन आणि कंप्यूटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या DRAM आणि मेमोरी चिप्सची सप्लाई चेन ग्लोबल मार्केटमध्ये प्रभावित आहे. याचा परिणाम मेमोरी चिप्सवर होऊन त्याच्या किंमत 20 ते 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, सॅमसंगने त्यांच्या चिप्सच्या किमतीत 60% पर्यंत वाढ केली आहे. वाढत्या घटकांच्या किमतींचा स्मार्टफोन उद्योगावर आधीच परिणाम झाला आहे.

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या

कॉम्पोनेंटच्या वाढत्या किंमतींचा परिणाम भारतात लाँच करण्यात आलेल्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनवर होणार आहे. OnePlus 15 हा स्मार्टफोन भारतात 72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यातच आला होता. तर हा स्मार्टफोन चीनमध्ये 50 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी कंपनीने OnePlus 13 लाँच केला होता ज्याची किंमत 69,999 रुपये होती. दुसरीकडे, iQOO 15 ची किंमत देखील भारतात 72,999 रुपये होती. गेल्या वर्षी कंपनीने iQOO 13 लाँच केला होता ज्याची किंमत 54,999 रुपये होती.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone मध्ये कोणते iOS व्हर्जन सपोर्ट होते?

    Ans: बहुतेक नवीन iPhone मॉडेल्सला Latest iOS अपडेट मिळते. जुन्या मॉडेल्सला Apple काही वर्षांपर्यंत अपडेट देत असते.

  • Que: iPhone ची बॅटरी हेल्थ कशी तपासायची?

    Ans: Settings → Battery → Battery Health & Charging मधून तुम्ही बॅटरीची स्थिती पाहू शकता.

  • Que: iPhone मध्ये Fast Charging सपोर्ट आहे का?

    Ans: होय, बहुतेक मॉडेल्स 20W किंवा अधिक वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात.

Web Title: Iphone 17 price will increase by 7 thousand report says know the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या
1

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या

Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Apple च्या ‘या’ iPhone वर मिळतोय 10 हजारांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट; कुठे आहे बेस्ट ऑफर? बातमी वाचाच…
3

Apple च्या ‘या’ iPhone वर मिळतोय 10 हजारांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट; कुठे आहे बेस्ट ऑफर? बातमी वाचाच…

Jio युजर्स वेळीच व्हा सावध! स्मार्टफोनवर हा मेसेज आला तर लगेच करा Delete, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही
4

Jio युजर्स वेळीच व्हा सावध! स्मार्टफोनवर हा मेसेज आला तर लगेच करा Delete, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.