Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO 13 चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, तब्बल इतकी आहे किंमत! असे आहेत स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

iQOO 13: iQOO 13 स्मार्टफोनचा नवीन व्हेरिअंट भारतात लाँच करण्यात आला आहे. हा नवा व्हेरिअंट ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. याबाबत कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2025 | 10:23 AM
iQOO 13 चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, तब्बल इतकी आहे किंमत! असे आहेत स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

iQOO 13 चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, तब्बल इतकी आहे किंमत! असे आहेत स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

iQOO 13 स्मार्टफोन भारतात काही महिन्यापूर्वी लाँच करण्यात आला होता. डिसेंबर 2024 मध्ये हा स्मार्टफोन लीजेंड आणि नार्डो ग्रे कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हा स्मार्टफोन एका नव्या व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आता एका नव्या रंगात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. स्मार्टफोनची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स इतर व्हेरिअंटप्रमाणेच आहेत, मात्र याचा रंग बदलण्यात आला आहे.

OMG! डिजिटल डिस्प्लेसह लाँच झाली भारतातील पहिली Smart Ring, हार्ट रेट करते मॉनिटर; केवळ इतकी आहे किंमत

iQOO 13 हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये डेडिकेटेड गेमिंग चिप देण्यात आली आहे आणि यामध्ये 6,000mAh बॅटरी देखील आहे. iQOO 13 मध्ये 144Hz 2K LTPO AMOLED डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. नवीन कलर व्हेरिअंट लवकरच खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य – X)

iQOO 13 की भारतातील किंमत आणि कलर ऑप्शन्स

iQOO 13 च्या नवीन कलर व्हेरिअंट Ace Green ची किंमत 12GB + 256GB ऑप्शनसाठी 54,999 रुपये आणि 16GB + 512GB ऑप्शनसाठी 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आता नव्या व्हेरिअंटनंतर हा स्मार्टफोन तीन रंगत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. ज्यामध्ये लीजेंड आणि नार्डो ग्रे कलर ऑप्शन्स यांचा देखील समावेश आहे कंपनीने प्रेस रिलीजमध्ये अस सांगितलं होतं की, नवीन ग्रीन कलर व्हेरिअंट देशात 12 जुलैपासून रात्री 12 वाजल्यापासून Amazon आणि iQOO India ई-स्टोरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Built different. Ready for everything.

The #iQOO13 stands alone with IP68 & IP69 dust and water resistance* — flagship-grade durability that laughs in the face of limits. 🌊💪

And with an AnTuTu score of 3 million+**, it’s not just setting the bar — it’s shattering it. 🚀… pic.twitter.com/YhDvET6PeZ

— iQOO India (@IqooInd) July 4, 2025

iQOO 13 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iQOO 13 मध्ये 6.82-इंच 2K (1,440×3,186 पिक्सेल्स) LTPO AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल आहे. हे 3nm ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि इन-हाउस गेमिंग Q2 चिपने सुसज्ज आहे. हीट डिसिपेशनसाठी फोनमध्ये 7,000 sq mm वेपर चेंबर आहे. हँडसेट 16GB पर्यंत LPDDR5X Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज ऑफर करते. फोनमध्ये Android 15-बेस्ड Funtouch OS 15 आहे.

Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?

फोटोग्राफीसाठी, iQOO 13 मध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसर, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 32-मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे. iQOO 13 मध्ये 6, 000mAhबॅटरी ददेण्यात आली आहे जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS, आणि USB 3.2 Gen 1 Type-C हे कनेक्टिविटी ऑप्शन देण्यात आले आहेत.

Web Title: Iqoo 13 smartphone new variant launched in india know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
1

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत
2

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

Google Pixel Watch 4: क्या बात, क्या बात! Gemini अ‍ॅक्सेस आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज… Google चं नवं स्मार्टवॉच गाजवणार मार्केट
3

Google Pixel Watch 4: क्या बात, क्या बात! Gemini अ‍ॅक्सेस आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज… Google चं नवं स्मार्टवॉच गाजवणार मार्केट

Google Pixel 10 Pro Fold: एकच झलक, सबसे अलग! Google ने उडवली सर्वांचीच झोप, फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन अखेर भारतात लाँच
4

Google Pixel 10 Pro Fold: एकच झलक, सबसे अलग! Google ने उडवली सर्वांचीच झोप, फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन अखेर भारतात लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.