Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत

iQOO Z11 Launched: टेक कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K 3D कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 21, 2026 | 01:36 PM
iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत

iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • iQOO Z11 ची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होत असून, टॉप व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये 6.83-इंच 1.5K 3D कर्व्ड ॲमोलेड डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7500 टर्बो चिपसेट मिळतो.
  • iQOO Z11 मध्ये 7,050mAh बॅटरीसह 44W फ्लॅशचार्ज आणि ओआयएस सपोर्ट असलेला 50MP सोनी आयएमएक्स 882 प्रायमरी कॅमेरा आहे.
iQOO Smartphone Launched: टेक कंपनी iQOO ने भारतात त्यांचा आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन iQOO Z11 या नावाने सादर करण्यात आला आहे. हे नवीन हँडसेट कंपनीच्या Z सीरीजमधील एक नवीन मॉडेल म्हणून सादर करण्यात आले आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे.

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

iQOO Z11 ची किंमत आणि उपलब्धता

iQOO Z11 स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये आणि टॉप-एंड 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य: X) 

कंपनी फोनवर खास लाँच ऑफर देखील देत आहे. निवडक बँक कार्डवर 3000 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच, फोनवर 1 हजार रुपयांपर्यंत कूपन देखील मिळणार आहे. ज्यांना स्मार्टफोनची पूर्ण किंमत आगाऊ भरायची नाही, ते सहा महिन्यांच्या ‘नो-कॉस्ट ईएमआय’ पर्यायाद्वारेही तो खरेदी करू शकतात. ग्राहक हा स्मार्टफोन ॲमेझॉन, iQOO इंडिया वेबसाइट, रिलायन्स डिजिटल आणि iQOO आणि Vivo रिटेल स्टोअरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनची पहिली विक्री 25 ऑगस्टपासून दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.

Drops, bumps, or a rough day in your bag, the #iQOOZ11 is built to take it and keep going. Military-Grade Durability tested for the real world. Tough on the outside. Reliable on the inside. 🛡️#iQOO #iQOOZ11 #ZSeries pic.twitter.com/AMOQwqNBhm — iQOO India (@IqooInd) August 20, 2026

iQOO Z11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या हँडसेटमध्ये 6.83-इंच 1.5K 3D कर्व्ड अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2,000 निट्सपर्यंत हाय ब्राइटनेस मोड ब्राइटनेस देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये SGS लो ब्लू लाइट, लो फ्लिकर आणि फाइव-स्टार सनलाइट डिस्प्ले सर्टिफिकेशन्स देखील मिळणार आहे.

डिव्हाईस अँड्रॉईड 16-बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. फोनला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि 5 वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळणार आहे. फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7500 टर्बो चिपसेट मिळणार आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. या डिव्हाइसमध्ये 3,800 चौरस मिमीची व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम देखील आहे.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ओआयएस आणि f/1.79 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स 882 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 115-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेऱ्यांद्वारे तुम्ही 30fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता.

आर्क्टिकमध्ये मोठा वैज्ञानिक शोध! समुद्री बर्फाजवळ ढगनिर्मिती करणारे कण अचानक 50 पट वाढले

कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन्स देखील मिळणार आहेत. विशेष म्हणजेच या नवीन स्मार्टफोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 7,050mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Iqoo z11 launched launched in india read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स
1

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो
2

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

नव्या Vivo स्मार्टफोनची भारतात तुफानी एंट्री! 7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार ‘हे’ पावरफुल फीचर्स
3

नव्या Vivo स्मार्टफोनची भारतात तुफानी एंट्री! 7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार ‘हे’ पावरफुल फीचर्स

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम
4

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.