Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल

iQOO Z11xa 5G Launched: टेक विश्वात धमाका करत आयक्यूओओ ने पुन्हा एकदा एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. भारतात लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2026 | 11:42 AM
iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल

iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल

Follow Us
Follow Us:
  • आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G ची भारतातील किंमत ₹28,999 असून 14 सप्टेंबरपासून ॲमेझॉनवरून विक्री सुरू होणार आहे.
  • स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो प्रोसेसर आणि IP68 + IP69 रेटिंगसह 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • नवा आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G प्रिझमॅटिक ग्रीन आणि टायटन ब्लॅक या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.
iQOO Smartphone Launched: टेक कंपनी आयक्यूओओ ने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये iQOO Z11xa 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीच्या आयक्यूओओ Z11 सिरीजचा हा चौथा स्मार्टफोन आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी iQOO Z11x 5G स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीचा नवा स्मार्टफोन दोन रंगाच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे.

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G ची किंमत आणि उपलब्धता

आयक्यूओओ चा नवीन स्मार्टफोन भारतात 28,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरल्यास 1,500 रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे. तसेच हा स्मार्टफोन 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शनवर देखील खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने सांगितलं आहे की, स्मार्टफोनची विक्री 14 सप्टेंबरपासून ॲमेझॉनवर सुरु होणार आहे. प्रीस्टमॅटिक ग्रीन आणि टाइटन ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: iQOO) 

आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G स्मार्टफोनमध्ये 6.76-इंच (1,080×2,344 पिक्सेल) एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,200 निट्सची आहे. या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे. या फोनमध्ये एआय गेम व्हॉइस चेंजर आणि 4 डी गेम व्हायब्रेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

रॅम आणि स्टोरेज

आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅमला सपोर्ट करतो. यासोबतच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी लेटेस्ट लाँच फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Jio चे ग्राहकांना खास सरप्राईज! 10व्या वर्धापनदिनानिमित्त उघडला ऑफर्सचा खजिना; आता एकाच प्लॅनमध्ये डेटा, ओटीटी आणि AIचा धमाका

बॅटरी

आयक्यूओओने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि बायपास चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

Web Title: Iqoo z11xa 5g launched in india in budget friendly price segment read features and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री
1

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश
2

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास
3

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!
4

IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.