Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

iPhone 18 Pro Max Leaks: आगामी आयफोन भारतात कधी लाँच होणार, त्यामध्ये कोणते फीचर्स असणार आणि त्याची किंमत काय असणार, याबाबत यूजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आगामी आयफोनमध्ये कंपनी काही बदल करण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2025 | 03:40 PM
iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही... लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही... लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील लाँच डेटपासून किंमतीपर्यंत सर्वच आलं समोर
  • फीचर्स, किंमत आणि इनोव्हेशनचा धमाका ठरणार आगामी आयफोन
  • लाँच होण्यापूर्वीच रंगली iPhone 18 Pro Max ची चर्चा
टेक कंपनी Apple त्यांचा आगामी आयफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. आगामी आयफोन 18 सिरीज 2026 मध्ये भारतात लाँच केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच या सिरीजमधील आयफोन 18 प्रो मॅक्स चे काही फीचर्स लिक झाले आहेत. त्यामुळे या आयफोन मॉडेलबाबत लोकांची उत्सुकत प्रचंड वाढली आहे. हा आयफोन लाँच होण्यासाठी अद्यापही बराच काळ काही शिल्लक आहे. मात्र तरी देखील हा आयफोनच्या फीचर्सची चर्चा सुरु झाली आहे. आयफोन 18 प्रो मॅक्सचे डिझाईन, लाँच डेट आणि फीचर्सबाबत काही लिक्स समोर आले आहेत.

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

आयफोन 18 प्रो मॅक्स भारतात अपेक्षित किंमत आणि लाँच टाइमलाइन

लीक्सवर विश्वास ठेवला तर असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॅक्स भारतात सप्टेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. या ईव्हेंटमध्ये Apple त्यांचे दुसरे प्रिमियम डिव्हाईस देखील लाँच करू शकते. यामध्ये iPhone Fold चा देखील समावेश असणार आहे. लिक्समध्ये या आयफोन मॉडेलच्या किंमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॅक्सचे 256GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 1,64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

यूजर्सना मिळणार नवीन प्रीमियम टच

आगामी आयफोनचे डिझाईन बदलले जाणार नाही. लीक्सनुसार आयफोन 18 प्रो मॅक्सचे डिझाईन काही प्रमाणात आयफोन 17 प्रो मॅक्सप्रमाणेच आहे. मात्र कंपनी यामध्ये नवीन रंग जोडण्याची शक्यता आहे. आगामी आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये देखील तेच प्रीमियम फिनिश, फ्लॅट एजेस आणि मजबूत बॉडी दिली जाण्याची शक्यता आहे.

कॅमेरा जिंकणार यूजर्सची मनं

आयफोन 18 प्रो मॅक्समधील कॅमेरा अपग्रेड केला जाणार आहे. लीक्सनुसार यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामधील तिन्ही सेंसर 48MP असणार आहेत. यामध्ये एक 48MP चा प्राइमरी कॅमेरा, एक 48MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि एक 48MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. फ्रंट कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या आयफोनमध्ये 24MP चा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. कॅमेरा अपग्रेड कंटेट क्रिएटर्ससाठी खास ठरणार आहे.

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

डिस्प्लेमध्ये मिळणार हे अपग्रेड्स

आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये प्रोमोशन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, स्क्रॉलिंग, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्याा अनुभव अधिक स्मूद आणि प्रिमियम होणार आहे. कंपनी नेहमीच डिस्प्ले क्वालिटीवर लक्ष देते.

परफॉर्मंस आणि AI फीचर्स

आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये Apple चा पुढील जेनरेशन A20 Pro चिपसेट दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रोसेसर केवळ वेगवानच नाही तर एआयशी संबंधित कामांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सक्षम मानला जातो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवीन iPhone कधी लाँच होणार आहे?

    Ans: Apple सहसा सप्टेंबर महिन्यात नवीन iPhone सिरीज लाँच करते. आगामी iPhone सुद्धा याच कालावधीत येण्याची शक्यता आहे.

  • Que: आगामी iPhone मध्ये AI फीचर्स असतील का?

    Ans: होय, Apple कडून on-device AI, smart camera, AI photo editing, voice improvements असे फीचर्स येण्याची दाट शक्यता आहे.

  • Que: आगामी iPhone मध्ये USB-C पोर्ट असेल का?

    Ans: होय. Apple ने USB-C स्वीकारल्यामुळे आगामी iPhone मध्ये USB-C चार्जिंग पोर्ट मिळेल.

Web Title: Iphone 18 pro max features and price leaks this will be launch date in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण
1

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स
2

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
3

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय
4

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.