Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

iPhone 18 Pro Video: आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स सप्टेंबर 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये अनेक बदल केले जाणार आहे. आता आगामी आयफोनचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 19, 2026 | 12:43 PM
iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

Follow Us
Close
Follow Us:
  • आयफोन 18 प्रो चा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक
  • अपकमिंग आयफोन 18 प्रोमध्ये होणार महत्त्वाचे बदल
  • आयफोन 18 प्रो 3 कलर ऑप्शनमध्ये एंट्री करण्याची शक्यता
अ‍ॅपल आणि आयफोन चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्ही देखील कंपनीच्या आगामी आयफोनच्या लाँचिंगसाठी उत्सुक आहात का? तर आता तुमची प्रतिक्षा संपणार आहे. कारण आयफोन 18 प्रो चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमुळे सर्वचजण उत्सुक झाले आहेत. कारण कंपनी आगामी आयफोन एका नव्या रंगात लाँच करणार आहे. एक असा रंगा जो क्षणातच यूजर्सची मनं जिंकणार आहे. याशिवाय आयफोन 18 प्रोची डिझाईन कशी असेल आणि हा आगामी फोन कोणत्या रंगात उपलब्ध असेल याची माहिती आता समोर आली आहे. याशिवाय या आगामी आयफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील काही दावे केले जात आहेत.

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा

लीक झालेल्या व्हिडीओमध्ये अपकमिंग आयफोन 18 प्रोचे पूर्ण डिझाईन आणि काही मुख्य हार्डवेयर डिटेल्सचा दावा केला जात आहे. फ्रंट पेज टेकचे टिपस्टर जॉन प्रॉसरतर्फे करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अ‍ॅपलच्या पुढील प्रमुख रीडिझाइन टप्प्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये डिस्प्ले, कॅमेरा सिस्टीम, इंटरनल कंपोनेंट्स आणि अगदी रंग पर्यायांमध्ये बदल झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X)

iPhone 18 Pro च्या फ्रंटला दिसला मोठा बदल

आयफोन 18 प्रोच्या फ्रंटला सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला. अ‍ॅपल अनेक जेनरेशनपासून पिल-शेपचा कटआउटचा वापर करत आहे. मात्र आता लिक झालेल्या फोटो आणि व्हिडीओवरून अशी माहिती मिळत आहे की, पिल-शेप कटआउटचा आकार यावेळी छोटा असू शकतो. व्हिडीओनुसार, फेस आयडीचे काही कंपोनेंट्स डिस्प्लेच्या खालील बाजूला शिफ्ट केले जाणार आहेत. यामुळे अ‍ॅपल दृश्यमान कटआउट एकाच सिंगल होलपुरते मर्यादित ठेवू शकेल. सर्वात मजेदार गोष्ट अशी आहे की, सेल्फी कॅमेरा स्क्रीनमध्ये असल्यामुळे टॉप-लेफ्ट कोपऱ्यात दिसणार आहे. जे दीर्घकाळ आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक मोठा बदल असू शकतो.

🚨 iPhone 18 Pro LEAKS! 👀
✅ A20 Pro (2nm)
✅ Under-display Face ID
✅ Punch-hole front
✅ Apple C2 modem
✅ Pressure-sensitive camera control
✅ 5G via satellite
✅ Variable aperture
🎨 Burgundy & Purple
💰 $1099 | $1199
Via: FPT
Thoughts? 🥹 pic.twitter.com/TuAGgdQvvG
— Shailendra Khare (@shail01khare) January 19, 2026

कलर ऑप्शन्स देखील बदलणार

लीक झालेल्या व्हिडीओनुसार, हा फोन 3 कलर ऑप्शनमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. यामध्ये बर्गेंडी, ब्राउन आणि पर्पल यांचा समावेश असणार आहे. बर्गेंडी कलरद्वारे फीचर आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला जात आहे.

फिजिकल कंट्रोलमध्ये देखील होणार बदल

लीकनुसार, फिजिकल कंट्रोलमध्ये देखील काही बदल होण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल सध्या असलेलं कॅपेसिटिव कॅमेरा कंट्रोल बटण काढून त्याऐवजी प्रेशर-बेस्ड (दाबावर काम करणारी) सोपी यंत्रणा देऊ शकते. यामुळे बटण वापरणं अधिक विश्वासार्ह होईल. विशेषतः फोटो किंवा व्हिडिओ काढताना ज्यांना स्पष्ट फिजिकल रिस्पॉन्स हवा असतो, अशा यूजर्ससाठी हे खूपच उपयुक्त ठरू शकतं.

Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर

iPhone 18 Pro बॅटरी

लीक व्हिडीओमध्ये आगामी आयफोन 18 प्रोच्या बॅटरीबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र आयफोन 18 प्रोमध्ये 6.3 इंच डिस्प्ले आणि मॅक्स व्हेरिअंटमध्ये 5100mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone कोणत्या देशात तयार होतो?

    Ans: iPhone चे डिझाइन Apple (अमेरिका) करते, तर उत्पादन भारत, चीन आणि इतर देशांमध्ये केले जाते.

  • Que: iPhone मध्ये Android अ‍ॅप्स वापरता येतात का?

    Ans: नाही. iPhone मध्ये फक्त iOS साठी उपलब्ध अ‍ॅप्सच वापरता येतात.

  • Que: iPhone चे कॅमेरा फीचर्स खास कशासाठी ओळखले जातात?

    Ans: iPhone चा कॅमेरा फोटो आणि व्हिडिओची गुणवत्ता, स्थिरता (stabilization) आणि नैसर्गिक रंगांसाठी प्रसिद्ध आहे.

Web Title: Iphone 18 pro video leak on social media phone will launch in new colour users are excited tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा
1

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस
2

Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट
3

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….
4

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.