Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

Free Fire Max Holi Ring Event: फ्री फायर मॅक्समध्ये होळी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन आणि होळी दे रंग बंडल जिंकण्याची संधी प्लेअर्सना मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 06, 2026 | 09:45 AM
Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

Follow Us
Follow Us:
  • ईव्हेंटमधे प्लेयर्सना गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी
  • फ्री फायर मॅक्समध्ये होळी रिंग ईव्हेंट लाईव्ह
  • स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार
ऑनलाईन मोबाईल गेम फ्री फायर मॅक्समध्ये होळीनिमित्त एक ईव्हेंट लाईव्ह झाला होता. या ईव्हेंटचं नाव होळी चेक-इन ईव्हेंट असे होतं. यामध्ये प्लेअर्सना टास्क पूर्ण करून रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळाली होती. यानंतर आता गेममध्ये पुन्हा एक नवीन ईव्हेंट सुरू झाला आहे. या ईव्हेंटमध्ये होळी इंस्पायर्ड अनेक इ-गेम आइटम्स फ्री मिळवण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट होळी रिंग या नावाने लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमधे प्लेयर्सना गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन आणि होळी दे रंग बंडल जिंकण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला गेममध्ये स्पेशल रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

फ्री फायर मॅक्समध्ये होळी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा इव्हेंट पुढील 2 आठवड्यांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या रिंग ईव्हेंटमधे प्लेयर्सना होली इंस्पायर्ड इन-गेम आइटम्स फ्री मिळणार आहेत. यामध्ये गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन आणि होळी दे रंग बंडल इत्यादींचा समावेश आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागणार आहे. स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

होळी रिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • ट्रॉपिकल रेप्टाईल बंडल
  • गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन
  • रोअरिंग सुपरस्टार बंडल
  • यूएमपी सी ऑफ ह्युस
  • होळी दे रंग बंडल
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

होळी रिंग ईव्हेंटमध्ये किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

ईव्हेंटमधे मिळणारे फ्री रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे. प्रत्येक स्पीनची किंमत वेगळी आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागतील. 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 डायमंड्स खर्च करावे लागतील. पण मर्यादित काळासाठी 5 स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स वापरू शकता. ईव्हेंट ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फ्री फायर मॅक्स गेम ओपन करावा लागेल. नंतर, वरच्या बाजूला असलेल्या होली रिंग ईव्हेंट आयकॉनवर क्लिक करा. येथे, तुम्हाला या कार्यक्रमाशी संबंधित सर्व तपशील मिळतील.

Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच… iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I
  • FQ9W2E1R7T5Y
  • K9QP6K2MNL8V
  • V3QJ1M9KRP7V
  • D8MJ4Q6LVK2R
  • B3G7A22TWDR7
  • WD4XJ7WQZ42A
  • FFMCB7XLVNC
  • XZJZE25WFEJJ
  • FFCMCP5J9SS3
  • RD3TZKWME65
  • ZRWJ4N8VX56
  • FF9MU31CXKRG
  • FFWV2YNQFV9S
  • EYH2W3XK8UPG
  • FF7MUY4MEGSC
  • U8547JGJH5MG
  • VNY3MQWNKEGU
  • ZZATXR24QFS8
  • FJAAT3ZREM45
  • FFN9Y8KY4Z89

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Holi ring event live in free fire max players will get chance to win gulaal guard gloo wall skin and many more prices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.