Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone चार्ज होत नाहीये? सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याआधी १ मिनिटांत चेक करा ही महत्त्वाची सेटींग, हजारो रुपयांची होईल बचत

iPhone Charging Issue : आयफोन चार्जिंगला लावूनही चार्ज होत नाहीये? मग सर्व्हिंस सेंटरला जाण्यााआधी ही सेटींग एकदा तपासून पाहा. बऱ्याचदा समस्या मोठी वाटत असली तरी ती प्रत्यक्षात लहान असते ज्याचे निराकरण आपण घरी बसूनही करु शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 10:17 AM
iPhone चार्ज होत नाहीये? सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याआधी १ मिनिटांत चेक करा ही महत्त्वाची सेटींग, हजारो रुपयांची होईल बचत

iPhone चार्ज होत नाहीये? सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याआधी १ मिनिटांत चेक करा ही महत्त्वाची सेटींग, हजारो रुपयांची होईल बचत

Follow Us
Follow Us:
  • चार्जिंगची समस्या नेहमीच मोठ्या बिघाडामुळे होत नाही.
  • काही मिनिटांत तपासता येणाऱ्या छोट्या गोष्टींमुळे फोन पुन्हा सुरळीत काम करू शकतो.
  • योग्य काळजी घेतल्यास सर्व्हिस सेंटरचा खर्चही वाचू शकतो.
आयफोनची क्रेझ पाहता आजकाल अनेकांकडे हा स्मार्टफोन पाहायला मिळतो. मोठा ब्रँड आणि काॅलिटी फिचर्समुळे टेक लव्हर्समध्ये आयफोनची क्रेझ काही वेगळीच. आज या लेखात आपण आयफोनच्या कोणत्या फिचरविषयी किंवा त्याच्या नव्या व्हेरिएंटविषयी जाणून घेणार नाही आहोत तर आयफोनमधील एका समस्येविषयी जाणून घेणार आहोत. तुम्हीही आयफोन वापरत असाल आणि तुमचा फोन चार्जला लावूनही चार्ज होत नसेल तर ही बातमी तुमच्या फार कामाची ठरु शकते. या समस्येला दूर करण्यासाठी अनेकजण Apple Service Center ची मदत घेतील जिथे तुमचे हजारो पैसेही खर्च होऊ शकतात. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की, ही समस्या घरीच दूर होऊ शकते तर…

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

बऱ्याचदा आपल्याला वाटणारी समस्या मूळात इतकी मोठी नसते तर सेटिंगमधील काही बदल याचे कारण असू शकते. आज या लेखात आपण आयफोनमधील एका अशाच सेटींगविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने चार्जिंगची समस्या सहज घरबसल्या दूर करता येऊ शकते. चला ही कोणती सेटींग आहे ते जाणून घेऊया.

सर्वात आधी ही गोष्ट चेक करा

आयफोनला सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्याआधी त्याचे चार्जिंग पोर्ट एकदा तपासून पाहा. आयफोन चार्ज न होण्यामागे ८०% कारणीभूत त्याचे चार्जिंग पोर्ट ठरत असते. अनेकदा चार्जिंग पोर्ट खराब झाले किंवा त्यात घाण जमा झाली की फोन चार्ज होत नाही.

चार्जिंग पार्टमधील घाण

आता तुम्हाला प्रश्न पडेल की चार्जिंग पोर्टमध्ये घाण कशी जाऊ शकते. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, बऱ्याचदा आपण चार्जिंग पोर्टला घराबाहेर जाताना आपल्या बॅग किंवा पर्समध्ये कॅरी करतो ज्यामुळे बॅगेतील बारीक कण, धूळ आणि घाण यात जाऊन बसते. प्रत्येकवेळी आपण चार्जिंग केबल जेव्हा आत टाकतो तेव्हा ही घाण देखील त्याच्या आतमध्ये जाऊन बसते. हळूहळू लहान वाटणारी ही घाण वाढत जाते आणि मग समस्या निर्माण होऊ लागतात.

एका मिनिटांत साफ करा घाण

आयफोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये जमा झालेली घाण दूर करणे फार सोपे आहे. यासाठी फक्त थोडी सावधानता बाळगणे महत्त्वाचे ठरु शकते. सर्वात आधी सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या आयफोनला स्विच ऑफ करा. यानंतर टूथपिक किंवा सिम सिम इजेक्टर टूलच्या मदतीने सर्व घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा. यासाठी कोणत्याही धारदार वस्तूचा जसे की सेफ्टी पिनचा वापर करु नका. यामुळे फोनच्या आतील भाग खराब होऊ शकते.

Tech News: सोनीचा २५X ऑप्टिकल झूम कॅमेरा लाँच! लांबच्या वस्तूही दिसतील अत्यंत स्पष्ट, जाणून घ्या वैशिष्ट्य

टूथपिकचा वापर असा करा

टूथपिकच्या मदतीने चार्जिंग पोर्ट साफ करण्यासाठी सर्वप्रथम टूथपिकला हळूवारपणे आयफोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये टाका. यानंतर हळूहळू यात अडकलेली सर्व घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. चार्जिंग पोर्ट साफ केल्यानंतर केबल लावून तपासा. तुम्हाला दिसेल की, तुमचा फोन पूर्वासारखा चार्ज होत आहे. यानंतरही जर फोन चार्ज होत नसेल तर केबल आणि एडेप्टर तपासा. अनेकदा यात खराबी असल्यामुळेही फोन चार्ज होताना समस्या निर्माण होतात. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या फोनला एकदा रिस्टार्ट करुनही पाहू शकता.

 

Web Title: Iphone not charging easy home fix before visiting apple service center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • tips and tricks

संबंधित बातम्या

Tech News: सोनीचा २५X ऑप्टिकल झूम कॅमेरा लाँच! लांबच्या वस्तूही दिसतील अत्यंत स्पष्ट, जाणून घ्या वैशिष्ट्य
1

Tech News: सोनीचा २५X ऑप्टिकल झूम कॅमेरा लाँच! लांबच्या वस्तूही दिसतील अत्यंत स्पष्ट, जाणून घ्या वैशिष्ट्य

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या
2

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?
3

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स… फॉलो करा या स्टेप्स
4

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स… फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.