Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Reliance Jio ने त्यांच्या ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. कंपनीने 209 रुपयांच्या प्लॅननंतर आता 249 रुपयांचा स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅनही बंद केला असून बजेट यूजर्सची चिंता वाढली आहे. यामागील कारण जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 10:53 AM
Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Follow Us
Follow Us:
  • Jio ने 209 आणि 249 रुपयांचे 1GB डेली डेटा प्लॅन्स पोर्टफोलिओमधून हटवले आहेत.
  • स्वस्त प्लॅन्स बंद झाल्यामुळे कमी बजेटमधील यूजर्सना दुसरे पर्याय शोधावे लागणार आहेत.
  • ARPU वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायंस जियोने त्यांच्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने त्यांच्या पोर्टफोलिओमधील एक स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला होता. ज्याची किंमत 209 रुपये होती. त्यानंतर कंपनीने आता आणखी एक रिचार्ज प्लॅन बंद करत ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. या दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 249 रुपये आहे. या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 1GB डेली डेटा ऑफर केला जात होता. मात्र आता जिओच्या रिचार्ज पोर्टफोलिओमधून 209 आणि 249 रुपयांचे प्लॅन हटविण्यात आले आहेत.

Free Fire Max: हे आहेत गेममधील बेस्ट लँडिंग स्पॉट्स! तुमच्यासाठी कोणतं ठिकाण ठरणार योग्य? जाणून घ्या

209 आणि 249 रुपयांचे प्लॅन पोर्टफोलिमधून हटवले

जे ग्राहक आतापर्यंत कमी बजेटमध्ये इंटरनेटचा वापर करत होते, त्यांच्यासाठी 209 आणि 249 रुपयांचे प्लॅन बेस्ट ठरत होते. पण आता हे प्लॅन पोर्टफोलिमधून हटवण्यात आले असून ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. 209 आणि 249 रुपयांचे प्लॅन बंद झाल्याने यूजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हे रिचार्ज प्लॅन यूजर्ससाठी फायद्याचे ठरत होते. ज्या यूजर्सना कमी किंमतीत इंटरनेट फायदे पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी हे दोन्ही प्लॅन्स चांगले पर्याय ठरत होते. मात्र आता हे प्लॅन्स उपलब्ध नसल्याने यूजर्सना दुसरे प्लॅन्स खरेदी करावे लागणार आहेत. कंपनीने आपला महसूल (ARPU) वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

यूजर्स दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांकडे वळणार?

कंपनीने त्यांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स बंद केल्याने आता यूजर्स दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांकडे वळणार का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील हे बदल स्पष्टपणे दर्शवतात की कंपन्या आता त्यांचे प्रति वापरकर्ता सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

पोर्टफोलिमध्ये विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध

जिओ ही भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. कंपनी सतत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते, ज्यामध्ये जास्तीची व्हॅलिडीटी आणि अनेक फायदे ऑफर केले जातील. स्वस्त रिचार्ज प्लॅनपासून अगदी हजारो रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असणारे महागडे प्लॅन्स देखील कंपनी त्यांच्या ग्राहकांना ऑफर करत असते. तसेच ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते, अशा यूजर्ससाठी केवळ डेटा प्लॅन देखील लाँच करण्यात आले आहेत. तसेच कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना काही ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील ऑफर केला जातो. याच सर्व कारणांमुळे कंपनीच्या यूजर्स संख्येत सतत वाढ होत असते. जिओला टक्कर देण्यासाठी भारतातील दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल सतत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओने कोणते स्वस्त रिचार्ज प्लॅन्स बंद केले आहेत?

    Ans: जिओने 209 रुपये आणि 249 रुपये किंमतीचे 1GB डेली डेटा प्लॅन्स बंद केले आहेत.

  • Que: या प्लॅन्समध्ये ग्राहकांना कोणते फायदे मिळत होते?

    Ans: या दोन्ही प्लॅन्समध्ये डेली 1GB डेटा, कॉलिंग आणि SMS फायदे दिले जात होते.

  • Que: जिओने हे प्लॅन्स का बंद केले?

    Ans: कंपनी ARPU (Average Revenue Per User) वाढवण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Jio discontinued 209 and 249 rupees recharge plan what is the reason the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.