Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा आला असेल, तर जिओचा 2,025 रुपयांचा लॉन्ग-टर्म प्लॅन यूजर्ससाठी फायदेशीर ठरू शकतो. 200 दिवसांच्या वैधतेसोबत या प्लॅनमध्ये मोठ्या डेटासह कॉलिंग, ओटीटी आणि एआय सेवांचे अनेक फायदे मिळतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2026 | 02:39 PM
JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा 'हा' प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा 'हा' प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Follow Us
Follow Us:
  • जिओचा ₹2,025 चा प्लॅन तब्बल 200 दिवसांच्या वैधतेसह 500GB डेटा देतो.
  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
  • जिओहॉटस्टार, जिओएआयक्लाउड आणि 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रो सब्सक्रिप्शनसह एआय फीचर्सचे फायदे मिळतात.
जिओ ही देशातील आघाडीची खाजगी टेलिकॉम कंपनी आहे. जिओच्या यूजर्स संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या यूजर्ससाठी कंपनी सतत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. तसेच कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये देखील विविध रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. यामध्ये स्वस्त, महाग, दिर्घकाळ व्हॅलिडिटी असणारे, डेटा प्लॅन, कॉलिंग प्लॅन इत्यादींचा समावेश आहे. आता आम्ही तुम्हाला जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असणाऱ्या अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडीटी 200 दिवसांची आहे.

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल किंवा तुम्ही दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणारा एखादा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर कंपनीचा हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह डेटा आणि इतर फायदे देखील मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत किती आहे आणि या प्लॅनमध्ये नेमके कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

जिओचा दिर्घकाळ व्हॅलिडीटी असणारा रिचार्ज प्लॅन

जिओच्या पोर्टफोलिओमधील या रिचार्ज प्लॅनची किंमत 2025 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तसेच, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना एकूण 500GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच यूजर्सना रोज 2.5GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 64Kbps होणार आहे. याशिवाय, पात्र यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर केला जाणार आहे.

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

यासोबतच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. यामुळे यूजर्सना कॉलिंग आणि एसएमएससाठी वेगळा रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. कंपनीच्या या जबरदस्त प्लॅनमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टारचे मोबाईल + हॉलिवूड सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. याशिवाय, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना जिओएआयक्लाऊडचे 50GB चे फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये गूगल जेमिनीचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. पात्र ग्राहकांना 35,100 रुपये किमतीचा 18 महिन्यांचा ‘गुगल जेमिनी प्रो’ प्लॅन मोफत मिळेल. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये 5000GB क्लाउड स्टोरेज आणि ‘नॅनो बनाना’ सारख्या एआय वैशिष्ट्यांचाही समावेश आहे.

Web Title: Jio 2025 rs recharge plan offers 200 days validity 500gb data google gemini pro and jiohotstar benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.