Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Vivo लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत काही डिटेल्स समोर आले आहेत. हा आगामी स्मार्टफोन नोव्हेंबर महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2026 | 03:38 PM
कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:
  • कंपनी S70 लाइनअपची तयारी करत आहे
  • स्मार्टफोन चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो
  • विवोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये लार्ज सेंसर पेरिस्कोप कॅमेरा मिळणार आहे
टेक कंपनी Vivo सहसा चीनमध्ये दरवर्षी S-सीरीजच्या दोन जनरेशन लाँच करते. कंपनीने यावर्षी मे महिन्यात Vivo S60 सीरीज लाँच केली होती. आता कंपनी S70 लाइनअपची तयारी करत आहे. या आगामी स्मार्टफोन सिरीजबाबत काही माहिती समोर आली आहे. वीवोच्या अपकमिंग स्मार्टफोन सीरीजबाबत टिपस्टर Smart Pikachu ने माहिती शेअर केली आहे. यामध्ये एस 70 सिरीजबाबत काही डिटेल्स आणि लाँच टाईमबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे.

Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली

विवो एस70 स्मार्टफोन

टिपस्टर स्मार्ट पिकाचूने शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात मिड-रेंज सेगमेंटमध्ये अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. यामधील एक स्मार्टफोन म्हणजेच विवो एस70 असणार आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. तसेच, टिपस्टरने दावा केला आहे की, विवोच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये लार्ज सेंसर पेरिस्कोप कॅमेरा मिळणार आहे, ज्याला टेलीकन्वर्टर सपोर्ट मिळू शकतो. नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये या स्मार्टफोन सीरीजसह Honor 700 सीरीज आणि Oppo Reno 17 लाइनअप देखील लाँच होणार असल्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

विवो स्मार्टफोनबाबत असं सांगितलं जात आहे की, कंपनी त्यांच्या अपकमिंग S70 स्मार्टफोनमध्ये S60 च्या 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप लेंसपेक्षा मोठा टेलीफोटो सेंसर ऑफर करणार आहे, जो कन्वर्टेबल असू शकतो. म्हणजेच यूजर्सना मिड रेंजमध्ये अटॅचेबल टेलीकन्वर्टर लेंससह फ्लॅगशिप सारखा एक्स्ट्रा झूम सपोर्ट मिळणार आहे. कंपनी सध्या त्यांच्या प्रीमियम एक्स-सीरीजसह ही अटॅचेबल कॅमेरा लेंस ऑफर करत आहे.

विवो एस 60चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विवो एस 60च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2750 x 1260 पिक्सेल, रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 5,000 निट्सची आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8एस जेन 3 चिप, 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो.

Tech Tips: स्मार्टफोन चार्ज करताना निष्काळजीपणा पडेल महागात! या चुकांमुळे USB Type-C पोर्ट होऊ शकतं खराब

यासोबतच विवो स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 3x ऑप्टिकल झूमवाला 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंगसह 7200mAh बॅटरी मिळणार आहे.

Web Title: Vivo s70 expected to launch in november with a large periscope camera and teleconverter support hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली
1

Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली

10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स
2

10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा
4

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.