Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17e vs iPhone 16: एकाच कंपनीचे दोन मॉडेल्स… 64,900 रुपयांच्या किंमतीत कोणता आयफोन आहे दमदार? वाचा फरक

भारतीय बाजारात आयफोन 17 ई च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 64,900 रुपये आहे. आयफोन 16 च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 71,900 रुपये आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत आयफोन 16 ने बाजी मारली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 02:30 PM
iPhone 17e vs iPhone 16: एकाच कंपनीचे दोन मॉडेल्स... 64,900 रुपयांच्या किंमतीत कोणता आयफोन आहे दमदार? वाचा फरक

iPhone 17e vs iPhone 16: एकाच कंपनीचे दोन मॉडेल्स... 64,900 रुपयांच्या किंमतीत कोणता आयफोन आहे दमदार? वाचा फरक

Follow Us
Follow Us:
  • आयफोन 17 ई 256GB या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच
  • आयफोन 16 256GB आणि 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच
  • कॅमेऱ्याच्या बाबतीत आयफोन 16 ने बाजी मारली
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आयफोन 17 ई लाँच केला आहे. तर 2024 मध्ये कंपनीने आयफोन 16 लाँच केला होता. या दोन्ही आयफोन मॉडेलची किंमत एकच आहे. त्यामुळे आता ग्राहकांसमोर मोठा प्रश्न असा आहे की, एकाच किंमतीत उपलब्ध असणाऱ्या दोन मॉडेल्सपैकी कोणता आयफोन खरेदी करावा? एकीकडे आयफोन 16 आहे जो जबरदस्त कॅमेरा सेटअप ऑफर करतो. तर दुसरीकडे आयफोन 17 ई आहे, ज्यामध्ये पावरफुल प्रोसेसर आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे कॅमेरा सेटअप निवडावा की मोठी बॅटरी असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.

iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

आयफोन 17 ई आणि आयफोन 16 ची किंमत

भारतीय बाजारात आयफोन 17 ई 256GB या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 64,900 रुपये आहे. तर बँक कार्ड ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे या डिव्हाईसची किंमत आणखी कमी होणार आहे. आयफोन 16 256GB आणि 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 256GB व्हेरिअंटची किंमत 71,900 रुपये आहे. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर ही किंमत 64,000 हाजारांपर्यंत कमी होऊ शकते. 128GB स्टोरेज व्हेरिअंट 61,900 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

आयफोन 17 ई आणि आयफोन 16 कॅमेरा

कॅमेऱ्याच्या बाबतीत आयफोन 16 ने बाजी मारली आहे. या आयफोन मॉडेलमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आाल आहे. यामध्ये 48MP प्राइमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, आयफोन 17 ई मध्ये केवळ 48MP चा सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगची जवळजवळ समान गुणवत्ता सुनिश्चित करतो.

आयफोन 17 ई आणि आयफोन 16 प्रोसेसर

प्रोसेसरच्या बाबतीत आयफोन 17 ई ने बाजी मारली आहे. आयफोन 16 मध्ये अ‍ॅपल A18 चिप आणि आयफोन 17 ई मध्ये अ‍ॅपल A19 चिप दिला आहे. A19 प्रोसेसर थोडा जास्त पावरफुल आणि अधिक चांगली एफिशिएंसी ऑफर करतो.

आयफोन 17 ई आणि आयफोन 16 बॅटरी

आयफोन 17 ई मध्ये 4005mAh बॅटरी दिली आहे. आयफोन 16 मध्ये 3561mAh बॅटरी दिली आहे. यामुळे, आयफोन 17 ई जास्त काळ बॅटरी लाइफ देऊ शकतो.

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट, Amazon सेलची धमाकेदार ऑफर!

कोणता आयफोन अधिक दमदार?

जर तुम्ही कॅमेरा आणि फोटोग्राफीला प्राधान्य देत असाल तर आयफोन 16 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या आयफोन मॉडेलमध्ये अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. पण जर तुम्हाला जास्त बॅटरी लाइफ आणि अधिक शक्तिशाली प्रोसेसर हवा असेल, तर आयफोन 17 ई खरेदी करणे हा एक शहाणपणाचा निर्णय असू शकतो.

Web Title: Iphone 17e vs iphone 16w which iphone is more powerful than another read comparison tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
2

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा
3

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.