Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन

आजपासून सुरु होणारे टी 20 विश्वचषक सामने ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर लाईव्ह दाखवले जाणार आहे. सामने पाहण्यासाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन खरेदी करावे लागेल. पण रिचार्ज प्लॅन खरेदी करून T20 विश्वचषक फ्री पाहू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 07, 2026 | 01:18 PM
Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन

Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • T20 विश्वचषक फ्रीमध्ये पाहायचा?
  • Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन जाणून घ्या
  • T20 विश्वचषकासाठी बेस्ट रिचार्ज प्लॅन्स
7 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून टी 20 विश्वचषक सामने सुरू झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर युजर्स हे सामने पाहू शकतात. मात्र यासाठी त्यांना या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन खरेदी करावे लागेल. जर तुम्हाला जिओहॉटस्टारवर हे सामने मोफत पाहायचे असेल तर तुम्ही जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान खरेदी करू शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटा ऑफरसह जिओ हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जिओ हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन विकत न घेता टी 20 विश्वचषक सामने पाहायचे असतील तर तुम्ही जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता.

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

जिओचा 100 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन एक खास क्रिकेट डेटा प्लॅन आहे. कमी बजेट असणाऱ्या यूजर्ससाठी खास हा प्लॅन डिझाईन करण्यात आला आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 5GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे
यामध्ये 30 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. तुम्हाला स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर मॅच पाहायची असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. हा एक डेटा वाउचर आहे, त्यामुळे हा प्लॅन वापरण्यासाठी यूजर्सकडे एक सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

व्हिआयचा 44 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

कंपनीचा हा 44 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन एक अनोखा, कमी किंमतीत उपलब्ध असणारा पॅक आहे. या प्लॅनमध्ये 1GB डेटा केवळ एका दिवसासाठी दिला डाणाप आहे. या प्लॅनमध्ये संपूर्ण 30 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.

एअरटेलचा 100 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या 100 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये यूजर्सना 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 6GB हाई-स्पीड डेटा ऑफर केला जातो. या डेटा पॅकसह 30 दिवसांचे जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. जेणेकरून यूजर्स कुठूनही विश्वचषक सामन्यांची स्ट्रीमिंग सेवा वापरू शकतील. हा डेटा पॅक एक डेटा अ‍ॅड-ऑन आहे, याचा अर्थ असा की यूजर्सना हा डेटा पॅक वापरण्यासाठी त्यांच्या सिम कार्डवर अमर्यादित कॉलिंग प्लॅन असणे आवश्यक आहे.

Google Doodle Today: क्रिकेट प्रेमींसाठी गुगलचे खास सरप्राईज! T20 World Cup निमित्त सादर केले स्पेशल डूडल, तुम्ही पाहिलं का?

जिओचा 195 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

ज्या यूजर्सना जास्तीचा डेटा आणि दिर्घकाळ अ‍ॅक्सेस पाहिजे असेल तर यूजर्स 195 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात. या प्लॅनमध्ये 15GB डेटा ऑफर केला जातो. यामध्ये 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. ज्यांना संपूर्ण T20 विश्वचषक पहायचा आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्मवर अपकमिंग बाइलेटरल सीरीज किंवा ओरिजिनल कंटेंट पाहण्याची सुविधा पाहिजे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे.

Web Title: Jio aitel and vodafone idea recharge plans with free jiohotstar subscription know about the plans tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • airtel
  • jio
  • recharge plans
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर
2

BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा
3

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ;  299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला
4

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ; 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.