PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस
ही सुविधा केवळ अशा लोकांसाठी उपलब्ध आहे, ज्यांना त्यांच्या पॅन कार्डमध्ये कोणताही बदल करायचा नाही. म्हणजेच नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो मध्ये कोणताही बदल नको आणि फक्त जुन्या पॅन कार्डची डुप्लिकेट कॉपी पाहिजे अशा लोकांसाठी ही सुविधा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणं अत्यंत गरजेचं आहे.
Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित
जर तुम्हाला ऑनलाइन पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचे नसेल तर तुम्ही ऑफलाईन देखील ही प्रोसेस फॉलो करू शकता.
Ans: पॅन (PAN) कार्ड हा आयकर विभागाकडून दिला जाणारा 10 अंकी ओळख क्रमांक आहे.
Ans: कर भरणे, बँक व्यवहार, गुंतवणूक आणि मोठे आर्थिक व्यवहारासाठी.
Ans: NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.






